ZP Solapur Bharti-सोलापूर जिल्हा परिषदेत लवकरच होणार 1,411 कर्मचाऱ्यांची भरती
ZP Solapur Bharti 2022
ZP Solapur Bharti 2022- The government has decided to recruit 75 thousand employees on the occasion of the anniversary year of independence. According to this decision, as many as 1,411 employees will be recruited in various departments of Solapur Zilla Parishad. Read More details are given below.
ग्रामीण विकासाचे प्रमुख केंद्र अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमधील तब्बल 1,411 कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर कामांना गती येत आहे. फेब्रुवारी महिन्यात ‘गट क’ मधील रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहीरात प्रसिध्द होण्याची शक्यता आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार कर्मचार्यांची पद भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार शासकीय कार्यालयात रिक्त असलेल्या कर्मचार्यांची भरती प्रक्रिया करण्यास चांगलाच वेग आला आहे. राज्य शासनाने स्वतंत्र शासन निर्णय प्रसिध्द करुन जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांपैकी 80 टक्के जागा सरळ सेवेने भरती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडून रिक्त जागा सरळ सेवेने भरती करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.
येत्या 15 डिसेंबरपर्यंत रिक्त पदांचे बिंदू नामावली (रोस्टर) तपासणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाकडून भरतीचे आदेश येण्यापूर्वीच जिल्हा परिषदेतील कर्मचार्यांना पदोन्नती देण्याचेही काम प्रशासनाने हाती घेतले आहे. शिक्षकांना मुख्याध्यापकपदी, कनिष्ठ सहायकांना वरिष्ठ सहायकपदी, ग्रामसेवकांचे ग्रामविकास अधिकारीपदी पदोन्नती प्रक्रिया झेडपी प्रशासनाने पूर्ण केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना सरळसेवा भरती सुरू होण्यापुर्वीच न्याय मिळाला आहे. तसेच, अनुकंपा तत्वावरही पात्र असणार्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने सरळसेवा भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
विभागनिहाय असलेली रिक्त पदे
सामान्य प्रशासन
- लघुलेखक : 2
– बांधकाम विभाग
- कनिष्ठ अभियंता : 33
- प्राथमिक शिक्षण विभाग
- विस्तार अधिकारी शिक्षण :2
- केंद्रप्रमुख : 80
- शिक्षक : 624
सामान्य प्रशासन विभाग
- लघुटंकलेखक : 2
- वरिष्ठ सहायक :9
- कनिष्ठ सहायक : 53
- अर्थ विभाग
- कनिष्ठ लेखाधिकारी :3
- वरिष्ठ सहायक : 6
- कनिष्ठ सहायक : ९
ग्रामपंचायत विभाग
- ग्रामविकास अधिकारी : 19
- ग्रामसेवक : 80
बांधकाम विभाग
- आरेखक : 1
- स्थापत्य अभियांत्रिकी सहायक : 88
- कनिष्ठ आरेखक : 2
- अनुरेखक :9
- कनिष्ठ यांत्रिकी :1
- जोडारी : 1
- जॅक हॅम ड्रिलर : 2
आरोग्य विभाग
- औषध निर्माण अधिकारी : 9
- आरोग्य सेवक (पुरुष) 50 टक्के फवारणी : 82
- आरोग्य सेवक पुरुष 40 टक्के :9
- आरोग्य सेवक पुरुष 10 टक्के : 43
- आरोग्य सेविका : 314
पशुसंवर्धन विभाग
- पशुधन पर्यवेक्षक : 46
ZP Solapur Recruitment 2022: There are various vacancies in Government Office Tehsil, Agriculture, Land Records in Madha town of Solapur district. It includes Tehsil Office, Naib Tehsildar, Chief Clerk, Board Officer, Talathi, Clerk, Constable Posts. More than 60 posts in Tehsil, Agriculture, Land Records Office are vacant. Read More details as given below.
सोलापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अनेक पदे
तालुक्याचे ठिकाण असलेल्या माढा शहरातील शासकीय कार्यालयातील अनेक पदे रिक्त असून, नागरिकांची तारांबळ होत आहे. त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी त्वरित रिक्त पदे भरावीत, अशी मागणी होत आहे.
तहसील, कृषी, भूमी अभिलेख कार्यालयातील जवळपास ६० हून अधिक पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांची शासकीय कामांच्या निमित्ताने या कार्यायालत नेहमीच वर्दळ असते. परंतु, या शासकीय कार्यालयांमध्ये रिक्त पदांचे मोठे ग्रहण असून, याचा परिणाम नागरिकांच्या कामांवर होत आहे. परिणामी, मनुष्यबळाचा अभाव असल्याने व कामाचा ताण वाढल्याने बऱ्याच कार्यालयांमध्ये मोजक्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. क्षुल्लक कामांसाठी सर्वसामान्यांना आपल्या मोलमजुरीवर पाणी फिरवून शासकीय उंबरठे झिजवावे लागत आहे.
तहसील, कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते. परंतु, रिक्त पदांमुळे नागरिकांच्या कामांमध्ये दिरंगाई होत असून, कामांचा खोळंबा आहे. महावितरण कार्यालयात महत्त्वाच्या लेखा विभागाचे कामकाज एकाच कर्मचाऱ्यांवर अवलंबून असून, येथे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी होत आहे. सहाय्यक अभियंता पदाची एक जागा रिक्त आहे. भूमी अभिलेख कार्यालयातदेखील रिक्त पदे असून, शासनाने तातडीने ही पदे भरावीत, अशी मागणी होत आहे.
रिक्त पदे असलेली कार्यालये
- तहसील कार्यालय
- नायब तहसीलदार – १
- अव्वल कारकून – २
- मंडळधिकारी – ३
- तलाठी – १७
- लिपीक – ६
- शिपाई – २
तालुका कृषी
- मंडळ कृषी अधिकारी – १
- कृषी पर्यवेक्षक – २
- कृषी सहाय्यक – ८
- लिपिक – ३
- अनुरेख – ६
कार्यालयीन कृषी
- अधिकारी – १
- शिपाई – ५
- वाहन चालक – १
- भूमी अभिलेख
- दुरुस्ती लिपीक – १
- कनिष्ठ लिपिक – १
- दप्तर व बंद – १
- नभू लिपीक – १
- अभि लिपीक -१
- छाननी – १
शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची अडचण होत आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची कारणे देत अधिकारी कामात कामचुकारपणा करत शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. त्याबाबत शासनाने लवकरात लवकर कर्मचारी भरावेत, अन्यथा प्रहार शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल.
Rural Water Supply Department Solapur Bharti 2021
ZP Solapur Bharti 2021: Zilha Parishad, Solapur is going to recruit eligible applicants to Executive Engineer, Deputy Engineer posts. Job Location for these posts in Solapur. Applications are inviting for filling up the 03 vacancies of these posts to be filled. Willing applicants to the posts can be applied by submission of the applications to the given address. The last date for submission of the applications is 10th December 2021. More details of ZP Solapur Bharti 2021 applications & applications address is given below: –
जिल्हा परिषद सोलापूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यकारी अभियंता, उप अभियंता पदांच्या 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सदर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जिल्हा परिषद सोलापूर
- अंतिम तारीख : 10 डिसेंबर 2021
- पदाचे नाव : कार्यकारी अभियंता, उप अभियंता
- अधिकृत वेबसाईट : www.zpsolapur.gov.in
- अर्ज करण्याचा पद्दत : ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, ग्रा. पा. पु. विभाग, जि. प सोलापूर
ZP Solapur Bharti 2021
|
|
?Department (विभागाचे नाव) | Zilha Prishad, Solapur |
⚠️ Recruitment Name |
ZP Solapur Bharti 2021 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Online Application Forms |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.zpsolapur.gov.in |
जिल्हा परिषद सोलापूर भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशीलZilha Parishad Solapur Bharti 2021- Details |
|
1 Executive Engineer |
— |
2 Deputy Engineer | — |
पदानुसार शैक्षणिक पात्रताZilha Parishad Solapur Recruitment 2021 |
|
|
B.Tech/ Civil , ME/ M.Tech |
|
B.Tech/ Civil , ME/ M.Tech |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ शेवटची तारीख | 10th December 2021 |
Important Link of ZP Solapur Recruitment |
? OFFICIAL WEBSITE |
? PDF ADVERTISEMENT |
Zilla Parishad group C Solapur Bharti 2021
ZP Solapur Bharti 2021 : Arogya Vibhag, Zilha Prishad, Solapur is going to recruit eligible applicants to Arogya Sevak, Arogya Sevika posts. Job Location for these posts in Solapur. Applications are inviting for filling up the 334 vacancies of these posts to be filled under ZP Arpgya Vibhag Solapur Recruitment 2021. Willing applicants to the posts can be apply by submission of the online applications to the given link The last date for submission of the applications is 21st September 2021. More details of ZP Solapur Bharti 2021 applications & applications address is given below : –
२०१९ मधील महापोर्टलवरील जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित पदाकरिता अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी खालील लिंक वर जाऊन लॉगिन ID व पासवर्ड create / तयार करणे आवश्यक आहे. – संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा
जिल्हा परिषद, आरोग्य विभाग सोलापूर
- अंतिम तारीख : 21 सप्टेंबर 2021
- पदाचे नाव : आरोग्य सेवक, आरोग्य सेविका
- अधिकृत वेबसाईट : www.zpsolapur.gov.in
- अर्ज करण्याचा पद्दत : ऑनलाईन
ZP Solapur Recruitment 2021
|
|
?Department (विभागाचे नाव) | Rural Development Department, Zilha Prishad, Solapur |
⚠️ Recruitment Name |
ZP Solapur Bharti 2021 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Online Application Forms |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.zpsolapur.gov.in |
जिल्हा परिषद सोलापूर भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशीलZP Group C Bharti 2021 |
|
1 Arogya Sevak |
97 |
2 Arogya Sevika |
237- |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ शेवटची तारीख | 21st September 2021 |
Satalment free colony no.2 solapur
Hii