ZP Thane Bharti – ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध विभागात एक हजार २९० पदे रिक्त
Zilha Parishad Thane Bharti 2022
ZP Thane Bharti 2022: 1290 Post vacant : As per the news One thousand 290 posts are vacant in various departments of Thane Zilla Parishad. Important posts in various departments of Zilla Parishad are largely vacant. One thousand 290 posts from class 1 to class 4 have not been filled for many years. One officer has been given charge of two departments each. Therefore, the Zilla Parishad administration has to work hard while carrying out developmental works in the rural areas of the district. Read More details regarding ZP Thane Bharti 2022 are given below
- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासह केंद्र व राज्य सरकारची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांवर असते; मात्र मागील अनेक वर्षांपासून वर्ग १ ते वर्ग ४ पर्यंतची एक हजार २९० पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे.
- यामध्ये वर्ग १ व वर्ग २ ची ५६ पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक मुख्य विभागांतील अनेक पदे रिक्त असल्यामुळे अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
- दोन्ही विभागांचा कार्यभार हाकत असताना अधिकाऱ्यांचीदेखील तारांबळ उडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास साधायचा कसा, असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनासमोर उभा ठाकला आहे
- ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ आणि कल्याण या तालुक्यांतील ग्रामीण भागातील विकासकामांबरोबरच येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी ठाणे जिल्हा परिषदेच्या खांद्यावर आहे.
- त्यात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील महत्त्वाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
- त्यामुळे एका अधिकाऱ्यावर दोन-दोन विभागांचा कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकासात्मक कामे करताना तारेवरची कसरत जिल्हा परिषद प्रशासनाला करावी लागत आहे.
रिक्त पदे भरणे गरजेचे
ठाणे जिल्हा परिषदेत वर्ग एकची १२९ पदे मंजूर असून, त्यापैकी १०८ पदे भरलेली आहेत; तर २१ पदे रिक्त आहेत. वर्ग २ ची १०० पदे मंजूर असून ६५ पदे भरलेली आहेत; तर ३५ पदे रिक्त आहेत. वर्ग १ व २ ची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर अन्य विभागांचा कार्यभारदेखील सोपवण्यात येत असतो. वर्ग १ व २ नंतर मुख्य जबाबदारी वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांवर असते; मात्र वर्ग ३ ची ६,३०५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५,१४१ पदे भरलेली असून १,१६४ पदे रिक्त असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तसेच वर्ग ४ चीदेखील ३५७ पैकी २८७ पदे भरलेली असून ७० पदे रिक्त आहेत.
ZP Thane Bharti 2021: Arogya Vibhga, Zilha Pardihad Thane has issued the notification for the recruitment of Medical Officer Posts. There is a total of 02 vacancies to be filled under Zilha Parishad Thane Recruitment 2022. Job Location for these posts in Thane. Eligible and Interested candidates may attend the interview along with essential documents and certificates to the given address. Walk-in-Interview conduct on 17th Jan 2022. More details of ZP Thane Bharti 2022 applications & applications address is given below: –
जिल्हा परिषद ठाणे, आरोग्य विभाग
- मुलाखत तारीख :17 जानेवारी 2022
- पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
- रिक्त पदे: 02 पदे
- अधिकृत वेबसाईट : https://thane.nic.in/
- निवड पद्धत : मुलाखत
- मानधन: रु.60,000/-
- मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे (प.)
ZP Thane Bharti 2022 |
|
?Department (विभागाचे नाव) | Public Health Department, Zilha Parishad Thane |
⚠️ Recruitment Name |
ZP Thane Recruitment 2022 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Walk-in-Interview |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://thane.nic.in/ |
जिल्हा परिषद ठाणे, आरोग्य विभाग ठाणेभरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील |
|
1 Medical Officer | 02 |
पदानुसार शैक्षणिक पात्रता |
|
|
MBBS |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ मुलाखत तारीख | 17th Jan 2022 |
Important Link of ZP Thane Recruitment 2022 |
? OFFICIAL WEBSITE |
PDF ADVERTISEMENT |
ZP Thane Croup C Recruitment 2021
ZP Thane Bharti 2021: Zilla Parishad, Thane under Rural Development Department, invited online application form for the posts of Health Supervisor, Arogya Sevika. There is a total of 84 105 vacancies to be filled under Thane Gram Vikas Vibhag Bharti 2021. Eligible and Interested candidates may submit their application form to the given link. Online application start from 1st Sept 2021. The Closing date for submission of application form is 14th September 2021. More details about ZP Nagpur Bharti 2021 like application & application address are given below.
२०१९ मधील महापोर्टलवरील जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित पदाकरिता अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी खालील लिंक वर जाऊन लॉगिन ID व पासवर्ड create / तयार करणे आवश्यक आहे. – संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा
Gram Vikas Vibhag Bharti-गट ‘क’ संवर्गातील रखडलेली भरती प्रक्रिया सुरू
ZP Bharti- जिल्हा परिषद गट क’ संवर्गातील भरती प्रक्रिया सुरू; जाहिरात उपलब्ध
ग्रामविकास विभागा अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे
- शेवटची तारीख : 14 सप्टेंबर 2021
- पदाचे नाव: आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेविका
- एकूण पदे: 84 पदे
- नोकरी ठिकाण: ठाणे
- अधिकृत वेबसाईट: https://zpthane.maharashtra.gov.in/
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
ZP Thane Bharti 2021 |
|
?Department (विभागाचे नाव) | Rural Development Department Thane |
⚠️ Recruitment Name |
Gram Vikas Vibhag Thane Recruitment 2021/Thane Jilha Parishad Bharti 2021 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Online Application Forms |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://zpthane.maharashtra.gov.in/ |
ग्रामविकास विभागा अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशीलGram Vikas Vibhag /ZP Thane Group C Recruitment 2021 |
|
1 Arogya Sevika |
|
2 Health Supervisor | 02 पदे |
3 Handicapped Candidates | 09 पदे |
पदानुसार शैक्षणिक पात्रताZP Thane Group C Vacancy 2021- Eligibility Criteria |
|
|
Medical Registration |
|
Degree/Diploma |
₹ Application Fee (अर्ज शुल्क) |
|
|
₹ 500/- |
|
₹ 250/- |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)
|
|
अर्ज सुरु होण्याची तारीख : | 1st September 2021 |
⏰ शेवटची तारीख | 14th September 2021 |