ZP Nanded Bharti- नांदेड येथील शासकीय कार्यालयात विविध पदे रिक्त  

Zilha Parishad Nanded Bharti 2022

ZP Nanded Bharti 2022:  There are various vacancies in the government office at Kandahar in Nanded district. There is a various vacancies are vacant in Kandahar like Group Education Officer, 4 Education Extension Officers, 16 Center Heads and 4 Education Extension Officers, Agricultural Officer, Agricultural Supervisor, Agricultural Assistant, Nai Tehsildar, Talathi, Clerk and various. Read More details regarding ZP Nanded Bharti 2022 are given below.

कंधार अनेक महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांमध्ये प्रमुख अधिकान्याचीच पदे रिक्त असल्याने कामे खोळंबली आहेत. कामांचा निपटारा वेळेत होत नसल्याने सामान्य नागरिकांनाच त्रास सहन करावा लागत आहे.

नांदेड येथील शासकीय कार्यालयात विविध पदे रिक्त

ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी जिए शाळांवर मोठी जबाबदारी आहे; मात्र शिक्षण विभागाशी निगडीत असलेले गटशिक्षणाधिकारी, ४ शिक्षण विस्तार अधिकारी, १६ केंद्रप्रमुख व ४ शिक्षण विस्तार अधिकारी ही पदे रिक्त आहेत शिक्षण विस्तार अधिकान्याकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी व अन्य विस्तार अधिकारी पदाचाही अतिरिक्त पदभार आहे. एका शिक्षण विस्तार अधिकान्याकडे अन्य सर्कलचा अतिरिक्त पदभार दिला आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर परिणाम होत आहे.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

तालुका कृषी अधिकासह सुमारे १४ पदे रिक्त आहेत. लोहा येथील कृषी अधिकाऱ्यांकडे येथील पदभार आहे. आहेत. सध्या पावसाने कहर केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे संवाद आटोक्यासाठी उपाय आदी समस्या आहेत. मात्र  प्रमुखाचे पद  रिक्त असल्याने कामे खोळंबली आहेत.

वास्तव कंधार येथील मंडळ कृषी अधिकाऱ्यांची ,  कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायकाची १ पदेव लिपिकाचे एक पद रिक्त आहे. लोहाचे तहसीलदार व्यंकटे यांना कचरचा अतिरिक्त पदभार दिला आहे. तहसील कार्यालयात नाय तहसीलदार पेशकार तलाठी लिपीक २. शिपाई २ पदे  रिक्त आहेत.  तालुका आरोग्य अधिकारी पद सध्या रिक्त आहे. त्यामुळे प्राथमिक नियोजन व अंमलबजावणी करणे झाले आहे.

ZP Nanded Bharti 2022

बीडीओचे पद दीड वर्षांपासून रिक्त

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद दीड वर्षापासून रिक्त आहे. सुधीश मांजरमरकर हे प्रभारी आहेत. त्यात पुन्हा आरोग्य विस्तार अधिकारी २. कनिष्ठ अभियंता १. कनिष्ठ सहायक १. स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 3. वाहन चालक १ आदी रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विविध कामासाठी नागरिकांची ओढाताण चालू आहे.

 

 

ZP Nanded Bharti 2022- There are 19 vacancies in the education department of Dharmabad taluka in Zilla Parishad Nanded. This includes posts including Group Education Officer, Head of Center, Education Extension Officer. The total sanctioned posts of primary and secondary teachers are 258 with 245 teachers. There are 13 vacancies for teachers. There are a large number of vacancies in the education department in the Dharmbad taluka. This is affecting the functioning of the education department.

या  जिल्ह्यात गटशिक्षणाधिक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकार्‍यांसह 19 पदे रिक्त

धर्माबाद तालुक्यातील शिक्षण विभागाचा कारभार प्रभारीवर अवलंबून आहे. या विभागात गटशिक्षणाधिकार्‍यासह, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकार्‍यांसह 19 पदे रिक्त आहेत. गटशिक्षणाधिकारी नसल्याने कार्यरत शिक्षकांवर कुणाचाही वचक नसल्याने मनमानी कारभार वाढला आहे. तालुक्यात अनेक पदे रिक्त असल्याने शिक्षण विभागाचे तीन तेरा वाजल्याचे वास्तव चित्र आहे. याचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असून, शिक्षणाचा खोळंबा झाला आहे.

 धर्माबाद शिक्षण विभागात रत्नाळी, बाळापूर, जारीकोट, चिकना हे चार केंद्र येतात. यात शहरासह तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 56 शाळा असून, खासगी 29 अशा एकूण 85 शाळा आहेत. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पट संख्या 5 हजार 870 असून, खासगी शाळेतील विद्यार्थी पट संख्या 11 हजार 159 असे एकूण 17 हजार 29 विद्यार्थी पट संख्या आहे.

 येथील शिक्षण विभागात अनेक वर्षांपासून गटशिक्षणाधिकारी हे पद रिक्त आहे. लोकदाजी गोडबोले हे प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून अनेक वर्षांपासून काम पाहत होते. परंतु त्यांचीही गेल्या महिन्यात बदली झाली असून, प्रभारी पदही दुसर्‍या गावावरून कारभार पाहत आहेत. अद्यापही गटशिक्षणाधिकारी पद रिक्तच आहे. केंद्र प्रमुखांची चार पदे मान्यता असून चारही रिक्त आहेत.

 शिक्षकच प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून काम पाहतात. तर शिक्षण विस्तार अधिकारी दोन पदे मान्यता असून एक रिक्त आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची एकूण मान्यता पदे 258 असून 245 शिक्षक कार्यरत आहेत. तर 13 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. एकूणच महत्त्वाच्या गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुखांसह 19 पदे रिक्त आहेत. तालुक्यात शिक्षण विभागात फार मोठ्या प्रमाणात रिक्त पदे होऊन प्रभारी कारभार सुरू आहे. त्यामुळे शिक्षण विभागात कामकाजावर परिणाम होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना केल्या जात असल्या तरी शिक्षण विभागातील अधिकार्‍यांची पदे भरल्याशिवाय यात बदल होणे शक्य नाही. याला शासनाचे धोरणच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.


ZP Nanded Bharti 2022: Rural Water Supply Department, Zilha Parishad Nanded has issued the notification for the recruitment of Geologist Posts Job Location For these posts in Nanded. This job is on a contract basis. There is a total of 03 vacancies to be filled under Zilha Parishad Nanded Bharti 2022. Candidates who are well qualified and ready to do work in ZP Nanded Bharti 2022 may attend the walk-in-Interview along with essential documents and certificates at given address. Walk-in-Interview conduct on 17th Feb 2022.. More details about ZP Nanded Recruitment 2022 like the application and interview address are given below.

जिल्हा परिषद नांदेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे भूवैज्ञानिक पदाच्या 03 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 17 फेब्रुवारी 2022 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

जिल्हा परिषद नांदेड  

  • मुलाखत   तारीख :17 फेब्रुवारी 2022 
  • पदाचे नाव :भूवैज्ञानिक
  • रिक्त पदे : 03 पदे
  • नोकरी ठिकाण: नांदेड
  • अधिकृत वेबसाईट:  www.zpnanded.in
  • मुलाखतीचा  पता: मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद नांदेड

NHM Nanded Bharti 2022

? Department (विभागाचे नाव)  Zilla Parishad Nanded
⚠️ Recruitment Name
ZP Nanded Bharti 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Walk-in-Interview
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.zpnanded.in

जिला परिषद नांदेड़ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Geologist 03

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Geologist
Master Degree in Geology

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ मुलाखत  तारीख  17th Feb 2022

Important Link of Rural Water Supply Department Nanded Recruitment 2022

 OFFICIAL WEBSITE
  PDF ADVERTISEMENT

 


ZP Nanded Bharti 2022:  National Health Mission, Zilha Parishad Nanded has issued the notification for the recruitment of Medical Officer Posts Job Location For these posts in Nanded.  There is a total of 02 vacancies to be filled under Zilha Parishad Nanded Bharti 2022. Candidates who are well qualified and ready to do work in ZP Nanded Bharti 2022 may submit their application form to the given address before the last date. The last date of submission of the applications is the 21st of January 2022. More details about ZP Nanded Recruitment 2022 like the application and interview address are given below.

 

जिल्हा परिषद नांदेड  

  • शेवटची  तारीख :24 डिसेंबर 2021
  • पदाचे नाव :वैद्यकीय अधिकारी
  • नोकरी ठिकाण: नांदेड़
  • अधिकृत वेबसाईट:  www.zpnanded.in
  • अर्ज करण्याचा  पता: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नांदेड

NHM Nanded Bharti 202

? Department (विभागाचे नाव)  Zilla Parishad Nanded
⚠️ Recruitment Name
ZP Nanded Bharti 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.zpnanded.in

जिला परिषद नांदेड़ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Medical Officer  02

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Medical Officer 
MBBS

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची  तारीख  21st Jan 2022

1 Comment
  1. Shaikh Sadik says

    Dmlt job sir please request

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!