MAH-MBA MMS CET Results

MAH-MBA/MMS CET Results

The results of the entrance test for the MBA-MMS course have been announced by the entrance examination room. This result has cleared the way for the stalled admission process. Students are given results from their own login at www.mahacet.org and https://mba2021.mahacet.org/.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Maharashtra MBA CET 2021 Result

एमबीए-एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेचा निकाल प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केला आहे. या निकालामुळे रखडलेल्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबईसह राज्यातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित असलेल्या कॉलेजांमध्ये सुमारे ३५ हजार जागा आहेत. या जागांवर प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉगीन मधून www.mahacet.org आणि https://mba2021.mahacet.org/ या संकेतस्थळांवर निकाल देण्यात आला आहे.

MAH MBA CET 2021 निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


MAH-MBA/MMS CET Result 2020: The results of the MBA-MMS CET for admission to MBA courses across the state were announced at 11 am on Saturday. Students will be able to view the results on the official website of the State CET Cell. The results of the candidates have been declared in the form of CET score and CET percentile out of 200 marks. Shashank Chandrahas Prabhu came first with 159 marks (99.99 percentile). Ankit Udit Thakkar and Akanksha Srivastava are second and third respectively. The percentile of the first 16 students is 99.99.

MAH-MBA/MMS CET चा निकाल जाहीर

राज्यातील एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीचा निकाल आज २३ मे रोजी सकाळी जाहीर झाला. कोण प्रथम आलं, निकालाची थेट लिंक काय आदी माहितीसाठी वाचा…

MAH-MBA/MMS CET Result 2020: राज्यभरातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटीचा निकाल आज शनिवारी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला. राज्य सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. उमेदवारांचा २०० गुणांपैकी सीईटी स्कोअर आणि सीईटी पर्सेंटाईल अशा स्वरुपात निकाल जाहीर करण्यात आला आहे. शशांक चंद्रहास प्रभू हा विद्यार्थी १५९ गुण मिळवून (९९.९९ पर्सेन्टाइल) प्रथम आला आहे. अंकित उदित ठक्कर आणि आकांक्षा श्रीवास्तव अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या १६ विद्यार्थ्यांचे पर्सेन्टाइल ९९.९९ आहेत.

राज्यातील ३६ हजार जागांसाठी ही प्रवेश पूर्वपरीक्षा १४ व १५ मार्च रोजी घेण्यात आली होती. परीक्षेला राज्यभरातून एक लाख १० हजार ६३१ विद्यार्थी बसले होते.

गेल्यावर्षी बोगस प्रवेश आढळल्याने यंदा ‘एमबीए’, ‘एमएमएस’ प्रवेशांसाठी अखिल भारतीय उमेदवारी प्रकारात राज्य सरकारची ‘सीईटी’, ‘सीमॅट’ आणि राष्ट्रीय स्तरावर होणारी ‘कॅट’ ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात एमबीए, एमएमएस अभ्यासक्रमासाठी इतर कोणतीही खासगी व्यवस्थापनाची प्रवेशपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही, असे सीईटी सेलने यापूर्वीच सष्ट केले आहे.

सीईटीचे उतीर्ण विद्यार्थी

प्रात्प गुण – विद्यार्थी संख्या

१५१-१७५ ४

१२६-१५० ३९२

१०१-१२५ ९२४

५१-१०० ५५००१

००-५० ५१३१०


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!