ZP Osmanabad Bharti 2022

Zilha Parishad Osmanabad Bharti 2022

ZP Osmanabad Bharti 2022: Zilla Parishad Osmanabad  has published the notification for the recruitment of Chartered Accountant Posts. There is a total of various vacancies to be filled under ZP Osmanabad Recruitment Bharti 2022. Eligible and Interested candidates may submit their application form to the mentioned address. The last date for submission of application form is 30th August 2022. More details about ZP Osmanabad Bharti 2022/ZP Osmanabad Recruitment 2022 like application & application address are given below.

जिल्हा परिषद उस्मानाबाद नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सनदी लेखापाल पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 ऑगस्ट 2022 पर्यत अर्ज सदर करावा. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

  जिल्हा परिषद उस्मानाबाद

 

  • शेवटची तारीख : 30 ऑगस्ट 2022
  • पदाचे नाव:  सनदी लेखापाल
  • नोकरी ठिकाण: उस्मानाबाद
  • अधिकृत वेबसाईट:  https://www.zposmanabad.gov.in/
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पाणी व स्वच्छता), जिल्हा परिषद उस्मानाबाद

ZP Osmanabad Bharti 2022

👉Department (विभागाचे नाव)  Rural Development Department Osmanabad
⚠️ Recruitment Name
Jilha Parishad Osmanabad Bharti 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Form
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://www.zposmanabad.gov.in/

 जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Chartered Accountant

पदानुसार शैक्षणिक पात्रता

ZP Osmanabad Vacancy 2022- Eligibility Criteria

  • For Chartered Accountant
CA

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  30th August 2022

 

Important Link of ZP Osmanabad Recruitment 2022

 OFFICIAL WEBSITE
  PDF ADVERTISEMENT

 


 

ZP Osmanabad Bharti 2022

In Osmanabad education department, 58 out of 80 posts of head of center are vacant, while 47 posts of headmaster of high school are vacant, only one out of eight posts of group education officers is vacant and 07 posts of BEO are vacant. The Zilla Parishad is constantly sending reports to the government on vacancies. But to date the seats have not been filled.

उस्मानाबाद शिक्षण विभागात विविध पदे रिक्त

उस्मानाबाद : एकीकडे गुणवत्ता वाढीसाठी नवनवीन उपक्रम शासन हाती घेत आहे. मात्र, दुसरीकडे त्याची अंमलबजावणी करणारी शिक्षण विभागाची यंत्रणा पंगू झाली आहे. केंद्र प्रमुखांच्या ८० पैकी ५८ जागा रिक्त आहेत, तर हायस्कूलच्या मुख्याध्यापकांच्या ४७ जागा रिकाम्या आहेत. सर्व शाळांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या आठ पैकी केवळ भूमची एकमेव जागा भरलेली आहे. साधारणपणे एक-दोन दशकांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तेत वरचढ होत्या. उस्मानाबाद शहरातील शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांची शिफारस लागत होती. मात्र, सध्या हे चित्र उरलेले नाही. 

जिल्हा परिषद शाळांना गतवैभव मिळावे, यासाठी राज्य शासनाकडून विविध उपक्रम तसेच योजना हाती घेण्यात येत आहेत. या योजनांचा चोख अंमल करण्याची जबाबदारी स्थानिक शिक्षण विभागाची असते.  जिल्हा परिषदेकडून सातत्याने रिक्त जागेच अहवाल शासनाकडे पाठविला जाता आहे. परंतु आजवर जागा भरल्या गेल्या नाहीत.

 

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Sanket Dinkar Fatak says

    [email protected] rod,washi,ta,washi,Ditik, Osmanabad

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!