ZP Palghar Bharti – पालघरच्या आरोग्य विभागात पदभरती, जाणून घ्या तपशील

Zilla Parishad Palghar Bharti 2022

ZP Palghar Bharti 2022: Latest updates about ZP Palghar Bharti 2022 is that 710 posts out of 1 thousand 42 posts of Arogya Sevak (Female and Male), Pharmaceutical Officer and Laboratory Scientist Officer in Group C are vacant in Palghar district. The Rural Development Department has approved filling up of 70 percent of the vacant posts, i.e. 495 posts on seasonal basis, on contract basis. Read More details are given below.

पालघर जिल्ह्यात आरोग्य सेवेचा दर्जा राखण्यासाठी एकूण रिक्त पदांच्या ७० टक्के म्हणजेच ४९५ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास ग्रामविकास विभागाने परवानगी दिल्याने, आरोग्य विभागाला तूर्तास दिलासा मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या सेवेसाठी आरोग्य विभागामार्फत अधिक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

 

Other Important Recruitment  

Talathi Bharti -राज्यात 4122 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

१७१३० पदांच्या पोलीस भरतीस अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

महाराष्ट्र वन विभागा मार्फत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Maharashtra SRPF १२०१ पदांची भरती करण्यास मुदतवाढ

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर 

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये गट क मधील १८ संवर्गांतील १३ हजार ५१४ रिक्त पदे भरण्यासाठी मार्च २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पदे २६ एप्रिल २०२३पर्यंत भरण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. असे असतानाच जिल्ह्यात आरोग्य सेवांचा दर्जा राखण्याच्या दृष्टीने ४९५ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली आहे.

मार्च २०१९मध्ये महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदांअंतर्गत गट क मधील १८ संवर्गांमधील संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. मात्र जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तज्ज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गांतील रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा, जिल्हा निवड मंडळामार्फत ती भरण्यासाठी जिल्हा परिषदेने कालबाह्य कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २७ एप्रिल २०२३पर्यंत या पदावरील उमेदवारांचे नियुक्ती आदेश देण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यात गट क मधील आरोग्य सेवक (महिला व पुरुष), औषधनिर्माण अधिकारी व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदांवरील एक हजार ४२ पदांपैकी ७१० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांच्या ७० टक्के, म्हणजेच ४९५ पदे हंगामी पद्धतीने, कंत्राटी पद्धतीने भरण्यास ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे. नियमित पदभरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, बाह्य यंत्रणेमार्फत विशेष बाब म्हणून या हंगामी भरतीला मान्यता मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर ही हंगामी भरती केली जाणार आहे

या कंत्राटी पद्धतीने आरोग्य कर्मचारी गट क अंतर्गत जिल्ह्यातील २८१ आरोग्य सेविका, १६५ आरोग्य सेवक, २५ औषधनिर्माण अधिकारी व २४ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमधील रिक्त जागांपैकी ७० टक्के जागा पुढील काही महिन्यांत भरण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे.

या जागा भरणार

 • आरोग्य सेविका २८१
 • आरोग्य सेवक १६५
 • औषधनिर्माण अधिकारी २५
 • प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी २४
 • एकूण जागा ४९५


ZP Palghar Bharti 2022: Palghar Zilla Parishad under COVID-19 has published the notification for the recruitment of Medical Officer.  There is a total of 11 vacancies to be filled under Zilha Parishad Palghar Bharti 2022. Job Location of these posts in Palghar.  Eligible and Interested candidates may submit their application form to the given Address. The Closing date for submission of application form is 25th February 2022. .More details about ZP Palghar Bharti 2022 /ZP Palghar Recruitment 2022 like application & application address are given below.

जिल्हा परिषद पालघर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या 11 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 फेब्रुवारी 2022 पर्यत अर्ज सदर करावा. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

जिल्हा परिषद पालघर

 • शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2022 
 • पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी
 • एकूण पदे: 11 पदे
 • नोकरी ठिकाण: पालघर
 • अधिकृत वेबसाईट:  https://zppalghar.gov.in/home
 • अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक पालघर 

ZP Palghar Bharti 2022- Details 

?Department (विभागाचे नाव)  Rural Development Department, Palghar
⚠️ Recruitment Name
Jilha Parishad Palghar Bharti 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://zppalghar.gov.in/home

जिल्हा परिषद पालघर अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

ZP Palghar Bharti 2022- Details

1 Medical Officer
11 पद

पदानुसार शैक्षणिक पात्रता

 • For Medical Officer 
MBBS

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  25th Feb 2022

The applicants are required to submit the full filled application on the day of work in Interview

Checklist for documents (PDF) to be submitted through E-mail

 • 1) Full filled Application form the prescribed format.
 •  For MO/SN/Pharmacist Valid registration certificate.(As Applicable) If not renewed. Renewal receipt.
 •  For age proof – School Leaving Certificate/ 10th or 12th passing Certificate.
 •  Diploma, Degree & Master Degree – Only submit Last Year Certificate and Mark sheet
 •  If any post-graduation, post-graduation certificate Experience – Experience certificates as per mention in the form
 • Computer Proficiency – MS – CIT/ DOEAC Course- for the post of Data entry operator if applicable.

Important Link of ZP Palghar Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
 PDF ADVERTISEMENT


Zilla Parishad Palghar Bharti 2022

ZP Palghar Bharti 2022: Palghar Zilla Parishad under Women and Child Development Department , has published the notification for the recruitment of Counselor, Legal Advisor.  There is a total of 02 vacancies to be filled under Zilha Parishad Palghar Bharti 2022. Job Location of these posts in Palghar.  Eligible and Interested candidates may submit their application form to the given Address. The Closing date for submission of application form is 18th Febuary 2022. .More details about ZP Palghar Bharti 2022 /ZP Palghar Recruitment 2022 like application & application address are given below.

जिल्हा परिषद पालघर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विधी सल्लागार, समुपदेशन पदांच्या 02 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 18 फेब्रुवारी 2022 पर्यत अर्ज सदर करावा. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

जिल्हा परिषद पालघर

 • शेवटची तारीख : 18 फेब्रुवारी 2022 
 • पदाचे नाव: विधी सल्लागार, समुपदेशन
 • एकूण पदे: 02 पदे
 • नोकरी ठिकाण: पालघर
 • अधिकृत वेबसाईट:  https://zppalghar.gov.in/home
 • अर्ज करण्याचा पत्ता – महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद पालघर , नवीन जिल्हा परिषद इमारत , कोळगांव, तळमजला  दालन क्रमांक. ००५ ता. जिल्हा पालघर

ZP Palghar Bharti 2022- Details 

?Department (विभागाचे नाव)  Rural Development Department, Palghar
⚠️ Recruitment Name
Jilha Parishad Palghar Bharti 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://zppalghar.gov.in/home

जिल्हा परिषद पालघर अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

ZP Palghar Bharti 2022- Details

1 Counselor
01 पद
2 Legal Advisor
01 पद

पदानुसार शैक्षणिक पात्रता

 • For Counselor .
MSW
 • For Legal Advisor
Degree in Law

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  18th Feb 2022

Important Link of ZP Palghar Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
 PDF ADVERTISEMENT

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!