ZP Pune – ZP पुणे मध्ये बचत गटांच्या माध्यमातून गावा-गावात रोजगार निर्मिती
ZP Pune Recruitment 2022
ZP Pune Bharti 2022- Pune Zilla Parishad has decided to create employment in villages through women self help groups. For this, production projects will be set up in every Zilla Parishad group in the district. This will help in providing employment to the unemployed youth. Read More details regarding ZP Pune Bharti 2022 are given below.
ZP Pune Bharti 2022: महिला बचत गटांच्या माध्यमातून गावा-गावात रोजगार निर्मिती करण्याचा संकल्प पुणे जिल्हा परिषदेने केला आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात उत्पादन प्रकल्प उभारणी केली जाणार आहे. यामुळे बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यासाठी जिल्ह्यात आधीपासून राबविण्यात येत असलेल्या एक गट, एक उत्पादनावर अधिक भर दिला जाणार आहे. यामुळे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळून बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास हातभार लागू शकणार आहे.
यानुसार पुणे जिल्ह्यात महिला शेतकऱी आणि बचत गटांच्या माध्यमातून ७१ कंपन्या स्थापन केल्या जाणाऱ आहेत. या कंपन्यांसाठी राज्य सरकार, जिल्हा परिषदांमार्फत निधी आणि विविध बॅंकांच्या माध्यमातून सवलतीच्या व्याजदरातील कर्जरूपी भांडवल उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
Accordingly, 71 companies will be set up in Pune district through women farmers and self help groups. Zilla Parishad Chief Executive Officer Ayush Prasad said that these companies would be provided funds by the state government, funds through Zilla Parishads and concessional interest rate loans through various banks.
ग्रामीण भागातील महिलांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे धोरण राज्य सरकारने सुरु केले आहे. यासाठी बचत गटांना महिलांना या महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. यासाठी राज्याच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या उमेद उपक्रमांतर्गत ‘महाजीविका अभियान’ सुरू केले आहे. या अभियानाची सुरवात जागतिक महिलादिनी करण्यात आली आहे.
गाव पातळीवर अशी करणार रोजगार निर्मिती
- – महिला बचत गटांना आत्मनिर्भर करणार.
- – बचत गटांचे हॉटेल उद्योगासोबत समन्वयन करणार.
- – एक बचत गट, एक उत्पादन तयार करण्यावर अधिक भर देणार.
- – महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचे ब्रॅंडींग आणि पॅकेजिंग करणार.
उत्पादन प्रकल्पांची उद्दिष्टे
- – ग्रामीण भागातील विविध उत्पादनांची ओळख निर्माण करणार
- – या उत्पादनांना फायदेशीर बाजारपेठ उपलब्ध करून देणार
- – कच्च्या मालाच्या मूल्यवर्धनाच्या माध्यमातून उत्पादन वाढविणार.
- – बचत गटांची उत्पादन कार्यक्षमता वाढविणार
- – बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंची गुणवत्ता सुधारणार.
- – रोजगार निर्मिती करण्यासाठी बचत गटांना उत्पादन प्रकल्पांसाठी आर्थिक भांडवल उपलब्ध करून देणार.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावा-गावात रोजगार निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी आतापर्यंत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ३९ कोटी ६१ हजार ५०० रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. शिवाय विविध बॅंकांच्या माध्यमातून सवलतीच्या व्याज दराने सुमारे २०० कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे.
ZP Pune Bharti 2021: Pune Zilla Parishad, under Rural water supply invited online application form for Engineering Expert, Engineering Coordinator posts. Applications are invited for filling up the 03 vacancies of these posts to be filled under Zilla Parishad Pune Recruitment 2022. Applicants to the posts possess with necessary qualifications as per the posts, such eligible applicants may apply to the submission of the application form to the given link. The last date for Submission of the application form for 8th February 2022. More details about ZP Pune Bharti 2022 of the applications & application addresses are given below: –
जिल्हा परिषद, पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अभियांत्रिक तज्ञ & अभियांत्रिक समन्वयक पदाच्या 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 8 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती करिता जाहिरात बघावी.
जिल्हा परिषद पुणे
- शेवटची तारीख : 8 फेब्रुवारी 2022
- पदाचे नाव: अभियांत्रिक तज्ञ, अभियांत्रिक समन्वयक
- एकूण पदे : 03 पदे
- अधिकृत वेबसाईट :https://punezp.mkcl.org/
ZP Pune Bharti 2022 |
|
? Department (विभागाचे नाव) | Zilha Parishad, Pune |
⚠️ Recruitment Name |
ZP Pune Recruitment 2022 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Online Application Form |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://punezp.mkcl.org/ |
जिल्हा परिषद पुणे भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशीलZP Pune Recruitment 2022- Vacancy Details |
|
1 Engineering Expert |
01 पदे |
2 Engineering Coordinator |
02 पदे |
पदानुसार शैक्षणिक पात्रता
Rural water supply Bharti 2022 |
|
|
– |
|
– |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ तारीख | 8th February 2022 |
Important Link of Pune ZP Recruitment |
? OFFICIAL WEBSITE |
PDF जाहिरात |
Hii
Thanks
Hii
My name Wable kundlik bhikoba l Applying to arogya sewak in April 2019 but no hall ticket no interview no exam
I’m applying for Data entry jobs
I am applying for data entry
How to apply for sanitory inspector
how to apply receptionist post…?
Only exam practice
Account