नंदुरबार जिल्हा परिषदेत ४८८ रिक्त पदांसाठी भरती ZP Nandurbar Bharti 2023

ZP Nandurbar Bharti 2023

ZP Nandurbar Bharti 2023

ZP Nandurbar Bharti News is given here. Scheduled Sector (Pesa) Arogya Sevak (Male/Female), Contractual Village Sevak, Supervisor, Livestock Supervisor cadre has been released and the advertisement of this post will be published simultaneously in the state. Two companies have been selected from the government level for this post. IBPS company has been selected to fill 488 vacant posts in Nandurbar district and the exam will be conducted online. However, students, citizens should periodically visit the website of Zilla Parishad www.zpndbr.in for the advertisement of the post. Also, Zilla Parishad Chairperson Dr. Supriya Gavit, Chief Executive Officer Raghunath Gawde have appealed not to fall prey to any rumors or malpractices. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

नंदुरबार जिल्हा परिषदेत ४८८ रिक्त पदांसाठी भरती

Other Important Recruitment  

सिंधुदुर्ग तलाठी भरती 2023 करीता मदत कक्ष (हेल्प डेस्क) लवकरच तलाठी भरतीला सुरुवात
पवित्र पाेर्टलवर ६ हजार ९१९ उमेदवारांना पुन्हा भरावे लागणारत
वित्त विभागात कनिष्ठ लेखापाल पदाच्या १३०१ जागा रिक्त

जिल्हा परिषद १८,९३९ पदांच्या भरतीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना

राज्यातील झेडपी भरतीसाठी परीक्षेचे स्वरूप जाहीर; वेळ, गुण, प्रकार जाणून घ्या

महापारेषण येथे सहाय्यक तंत्रज्ञ पदाच्या १८६८ जागा रिक्त

जून-जुलैमध्ये शिक्षक भरती! ‘अंतरिम’नंतर संचमान्यता होणार अंतिम; कशी होणार भरती

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 1199 पदांच्या भरतीचा नवीन अपडेट

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनला

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गातील पेसा क्षेत्र व नॉन पेसा क्षेत्राकरिता 488 रिक्त भरण्याकरिता लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य ) यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. राज्य शासनामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अंदाजे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे 15 ऑगस्ट 2023 पुर्वी भरावयाची आहे. त्यात नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत गट क संवर्गांतील अनुसूचित क्षेत्राबाहेरील (नॉन पेसा) आरोग्य सेवक (पुरुष /महिला ) औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ), कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहायक (लिपिक /लेखा ) पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैद्यानिक अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी ), विस्तार अधिकारी (शिक्षण), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, पर्यवेक्षिका, कनिष्ठ अभियंता या पदाचा समावेश राहील.

अनुसूचित क्षेत्रातील (पेसा ) आरोग्य सेवक (पुरुष /महिला ),कंत्राटी ग्रामसेवक, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक या संवर्गाची पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला असून यापदाची जाहिरात राज्यात एकाचवेळी प्रसिद्ध होणार आहे. या पदभरतीकरीता शासनस्तरावरुन दोन कंपन्याची निवड करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 488 रिक्त पदे भरण्यासाठी आबीपीएस कंपनीची निवड करण्यात आली असून पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. तरी विद्यार्थी, नागरिकांनी पदभरतीच्या जाहिरातीसाठी जिल्हा परिषदेच्या www.zpndbr.in या संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी. तसेच कोणत्याही अफवांना अथवा गैरप्रकाराला बळी पडू नये असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.


Jilha Parsiahd Nandurbar Bharti 2023

ZP Nandurbar Bharti 2023– There are large number of vacancies in Nandurbar district. Due to large number of vacancies in the district, citizens’ work is not done on time. The state government is now going to fill the vacant post soon. Therefore, the citizens of Nandurbar district will benefit greatly from this.

जिल्ह्यात सर्वाधिक कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यू या आरोग्याच्या समस्या दूर होतील. त्यासोबत (Education) शिक्षणासाठी शेती कामासाठी लागणारे दाखले रिक्त पद भरल्यामुळे वेळेवर मिळतील. यामुळे लवकरच रिक्त पद भरले जातील; असे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. 

 नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रिक्त पद असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नंदुरबार जिल्हा सातपुडाच्या डोंगर रांगांमध्ये बसलेला असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या आणि शेतीशी निगडित असलेल्या समस्या उद्भवत असतात. मात्र दुर्गम भागात सुविधा नसल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी यावा लागत असतो.
 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रिक्त पद असल्याने नागरिकांचे काम वेळेवर होत नाही आहेत. अशा अनेक तक्रारी समोर येत आहेत. एक अधिकारी दोन ते तीन विभागाच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे राज्य शासन आता लवकरच रिक्त पद भरणार आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना याच्या मोठा फायदा होणार आहे.

ZP Nandurbar Bharti 2023:   Zillha Parishad Nandurbar under Mahila Bal Vikas Vibhag has declared the notification for the recruitment of Data Entry Operator Posts. The number of posts is 01. Applicants to the posts possess with necessary qualifications as per the posts, such eligible applicants can be applied to the posts by submission of the applications to the given address. The last date for submission of the applications is 3rd Jan 2022. More details of ZP Nandurbar Bharti 2022/ ZP Nandurbar Recruitment 2022 like application and application address are given below

 जिल्हा परिषद, नंदुरबार नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या 01 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 03 जानेवारी 2022 पर्यत अर्ज सदर करावा. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी. 

आरोग्य विभाग जिल्हा परिषद, नंदुरबार

 • अंतिम तारीख : 03 जानेवारी 2022
 • पदाचे नाव: डेटा एंट्री ऑपरेटर
 • अधिकृत वेबसाईट :  www.zpndbr.info
 • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
 • अर्ज करण्याचा पत्ता :   महिला बाल  विकास विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार 

Arogya Vibhag Nandurbar Bharti 2023

?Department (विभागाचे नाव) Health Department, Zilha Parishad Nandurbar
⚠️ Recruitment Name
ZP Nandurbar Recruitment 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल)  Offline Application Form
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.zpndbr.info

जिल्हा परिषद नंदुरबार भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

1 Data Entry Operator
01 पद

पदानुसार शैक्षणिक पात्रता

 • For Data Entry Operator
Any Graduate with Typing

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख 3rd Jan 2022

Important Link of Zilha Parishad Nandurbar Recruitment 2023

? OFFICIAL WEBSITE 
 ? PDF ADVERTISEMENT & APPLICATION FORM

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
 1. Vinod Pavar says

  Exam kab hai z p arogya sevak ki

 2. Vinod Pavar says

  Exam lab hai

 3. Admin says

  ZP Nandurbar Bharti complete details are given here.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!