IREL Recruitment 2022

Indian Rare Earths Ltd Bharti 2022

IREL Recruitment 2022: Indian Rare Earths Ltd. (IREL) is inviting online applications for filling up the Graduate Trainee, Diploma Trainee, Junior Supervisor, Personal Secretary, Tradesman Trainee, Fitter / Electrician Posts. There is a total of 92 vacancies for these posts to be filled. All willing applicants need to submission of applications to the given link before the deadlines. The last date for submission of the application form is 7th July 2022. More details about IREL Bharti 2022 of the applications and applications address are as follows: –

आयआरईएल (इंडिया) लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे  पदवीधर प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ पर्यवेक्षक, वैयक्तिक सचिव, व्यापारी प्रशिक्षणार्थी, फिटर / इलेक्ट्रीशियन पदाच्या 92 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 07 जुलै 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.  मुंबई जिल्यातील इतर सर्व जॉब्स येथे पहा  

 

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

आयआरईएल (इंडिया) लिमिटेड

  • अंतिम तिथि : 07 जुलै 2022
  • पदाचे नाव  :  पदवीधर प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ पर्यवेक्षक, वैयक्तिक सचिव, व्यापारी प्रशिक्षणार्थी, फिटर / इलेक्ट्रीशियन
  • पद संख्या: 92
  • अधिकृत वेबसाईट : www.irel.co.in
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन

IREL Mumbai Bharti 2022

👉Department(विभागाचे नाव) Indian Rare Earths Ltd. (IREL)
⚠️ Recruitment Name
IREL Mumbai Recruitment 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online  Application Forms
🌐Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.irel.co.in

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

1  Graduate Trainee

 

12 पद
2  Diploma Trainee    19 पद
3 Junior Supervisor  03  पद
4 Personal Secretary 02  पद
5 Tradesman Trainee 28  पद
6 Fitter / Electrician 28  पद

पदानुसार शैक्षणिक पात्रता

  • For Graduate Trainee
CA intermediate or CMA/Graduate in any discipline
  • For Diploma Trainee
3 years Diploma in Mining / Chemical / Mechanical / Electrical / Civil / Electronics and Instrumentation Engineering
  • For Junior Supervisor
Master‟s Degree from a recognized University
  • For Personal Secretary
Graduate in any discipline from a recognized University
  • For Tradesman Trainee
SSC or equivalent Examination/ITI
  • For Fitter / Electrician
SSC or equivalent Examination/ITI

⏰ All Important Dates (महत्वपूर्ण तिथियाँ)

⏰ अंतिम तिथि
7th July 2022

 

Important Link of IREL Recruitment 2022

 OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE
PDF ADVERTISEMENT

 


 

Indian Rare Earths Ltd Bharti 2022

IREL Recruitment 2022: Indian Rare Earths Ltd. (IREL) is inviting online applications for filling up the Trade, Chief General Manager (HRM), Chief Manager, Senior Manager, Manager Posts. There is a total of 04 vacancies for these posts to be filled. Job Location for this poss is Mumbai. All willing applicants need to submission of applications to the given address before the deadlines. The last date for submission of the application form is16th Feb 2022.  More details about IREL Bharti 2022  of the applications and applications address are as follows: –

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मुंबई (Indian Rare Earths Limited Mumbai) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IREL Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मुख्य महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक या पदांसाठी भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची 16 फेब्रुवारी 2022 तारीख असणार आहे.

या पदांसाठी भरती  -Name of the Posts For IREL Mumbai Bharti 2022

  • मुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager)
  • मुख्य व्यवस्थापक (Chief Manager)
  • वरिष्ठ व्यवस्थापक (Sr. Manager)
  • व्यवस्थापक (Manager)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव- Eligibility Criteria 

  • मुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate Degree/Post Graduate Diploma/MBA/MA/MSW पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आणि विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) –
    • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनीGraduate in Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
    • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आणि विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे
    • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • वरिष्ठ व्यवस्थापक (Sr. Manager) –
    • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.E / M.Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
    • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आणि विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे
    • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

व्यवस्थापक (Manager) –

    • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
    • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आणि विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे
    • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार- Pay Scale 

  • मुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager) – 1,20,000 – 2,80,000 रुपये प्रतिमहिना
  • मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) – 80,000-2,20,000 रुपये प्रतिमहिना
  • वरिष्ठ व्यवस्थापक (Sr. Manager) – 70,000-2,00000 रुपये प्रतिमहिना
  • व्यवस्थापक (Manager) – 60,000-1,80,000 रुपये प्रतिमहिना

 

 

आयआरईएल (इंडिया) लिमिटेड

  • अंतिम तिथि : 16 फेब्रुवारी 2022 
  • पदाचे नाव  :  मुख्य महाव्यवस्थापक (HRM), मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक
  • पद संख्या:04
  • अधिकृत वेबसाईट : www.irel.co.in
  • अर्ज पद्धती : ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: DGM(प्रकल्प) आणि I/c HR आणि GAd., IREL (इंडिया) लिमिटेड, प्लॉट नंबर 1207, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई- 400028

IREL Mumbai Bharti 2022

?Department(विभागाचे नाव) Indian Rare Earths Ltd. (IREL)
⚠️ Recruitment Name
IREL Mumbai Recruitment 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.irel.co.in

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

1 Chief General Manager (HRM)
01 पद
2 Chief Manager 01 पद
3 Senior Manager 01  पद
4 Manager 01  पद

पदानुसार शैक्षणिक पात्रता

  • For Chief General Manager (HRM)
Post Graduate Degree/Post Graduate
Diploma/MBA/MA/MS
  • For Chief Manager
Graduate in Engineering
  • For Senior Manager
Graduate in Engineering
  • For Manager
Graduate

⏰ All Important Dates (महत्वपूर्ण तिथियाँ)

⏰ अंतिम तिथि
16th Feb 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!