मंगळवेढा तालुक्यातील पंचायत समिती प्रशासकीय विभागाय 213 जागा रिक्त – ZP Solapur Bharti 2024

Zilla Parishad Solapur Recruitment 2024

There are 213 vacancies in education department, health department, veterinary department, gram panchayat department and construction department under Mangalwedha Panchayat Samiti. Additional posts in the education and health departments are vacant. The senior department has been informed about this from time to time. The seats will be filled as per government norms. The Panchayat Samiti acts as a link between the Gram Panchayat and the Zilla Parishad. The education department, health department, veterinary department, construction department and village panchayat department, which comes under the administration department of the taluka, are run by the taluka panchayat committees. But the reality is that the administrative department of the taluka has become weak due to vacant posts in education, health, veterinary, construction and gram panchayat administrations falling under Mangalwedha Panchayat Samiti. The recruitment of 213 employees from various departments is incomplete.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

मंगळवेढा तालुक्यातील पंचायत समिती प्रशासकीय विभागाय 213 जागा रिक्त : मंगळवेढा तालुक्यातील स्थिती

पंचायत समिती ही ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या मध्ये दुवा म्हणून काम करते. तालुक्यातील प्रशासन विभागात येणाऱ्या शिक्षण विभाग, आरोग्य विभाग,पशुवैद्यकीय विभाग, बांधकाम विभाग व गावचा गाडा हाकणारी ग्रामपंचाय विभागाचे प्रमुख कारभार तालुका पंचायत समित्यांमधून चालते. पण मंगळवेढा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिक्षण, आरोग्य,पशुवैद्यकीय, बांधकाम आणि ग्रामपंचायत प्रशासनातील रिक्त पदांमुळे तालुक्यातील प्रशासकीय विभाग दुबळा झाल्याचे वास्तव आहे. विविध विभागावातील 213 कर्मचाऱ्यांची भरती अपूर्ण आहे.
दरम्यान चालू वर्ष निवडणुकांचे वर्ष असणार आहे. लोकसभा त्यापाठोपाठ विधानसभा,नगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे वर्ष जाणार आहे. त्यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कार्यरत त्या त्या विभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण जाणवणार आहे. शिक्षण, आरोग्य व ग्रामपंचायत विभागात अपुरे कर्मचारी-तालुक्यातील शिक्षण विभागातील 139 जागा अपुऱ्या आहेत. त्यापाठोपाठ आरोग्य विभागातील 39 आणि ग्रामपंचायती मधील 8 जागा रिक्त आहेत. शिवाय तालुका पंचायत समिती मधील महत्वाच्या 23 जागा रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सेवा देताना हेळसांड होताना दिसत आहे. रिक्त जागांची वाळवी – शहर व 81 गावच्या प्रशासन व्यवस्थेचा बोजा वाहणाऱ्या तालुक्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागाला रिक्त पदांची वाळवी लागली आहे. त्यातच अतिरिक्त कामाचा ताण,वैयक्तिक कामे, आरोग्य विषयक तक्रारी यांचे कारण पुढे करून कार्यरत कर्मचाऱ्यांच्या रजेमुळेही प्रशासकीय विभागातील कार्यालये व कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या शोभेच्या बाहुल्या बनून उभ्या असतात. याचा नाहक त्रास नागरिकांना सेवा प्रदान करताना होत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच प्रशासकीय विभागातील रिक्त पदे भरली जावीत अशी मागणी नागरीक करत आहेत.

रिक्त जागा – पंचायत समिती विभाग

  • १) कनिष्ठ सहायक – 6
  • २)परिचर – 15
  • ३)विस्तार अधिकारी (पं) 1
  • ४)विस्तार अधिकारी (सां) 1
  • 5)ग्रामविकास अधिकारी – 3
  • ६)ग्रामसेवक – 5

आरोग्य विभाग –

  • २)औषध निर्माण अधिकारी 3
  • २) आरोग्य सहायक -4
  • ३) आरोग्य सहाय्यीका -3
  • ४) आरोग्य सेवक – 4
  • ५) आरोग्य सेविका -25

पशुवैद्यकि विभाग – १) पशूधन पर्यवेक्षक – 4

शिक्षण विभाग

  • १)केंद्रप्रमुख – 10
  • २) पदवीधर शिक्षक – 20
  • ३)मुख्याद्यापक -7
  • 4) उपशिक्षक – 92

बांधकाम विभाग – १) शाखा आभियंता – 7

अंगणवाडी विभाग – १) अंगणवाडी सेविका – 3

शिवाजी पाटील, गटविकास अधीकारी मंगळवेढा- मंगळवेढा पंचायत समिती अखत्यारीतील शिक्षण विभाग,आरोग्य विभाग,पशुवैद्यकीय विभाग,ग्रामपंचायत विभाग व बांधकाम विभागावातील 213 पदे रिक्त आहेत. शिक्षण व आरोग्य विभागातील जादा पदे रिक्त आहेत. याबाबत वरिष्ठ विभागाला वेळो वेळी माहिती कळीवली आहे. शासकीय नियमानुसार जागा भरल्या जातील. – महेश पाटील सकाळ वृत्तसेवा


ZP Solapur Bharti 2023: Zilla Parishad, Solapur has issued the notification for the recruitment of “Manager, Librarian, Lipik” Posts. There are total 3 vacancies available for this posts in Solapur Zilla Parishad. Job Location for these posts is in  Solapur. The Candidates who are eligible for this posts they only apply form given application form. Applicants are need to bring their certificate on 30th of November 2023 at following mention address. Candidates Read the complete details given below on this page regarding the Solapur Zilla Parishad Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

जिल्हा परिषद सोलापूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “व्यवस्थापक, ग्रंथपाल, लिपिक” पदांच्या एकूण 3 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2023 या तारखेपर्यंत अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १९, ६४० पदांच्या भरतीला सुरुवात..!

Zilla Parishad Solapur Recruitment 2023 Notification

Here we give the complete details of Zilla Parishad Solapur Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

ZP Solapur Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Zilla Parishad Solapur
✅Number of Vacancies :  3 Vacancies
✳️ Name of Post :  Manager, Librarian, Lipik
✅ Job Location :  Solapur, Maharashtra
⚠️Pay-Scale Rs. 15,000/- to Rs. 35,000/-PM
✳️Application Mode :  Offline Application Form
⚠️ Age Criteria :  18 to 38 year

How to Apply for Zilla Parishad Solapur Bharti 2023

Here we explain the process of applying the posts. Read it carefully and then apply.

  • For online applications, applicants have to get register online by using the following online applications link
  • Candidates are to register and submit their application on the recruitment to given website
  • Mention all required details in the online applications form as per the requirement for the post
  • Also, applicants need to upload their scan copy of their photograph & signature as per the required scale
  • Fields such as e-mail address, mobile number are mandatory fields and need to be filled
  • Before registering/applying online, candidates are advised to go through Detailed Instructions

⏰ All Important Dates of  Zilla Parishad Vacancy 2023

⏰ Last Date:
30th November 2023

Important Link of Z P Solapur Recruitment 2023

OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT

Zilla Parishad Solapur Recruitment 2023 Vacancy Details

Complete details of vacancies are given here. Read the details carefully before applying the posts.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
5 Comments
  1. Sonali Kamble says

    I need this post graduation, d.ed ,ctc teacher post

  2. Admin says

    ZP Solapur Bharti 2023

  3. Admin says

    NHM Solapur Arogya vibhag bharti 2023

  4. Pratiksha Sanjay Jadhav says

    Satalment free colony no.2 solapur

  5. Pratiksha Sanjay Jadhav says

    Hii

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!