ZP Nagpur Bharti 2023
Jilha Parishad Nagpur Bharti 2023
ZP Nagpur Bharti 2023 : Rural Water Supply Department, Zilla Parishad Nagpur has issued the notification for the recruitment of “Engineering Co-Ordinator (Deputy Engineer)” Posts. Job Location for these posts is in Nagpur. The Candidates who are eligible for this posts they only apply in ZP Nagpur. All the eligible and interested candidates may present for interview along with the all essential documents and certificates. Walk-in-Interview conduct on 27th Jan 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the ZP Nagpur Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद नागपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “अभियांत्रिकी सह-ऑर्डिनेटर (उप अभियंता)” पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 जानेवारी 2023 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Jilha Parishad Nagpur Notification 2023
Here we give the complete details of Rural Water Supply Department, Zilla Parishad Nagpur Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
ZP Nagpur Bharti 2023 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Rural Water Supply Department, Zilla Parishad Nagpur |
🔢Number of Vacancies : | 01 Posts |
👉Name of Post : | Engineering Co-Ordinator (Deputy Engineer)” |
🌐Job Location : | Nagpur, Maharashtra |
💰Pay-Scale : | – |
🔗Application Mode : | Interview |
🎯Age Criteria : | 58 to 70 Year |
Zilha Parishad Nagpur Recruitment 2023 Vacancy Details |
|
1. Engineering Co-Ordinator (Deputy Engineer)” | 01 Posts |
Nagpur ZP Bharti 2023- Eligibility Criteria for above posts
|
|
|
B-Tech/ B.E Civil, M. Tech /M.E Preferred |
How to Apply for ZP Nagpur Recruitment 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of ZP Nagpur Career 2023
|
|
⏰ Interview Date |
27th Jan 2023 |
Important Link of ZP Nagpur Recruitment 2023
|
|
🌐OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT | |
|
ZP Nagpur Bharti 2023
नागपुरातील ग्रामीण आरोग्य केंद्रांना लवकरच मिळणार 326 कर्मचारी
ZP Nagpur Gramin Arogya Kendra will soon get 326 staff. A large number of posts are vacant in Medical, Mayo and Daga Hospitals in Nagpur District. The condition of health system in rural areas has become worse than that. But now there are signs of changing this picture. Recruitment of staff in rural health centers has been approved recently. According to this, 326 new employees will be recruited out of which 284 female health workers, 47 male health workers, 81 other workers, 2 health supervisors and 12 officers related to medicine department will be recruited. The initial phase of the recruitment process will begin this month. All the posts will be recruited before the month of March. It is informed that the recruitment process will be finalized by meeting the officials.
Government Hospital Nagpur Bharti 2022
- जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये आणि आरोग्य केंद्रात वर्षानुवर्षे आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता ही मोठी समस्या ठरली आहे.
- पुरेशा संख्येने कर्मचारी नसल्याने आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. मात्र आता शासनाने जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य केंद्रांमध्ये रिक्त पदांच्या भरतीला परवानगी मिळाली आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य केंद्रांना 326 नवे कर्मचारी मिळणार मिळू शकणार आहेत.
- शासकीय रुग्णालयावरील रुग्णांचा भार सातत्याने वाढत आहे. गरजेनुसार खाटांची संख्या वाढविली जात आहे. त्याचवेळी भरती प्रक्रिया मात्र रखडली आहे. शिवाय दर महिन्यात कर्मचारी निवृत्त होण्याचा क्रम सुरू आहे. उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), डागा रुग्णालय तसेच नागपूर महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) 1400 बेड्सना मंजुरी प्राप्त आहे. परंतु रुग्णांची वाढती संख्या पाहता मेडिकलने बेडची संख्या वाढवून दोन हजार केली. असे असतानाही वैद्यकीय प्रशासनाने 1900 बेडच्या मंजुरीसाठी अर्ज केला. परंतु शासनाकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शासनस्तरावर आरोग्य व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
- नेहमीच औषधींचा तुटवडा – शासकीय रुग्णालयामध्ये व्हायरल तापाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. यासोबतच नियमित तपासणी आणि इतर आजारांवर उपचारासाठी रुग्ण येतात. मात्र डॉक्टरांकडून लिहून देण्यात आलेली औषधं अनेकवेळा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी औषध विक्रेत्यांकडून खरेदी करावी लागतात. याशिवाय डॉक्टरांनी कोऱ्या कागदावर लिहून दिलेले काही विशेष ब्रॅन्ड तर रुग्णालय परिसरातील औषध दुकानावर मिळत नसून बाहेरील खासगी दुकानातच मिळतात.
Vacancy Details of ZP Nagpur Bharti 2022
- मेडिकल, मेयो आणि डागा हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेची स्थिती त्यापेक्षाही बिकट ठरली आहे. मात्र आता हे चित्र बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
- ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचारी भरतीला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार 326 नवे कर्मचारी मिळणार असून त्यात 284 महिला आरोग्य कर्मचारी, 47 पुरुष आरोग्य कर्मचारी, 81 इतर कर्मचारी, 2 आरोग्य पर्यवेक्षक आणि 12 औषध विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.
- या महिन्यात भरती प्रक्रियेचा प्रारंभिक टप्पा सुरू होईल. मार्च महिन्यापूर्वी सर्व पदांची भरती केली जाईल. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन भरती प्रक्रिया अंतिम केली जाणार असल्याची माहिती आहे.
ZP Nagpur Bharti 2022– ZP Teacher Recruitment 2022- In Nagpur Jilha Parishad there is various vacancy vacant of Teachers Posts. There are about 700 vacancies for teachers in Nagpur district. Nagpur Zilla Parishad will soon recruit 50 contract Teachers. Zilla Parishad has decided to appoint contract teachers on honorarium basis. Read More details regarding ZP Nagpur Bharti 2022.
तालुक्यातील शाळांमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांची विविध पदे रिक्त
नागपूर जिल्हा परिषद मार्फत 50 कंत्राटी शिक्षक पदांची भरती लवरकरच
नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळेत 2005 पासून शिक्षकांची भरती बंद आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोठ्या संख्येत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. आजच्या घडीला 700च्या वर शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील 27 हजार आणि माध्यमिक शाळांतील 13 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. 2005 पासून भरती बंद असल्याने नागपूर जिल्ह्यात सुमारे 700 शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
- कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता. जिल्हा परिषदेने मानधनावर कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीवर शिक्षकांची नियुक्तीचा कदाचित पहिलाच प्रसंग आहे.
- जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मानधनावर शिक्षकांच्या नियुक्तीसाठी सेस फंडातून 28 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यातून 50 शिक्षक नियुक्ती करण्यास समितीने मंजुरी प्रदान केली.
- या कंत्राटी शिक्षकांना मानधन म्हणून 5 हजार रुपये देण्यात येणार आहे. महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेच्या 1518 शाळांमध्ये सातशेवर शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
- बहुतांश दोन शिक्षकी शाळेत एकच शिक्षक कार्यरत आहे. तर काही ठिकाणी एकही शिक्षक नाही.
- अशा परिस्थितीत त्या शाळेमध्ये शेजारील दोन शिक्षकी शाळेतील एक शिक्षक घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. शासन शिक्षक भरती करेल तेव्हा करेल, परंतु स्थानिक पातळीवर जि. प. ने विद्यार्थ्यांच्या हितार्थ कंत्राटी तत्त्वावर गावातील सुशिक्षित बेरोजगारांना मानधन तत्वावर शिक्षक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
- एक शिक्षकी व विषय शिक्षकांची अत्यंत आवश्यकता असलेल्या शाळांमध्ये प्रथम प्राधान्याने कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
राज्यात 40 हजार पदे रिक्त
राज्यात सध्या 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यात जिल्हा परिषद शाळांतील 27 हजार आणि माध्यमिक शाळांतील 13 हजार पदांचा समावेश आहे. या जागा टप्प्याटप्प्याने भरण्याची घोषणा शिक्षण विभागाने केली असून पहिल्या टप्प्यात 6,100 जागा भरणार असल्याची माहिती आहे. नागपूर जिल्हा परिषदेत शिक्षकांची सुमारे 700 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 50 पदे भरण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे