GMC Dhule Bharti 2021

GMC Dhule Recruitment 2021

GMC Dhule Recruitment 2021

GMC Dhule Bharti 2021: Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule has issued the notification for the recruitment of  Research Scientist, Research Assistant, Lab Technician, Data Entry Operator, Multi Tasking Staff Posts. There is a total of 07 vacancies of these posts to be filled. Applicants to these posts possess all necessary qualifications as per the posts, such eligible applicants may submit their application form before the last date. The last date for submission of application form is 25th August 2021. More details about GMC Dhule Bharti 2021 like application and application address are given below.

श्री. भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे संशोधन शास्त्रज्ञ, संशोधन सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या 07 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

श्री. भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे

 

  • शेवटची तारीख :25 ऑगस्ट 2021
  • पदांचे नाव: संशोधन शास्त्रज्ञ, संशोधन सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, मल्टी टास्किंग स्टाफ
  • एकूण पदे : 07 पदे
  • नोकरी ठिकाण: धुळे
  • अधिकृत वेबसाईट : www.dhule.gov.in
  • अर्ज कारण्याचा पत्ता : सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रेसिडेन्सी पार्क हॉटेल समोर, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग, सूरत साक्री बायपास, चक्रबर्डी परिसर, धुळे, जिल्हा-धुळे, महाराष्ट्र -42 4002.

GMC Dhule Bharti 2021

👉Department (विभागाचे नाव) Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule
⚠️ Recruitment Name
GMC Dhule Vacancy 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) www.dhule.gov.in

श्री. भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

1 Research Scientist
02
2 Research Assistant
01
3 Lab Technician 02
4  Data Entry Operator 01
5 Multi Tasking Staff 01

पदानुसार शैक्षणिक पात्रता

  • For Research Scientist
MBBS , Ph.D
  • For Research Assistant
M.SC
  • For Lab Technician
B.SC, DMLT
  • For  Data Entry Operator
Degree, MS-CIT
  • For Multi Tasking Staff
Degree, MS-CIT

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

? शेवटची तारीख 25th August 2021

 

Important Link of GMC Dhule Recruitment 2021

? OFFICIAL WEBSITE
? PDF ADVERTISEMENT

 


 

GMC Dhule Recruitment 2021

GMC Dhule Bharti 2021: Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule has issued the notification for the recruitment of Assistant Professor, Medical Officer and Blood Transfusion Officer Posts. There is a total of 59 vacancies of these posts to be filled. Applicants to these posts possess all necessary qualifications as per the posts, such eligible applicants may submit their application form before the last date. The last date for submission of application form is 25th June 2021. More details about GMC Dhule Bharti 2021 like application and application address are given below.

 

श्री. भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे

  • शेवटची तारीख : 25 जून 2021
  • पदांचे नाव: सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी व रक्त संक्रमण अधिकारी
  • एकूण पदे : 59 पदे
  • नोकरी ठिकाण: धुळे
  • अधिकृत वेबसाईट : www.dhule.gov.in
  • अर्ज कारण्याचा पत्ता : मा. वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे

GMC Dhule Bharti 2021

?Department (विभागाचे नाव) Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule
⚠️ Recruitment Name
GMC Dhule Vacancy 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.dhule.gov.in

श्री. भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

1 Assistant Professor
49
2 Medical Officer and Blood Transfusion Officer
10

पदानुसार शैक्षणिक पात्रता

  • For Assistant Professor
  • For Medical Officer and Blood Transfusion Officer

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

? शेवटची तारीख 25th June 2021

 


GMC Dhule Bharti 2021

The State Small Scale Government Employees Union has demanded that the vacant Class 4 posts in the Hire Government Medical College should be filled immediately. As per the news 227 Class 4 posts have been sanctioned. Out of which 82 posts are vacant. These posts should be filled immediately. Unless the staff is recruited directly, the Class 4 posts should not be filled by external sources.

धुळे जिल्हातील “हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात” रिक्त असलेली (Class 4) चतुर्थ श्रेणीची पदे सरळसेवेने त्वरित भरावीत, अशी मागणी राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटनेने महाविद्यालयाकडे केली आहे. याबाबत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, “चतुर्थ श्रेणीची २२७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ८२ पदे रिक्त आहेत. ही पदे सरळसेवेने तातडीने भरण्यात यावी. जोपर्यंत सरळसेवेने कर्मचाऱ्यांची भरती होत नाही, तोपर्यंत चतुर्थ श्रेणीतील पदे बाह्यस्रोतद्वारे भरू नये.”

महाविद्यालयातील ज्या कर्मचाऱ्यांचा कोविड किंवा अन्य कारणाने मृत्यू झाला आहे. त्यांच्या पाल्यांना तातडीने विनाअट शासकीय पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घ्यावे, मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना कुटुंब निवृत्तीवेतन योजना तत्काळ लागू करावी, मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्राधान्य देण्यात यावे, महाविद्यालयाच्या परिसरात कर्मचाऱ्यांच्या वाहन पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करावी, पार्किंगच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, संघटनेच्या कार्यालयासाठी महाविद्यालयाच्या परिसरात जागा उपलब्ध करून द्यावी, संघटनेला उपाहारगृह चालवण्यासाठी जागा द्यावी, महाविद्यालयातील जे कर्मचारी सहाव्या वेतन आयोगानुसार निवृत्त झाले आहेत, त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन द्यावे, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!