Police Bharti Document – पोलीस भरती कागदपत्रे 2023
Police Bharti Required Document List
Police Bharti Required Documents
Police Bharti आवश्यक कागदपत्रे List | पोलीस भरती कागदपत्रे 2022 Here we provide the lists of Documents which is required in Police Bharti. Police Bharti has been stared now in Maharashtra. Police Bharti List of Required Documents For 2022 Bharti are given below.
-
Police Bharti 2022 Result-पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल जाहीर
-
Domicile Certificate -पोलीस भरतीसाठी अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक
-
Police Bharti Syllabus -पोलीस भरती परीक्षेचा सिलॅबस 2023
Required Documents for Police Bharti 2023
आवश्यक कागदपत्रे
- – दहावी, बारावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र
- – महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल)
- – शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला (L.C.)
- – आधार कार्ड
- – कास्ट सर्टिफिकेट (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)
- – नॉन क्रिमीलेयर (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)
- – लग्न झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी (विवाहीत स्त्री)
- – ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालवण्याचा TR परवाना असावा.
-
Police Bharti 2023 Non-Creamy Layer Certificate
महाराष्ट्र नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचा? येथे पहा
कशी राहील Police Bharti परीक्षा?
Written Exam Details For Driver Police Bharti 2022
Written Examination Syllabus & Marks Details are given below. The Exam Duration & marks distribution details are given below.
- प्रथम १०० मार्कांची वस्तुनिष्ठ (Objective)लेखी परीक्षा घेण्यात येईल.
- या परीक्षेचा वेळ ९० मिनिटे राहील.
Gadchiroli पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या कडे कोणती कोणती कागदपत्र तयार असणं आवश्यक आहे ते जाणून घ्या.
- तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
- जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
- लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
- ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
- डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
- जात प्रमाणपत्र वैधता
- सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
- आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
- खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी
महाराष्ट्र पोलीस भरती 2023 लेटेस्ट टेस्ट सिरीज
महाराष्ट्र पोलीस भरतीची लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज सुरु केली आहे यात मध्ये रोज नवीन नवीन पेपर्स ऍड होत राहतील.. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा…
महाराष्ट्र पोलीस भरती 2023 लेटेस्ट टेस्ट सिरीज
महाराष्ट्र पोलीस भरतीची लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज सुरु केली आहे यात मध्ये रोज नवीन नवीन पेपर्स ऍड होत राहतील.. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा…
I have a job
police bharti 2022 documents lists given here.
Very nice
Sir, please send police Bharti documents list send on email id bcoz i can prepare document timely.
Hello
I am Shailesh मला पोलिस भरती साठी कोणती कागदपत्रे, ट्रेनिंग, यांची list पाहिजे आहे