ZP Wardha Bharti -जिल्हा परिषदेत तब्बल 976 पदे रिक्त

ZP Wardha Recruitment 2022

ZP Wardha Bharti 2022- Latest updates regarding ZP Wardha Recruitment 2022 is that There are 976 Class C and Class D posts vacant in Wardha District Government Offices. A large number of posts of officers and employees are vacant in various government offices in the district. At present 5 thousand 204 posts are sanctioned for C and D category in 11 divisions in the district. However, currently 4 thousand 228 employees are working. So 976 posts are vacant. Read More details are given below.

जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही (Zilla Parishad) हीच परिस्थिती दिसून येते. जिल्ह्यातील मिनी मंत्रालयात सध्या वर्ग क आणि ड ची 976 पदे रिक्त आहेत. परिणामी, सर्व विभागातील दोन टेबलांची जबाबदारी एका कर्मचार्‍याला सांभाळावी लागत आहे.

Other Important Recruitment  

Police Bharti- पोलीस भरतीला ९ नोव्हेंबर पासून सुरुवात | १८ हजार पदे भरणार भरणार

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

नागपूर महापालिकेत दीड हजारावर पदांची भरती

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

अग्निशमन व वैद्यकीय विभागात नोव्हेंबर मध्ये भरती

तलाठी’च्या 4000 पदांची भरती होणार

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर 

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    
 

 जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) तीन मजली इमारतीत विविध विभागांचे काम चालते. त सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग, पंचायत विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, धरण विभाग, लघु पाटबंधारे विभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला व बालकल्याण विभाग, स्वच्छता आणि पाणीपुरवठा, शिक्षण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा समावेश आहे. अनेक विकासकामे आणि शासकीय योजना या विभागांकडून चालवल्या जातात. यामध्ये काही विभागांचे काम महत्त्वाचे आहे.

ZP Wardha Recruitment 2022

 •  कोरोना संकटाच्या काळात ग्रामीण भागाची जबाबदारी जिपच्या आरोग्य विभागाकडे होती. तुटपुंजे संसाधन असूनही, विभागाने परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. इतर विभागांतही अशीच परिस्थिती आहे. अधीनस्थ अधिकार्‍यांवर खालच्या कर्मचार्‍यांमार्फत काम करून घेण्याची जबाबदारी आहे.
 • परंतु, कोणतेही नियोजन किंवा विकास काम हे खालच्या कर्मचार्‍यांकडूनच पुढे नेले जाते. मात्र, सद्य:स्थितीत जिपच्या इमारतीत रिक्त पदे न भरल्यामुळे अनेक कामे प्रभावित होत आहेत. ही परिस्थिती जवळपास सर्वच विभागात कायम आहे.
 •  सध्या जि प मध्ये 11 विभागांमध्ये क आणि ड श्रेणीसाठी 5 हजार 204 पदे मंजूर आहेत. परंतु, सद्य:स्थितीत 4 हजार 228 कर्मचारी कार्यरत आहेत. तर 976 पदे रिक्त आहेत. यामध्ये गट क मधील 903 आणि गट ड मधील 73 कर्मचार्‍यांचा समावेश आहे.
 • तर काही विभागांचे काम प्रभारी अधिकार्‍यांच्या जोरावर सुरू आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे विभागातील कामे प्रभावित झाले आहे.
 • दरम्यान, सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक बसले असून ग्रामीण भागातून कामानिमित्त येणार्‍या नागरिकांना मनुष्य बळाअभावी रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.

ZP Wardha Bharti 2022:  Latest updates regarding ZP Teachers Bharti 2022 is that As many as 38 posts of teachers are vacant in the Zilla Parishad School in Arvi Taluka of Wardha district. There are 38 posts of teachers vacant in this district due to non-recruitment of teachers for some years and non-recruitment of posts where teachers have retired. 384 posts of teachers are sanctioned in Arvi taluka out of which 346 teachers are working and 38 posts are vacant and three posts are additional. Read  More details are given below.

ZP Teacher Bharti -जिल्हा परिषद शाळांमध्ये ४५०हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त

जिल्हा परिषदेत तब्बल ३८ शिक्षकांची पदे रिक्त

एकीकडे जि. प. शाळा नव्याने कात टाकत आहे. तर दुसरीकडे काही तालुक्यांत शिक्षकांच्या तुटवड्यामुळे पालक त्रस्त आहेत. आर्वी तालुक्यातील तब्बल ३८ शिक्षकांची पदे रिक्त आहे. तर आठ केंद्रांत केंद्रप्रमुख नसल्याचे ग्रामीण भागात वास्तव आहे.

काही वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे. तर दुसरीकडे अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले. राज्य शासन व शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका आता जि. प. शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसतो आहे. अनेक ठिकाणी शिक्षक नसल्याने शिक्षकांची कमतरता असल्याने मुले शाळाबाह्य होणार नाही, ही भीती व्यक्त होत आहे.

ZP Wardha Bharti 2022

ZP Wardha Vacancy 2022

शिक्षकांची ३८ पदे रिक्त, तीन अतिरिक्त

१४१ शाळेत ३४६ शिक्षक कार्यरत आहे. गटशिक्षणाधिकारी कार्यालय अंतर्गत ३८४ पदे मंजूर आहे. मात्र ३४६ शिक्षक तालुक्यात कार्यरत असून ३८ शिक्षकांची पदे रिक्त आहे. काही शाळेत एका शिक्षकाला चार वर्ग सांभाळावे लागत असल्याची शोकांतिका आहे. तीन शिक्षक अतिरिक्त असल्याने तणाव आहे.

ZP Wardha Bharti 2022: Zilha Parishad Wardha, Water Supply and Sanitation Department is going to invite an application form for the posts of Technical Specialist, Technical Coordinator.  There is a total of 03 vacancies to be filled under Zilha Parishad Wardha Recruitment 2022/ Gramin Pani Purvatha Vibhag Wardha Bharti 2022. Applicants to the posts posses with necessary qualifications as per the posts such eligible applicants can be applied by submission of the applications to a given address.  The last date for submission of the applications is 12th August 2022. More details of ZP Wardha Bharti 2022/ ZP Wardha Recruitment 2022 applications & applications address is given below: –

ZP Wardha Bharti -Eligible and Ineligible List

जिल्हा परिषद, पाणी पुरवठा व स्वछता विभाग वर्धा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे तांत्रिक तज्ञ, तांत्रिक समन्वयक पदांच्या 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 ऑगस्ट 2022 पर्यंत आपले अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

जिल्हा परिषद, वर्धा

 • अंतिम तारीख :  12 ऑगस्ट 2022
 • पदाचे नाव : तांत्रिक तज्ञ, तांत्रिक समन्वयक
 • पद संख्या : 03
 • अधिकृत वेबसाईट : www.zpwardha.in
 • अर्ज करण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर

NHM Wardha Bharti 2022

👉Department (विभागाचे नाव) Water Supply and Sanitation Department
⚠️ Recruitment Name
ZP Wardha Recruitment 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) www.zpwardha.in

  जिल्हा परिषद, वर्धा भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

Zilha Parishad Wardha Bharti 2022-Vacancy Details

1 Technical Specialist
01
2 Technical Coordinator
02
पदानुसार शैक्षणिक पात्रता

Rural Water Supply Department Wardha Bharti 2022

 • For Technical Specialist
Special qualification required for work in the field or at least three years of experience in government work
 • For Technical Coordinator
Special qualification required for work in the field or at least three years of experience in government work

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख 12th August 2022

Important Link of ZP Wardha Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
 PDF ADVERTISEMENT


ZP Wardha Bharti 2022: Zilha Parishad Wardha is going to invite an application form for the posts of Law Officer. There is a total of 01 vacancies to be filled udner Zilha Parishad Wardha Recruitment 2022. Applicants to the posts posses with necessary qualifications as per the posts such eligible applicants can be applied by submission of the applications to a given link. The last date for submission of the applications is 7th June 2022. More details of ZP Wardha Bharti 2022/ ZP Wardha Recruitment 2022 applications & applications address is given below: –

 

जिल्हा परिषद, वर्धा

 • अंतिम तारीख : 07 जून 2022
 • पदाचे नाव :  विधी अधिकारी
 • पद संख्या : 01
 • अधिकृत वेबसाईट : www.zpwardha.in

NHM Wardha Bharti 2022

👉Department (विभागाचे नाव) NHM Department,  Zilha Parishad, Wardha
⚠️ Recruitment Name
ZP Wardha Recruitment 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) www.zpwardha.in

  जिल्हा परिषद, वर्धा भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

Zilha Parishad Wardha Bharti 2022-Vacancy Details

1 Law Officer
01
पदानुसार शैक्षणिक पात्रता

Rural Water Supply Department Wardha Bharti 2022

 • For Law Officer 
 Degree in Law

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख 7th June 2022

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!