Dhule Job Fair 2023
Dhule Rojgar Melava 2023
Dhule Job Fair 2023: Government ITI is going to conduct Prime Minister’s National Training Job fair for 1273 Posts. Job fair is going to conduct on 10th July 2023. At least 5th passed, ITI passed, failed, MCVC passed, failed, 10th and 12th passed, failed and diploma, degree holders should register their names for participation in the recruitment meeting to get employment opportunity. Read More details are given below.
धुळे येथे १० जुलै ला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेलेया पत्यावर योग्य वेळेवरती उपस्थित राहावे.
किमान पाचवी उत्तीर्ण, आयटीआय उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, एमसीव्हीसी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, दहावी व बारावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण आणि पदविका, पदवीधारकांना रोजगाराच्या संधीचा लाभ होण्यासाठी भरती मेळाव्यात सहभागासाठी नावे नोंदवावीत, असे आवाहन प्राचार्य आर. एस. मानकर, बीटीआरआयचे तांत्रिक सहाय्यक प्रशिक्षण सल्लागार आर पी. पगारे यांनी केले.
Dhule Rozgar Melava 2023 Notification Details :
- Job Fair Title : Pandit Dindayal Upadhyay Job Fair Dhule Job Fair
- Post Name: various
- No. of Posts: 1273 Posts
- Job Fair Level : District
- Job Fair For : SRP Ground, Surat Bypass, Sakri Road, Dhule
- Job Fair Type: General
- Division: Nashik
- State : Maharashtra
- District : Dhule
- Date of Job Fair : 10th July 2023
Dhule Job Fair 2023: Dhule district Pandit Dindayal Upadhyay Job Fair 04 is going to conduct for recruitment to the various posts. There are total various vacancies available for these posts. Dhule Rojgar Melava 2023 is going to conduct for recruitment to various Government & Private Employees posts. Interested applicants posses with all require qualifications as per the posts can bring their applications on 17th March 2023 at following mention address. Applicants have to bring their applications along with all original documents & certificates as necessary to the posts. Check more details of Dhule Job Fair 2023 & vacancy details is as given in the following link :
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे आणि आर. सी. पटेल, इंन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट कॉलेज, शिरपूर यांचे संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे 17 मार्च, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता आयोजन करण्यात आले आहे.
हर मेळावा आर. सी. पटेल, इंन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट कॉलेज, शिरपूर करवंद रोड, बालाजीनगर, शिरपूर येथे होणार आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये धुळे, नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई जिल्ह्यातील 10 उद्योगांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित राहणार आहे. या मेळाव्यात येणाऱ्या पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन त्यांचेकडील विविध पदांच्या रिक्त जागांसाठी निवड करणार आहेत. तसेच स्वंयरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळे यांचे स्टॉलही लावण्यात येणार असून कर्ज योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, तसेच रोजगार इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतीत बायोडाटा व फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणीसह उपस्थित रहावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच यापूर्वी महारोजगार वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास संकेतस्थळावर आपला 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी.
त्याचबरोबर भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Dhule job fair-4 (2022-23) यावर नोंदणी करावी. याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या 02562-295341 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. किंवा www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर मुखपष्ठावरील उजव्या भागातील खालील बाजुस उपलब्ध असलेल्या Rojgar Chat Helpline या सुविधेचा उपयोग करावा. या मेळाव्यास जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा. असे आवाहन राजू. नि. वाकुडे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, धुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
Dhule Job Fair 2023: For Dhule district Pandit Dindayal Upadhyay Job Fair is going to conduct for recruitment to the various posts. There are total 93+ vacancies available for these posts. Dhule Rojgar Melava 2023 is going to conduct for recruitment to various Government & Private Employees posts. Interested applicants posses with all require qualifications as per the posts can bring their applications on 25th Jan 2023 at following mention address. Applicants have to bring their applications along with all original documents & certificates as necessary to the posts. Check more details of Dhule Job Fair 2023 & vacancy details is as given in the following link :
Dhule Rozgar Melava 2023 Notification Details :
- Job Fair Title : Pandit Dindayal Upadhyay Job Fair Dhule Job Fair
- Post Name: various
- No. of Posts: 90+ Posts
- Job Fair Level : District
- Job Fair For : Government and Private Employer
- Job Fair Type: General
- Division: Nashik
- State : Maharashtra
- District : Dhule
- Date of Job Fair : 25th Jan 2023
धुळे येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे बुधवारी (ता. २५) सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व उद्योजकता मेळावा होणार आहे, अशी माहिती केंद्राचे सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे यांनी दिली.
शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित झालेल्या आणि महास्वयम वेबपोर्टलवर नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्लेसमेंट ड्राइव्ह मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमामार्फत तरुणाईला रोजगाराची संधी मिळणार असल्याने प्लेसमेंट ड्राइव्ह बेरोजगारांना आशेचा किरण ठरणार आहे. या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या जिल्ह्यातील तसेच इतर नियोक्ते उपस्थितीतून प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत.
विविध सूचना
रोजगार इच्छुक उमेदवारांनी बायोडाटा व फोटो, आधारकार्ड, सेवायोजन नोंदणीसह उपस्थित राहावे. गरजू विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. विभागाच्या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करावी व ऑनलाइन अर्ज करावा.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच यापूर्वी महारोजगार वेबपोर्टलवर नोदणी केली असल्यास सुधारित संकेतस्थळावर आपला १५ अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करावा आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावा.
भरती इच्छुक नियोक्तेंनी जास्तीत जास्त रिक्त पदे या संकेतस्थळावर प्लेसमेंट ड्राइव्ह/पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ०२ यावर नोंदणी करावी. याबाबत सहाय्यासाठी कार्यालयाच्या ०२५६२-२९५३४१ या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन श्री. वाकुडे यांनी केले.
Venue: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे प्रशासकीय संकुल, जुने जिल्हाधिकारी कार्यालय
Dhule Job Fair 2023: For Dhule district Pandit Dindayal Upadhyay Job Fair is going to conduct for recruitment to the various posts. 1588 vacancies are going to be recruited from ten reputed industries in Nashik, Aurangabad, Pune, Mumbai, Dhule district. An employment fair will be held on January 4 and 5 by Zilla Parishad
धुळे : येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा परिषदेतर्फे ४ व ५ जानेवारीला रोजगार मेळावा होणार आहे. त्यात नाशिक, औरगांबाद, पुणे, मुंबई, धुळे जिल्ह्यातील दहा नामांकित उद्योगांकडून १५८८ रिक्त जागांसाठी भरती केली जाणार असल्याची माहिती केंद्राचे सहायक आयुक्त रा. नि. वाकुडे यांनी दिली.
- शहरातील जेल रोडवरील शासकीय तांत्रिक विद्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत रोजगार मेळावा होईल. त्यात चार जानेवारीला फक्त महिला, तर पाच जानेवारीला पुरूष गटासाठी भरती प्रक्रिया पार पडेल.
- पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व उद्योजकता मेळाव्याअंतर्गत नाशिक, औरगांबाद, पुणे, मुंबई, धुळे जिल्ह्यातील दहा नामांकित उद्योगांचे अधिकारी त्यांच्याकडील रिक्त १५८८ जागांसाठी पात्र उमेदवारांची नियुक्ती करतील.
- पात्र उमेदवारांची चाचणी व मुलाखती घेतली जाईल. नंतर विविध रिक्त पदांसाठीच्या जागांवर त्यांची निवड होईल. स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळे मेळाव्यास्थळी स्टॉल लावणार आहेत.
- त्यात कर्ज योजनांची माहिती व मार्गदर्शनही संबंधितांना केले जाईल. रोजगार मेळाव्यात नाशिकस्थित डाटा मॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेसमधील दीडशे पदे, औरंगाबादस्थित नवभारत फर्टिलायझरमधील ३८ पदे, नाशिक येथील यशस्वी अकाडमीत २०० पदे, धुळे येथील एसबीआय लाईफ इन्शुरन्समधील १५५ पदे, धुळे ग्रामीणमधील राज कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये ५०, तर केडिट एक्सेसमधील २०० पदे, मुंबईतील इम्परेटिव्ह बिझनेस वेंचर्समधील १०० पदे, धुळे प्रोसॉफट प्लेसमेंट्समधील १७५ पदे, स्पॉटलाईट कन्सल्टन्सीची २० पदे, मुंबईस्थित शुभम सर्व्हिसेसमधील ५०० पदे, इतर उद्योजकांकडील मिळून एकूण १५८८ रिक्तपदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाईल. यात रिक्त पदे वाढण्याची शक्यता असेल.
Dhule Job Fair 2022: For Dhule district Pandit Dindayal Upadhyay Job Fair is going to conduct for recruitment to the various posts. There are total 90+ vacancies available for these posts. Dhule Rojgar Melava 2022 is going to conduct for recruitment to various Government & Private Employees posts. Interested applicants posses with all require qualifications as per the posts can bring their applications on 12th September 2022 at following mention address. Applicants have to bring their applications along with all original documents & certificates as necessary to the posts. Check more details of Dhule Job Fair 2022 & vacancy details is as given in the following link :
धुळे येथे पंडित दीनदयाळ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 सप्टेंबर 2022 तारखेला आवश्यक त्या सर्व कागद पत्रासह दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
Dhule Rozgar Melava 2022 Notification Details :
- Job Fair Title : Pandit Dindayal Upadhyay Job Fair Dhule Job Fair
- Post Name: various
- No. of Posts: 90+ Posts
- Job Fair Level : District
- Job Fair For : Government and Private Employer
- Job Fair Type: General
- Division: Nashik
- State : Maharashtra
- District : Dhule
- Date of Job Fair : 12th September 2022
Venue: Mariya Hall, 100 Feet road near Micro Tawar, (Mariya Café) Wadjai road, Dhule
Dhule Job Fair 2023