MESCO Pune Bharti 2023
MESCO Pune Recruitment 2023
MESCO Pune Bharti 2023: Maharashtra Ex-Servicemen Corporation Limited (MESCO), Pune has issued the notification for the recruitment of “Driver” Posts. There are a total of 60 vacancies available for these posts. Job Location for these posts is Pune. All the eligible and interested candidates may attend the interview on 1st September 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the MESCO Pune Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “चालक” पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 1 सप्टेंबर 2023 या तारखेला मुलाखतीकरिता हजर राहावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
पिंपरी चिंचवड 100 वाहन चालक पीएमपीकडे वर्ग ! 60 चालक कंत्राटी पध्दतीने पालिका भरती करणार
पिंपरी महापालिकेच्या विविध विभागात कार्यरत असलेले 100 वाहन चालक पीएमपीकडे वर्ग झाल्याने पालिकेला वाहन चालकांची मोठी कमतरता जाणवत आहे. पहिल्या टप्प्यात 60 कंत्राटी वाहन चालकांची कंत्राटी पध्दतीने महापालिका प्रशासन करणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळातर्फे (मेस्को) वाहन चालकांची कंत्राटी पध्दतीने भरती केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागात पीएमपीचे 100 वाहन चालक कार्यरत होते. मात्र, प्रशासनाने आपल्या सर्व वाहन चालकांना पीएमपीमध्ये हजर होण्याच्या सूचना दिल्याने हे सर्व चालक पीएमपीमध्ये हजर झाले आहेत. महापालिका प्रशासनानेही हे सर्व चालक पीएमपीकडे वर्ग केले आहेत. त्यामुळे आता महापालिकेच्या रूग्णवाहिका, अग्निशमन, अतिक्रमण यासह विविध विभागांना वाहन चालकांची कमतरता जाणवत आहे. त्यानुसार महापालिका प्रशासन पहिल्या टप्प्यात 60 कंत्राटी वाहन चालकांची भरती करणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ हे राज्य सरकारच्या पॅनेलवरील संस्था आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया न राबवता थेट पध्दतीने कंत्राटी वाहन चालकांची भरती केली जाणार आहे.
- याठिकाणी चालकांची आवश्कयता
- विभाग संख्या
- अतिक्रमण -24
- वैद्यकीय – 18
- अग्निशमन – 13
- अन्य विभागासाठी -5
- एकूण -60
महापालिकेच्या विविध विभागात कार्यरत असलेले 100 वाहन चालक पीएमपीकडे वर्ग झाले आहेत. त्यामुळे सध्यस्थितीत आवश्यक असलेल्या विभागात 60 वाहन चालकांची कंत्राटी पध्दतीने भरती केली जाणार आहे. – विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग
MESCO Recruitment 2023 Notification
Here we give the complete details of Maharashtra Ex-Servicemen Corporation Limited (MESCO), Pune Recruitment 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
MESCO Bharti 2023 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Maharashtra Ex-Servicemen Corporation Limited (MESCO), Pune |
⚠️Number of Vacancies : | 60 vacancies |
⚠️Name of Post : | Driver |
⚠️Job Location : | Pune, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | Rs. 31,134/-PM |
⚠️Application Mode : | Interview |
⚠️Age Criteria : | 35 to 55 year |
Maharashtra Ex-Servicemen Corporation Limited Recruitment 2023 Vacancy DetailsComplete details of vacancies are given here. Read the details carefully before applying the posts. |
|
1. Driver | 60 Posts |
How to Apply for MESCO Pune Bharti 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of Maharashtra Ex-Servicemen Corporation Limited Vacancy 2023
|
|
⏰ Interview Date: |
1st September 2023 |
Important Link of MESCO Recruitment 2023
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️PDF ADVERTISEMENT | |
|
MESCO Pune Bharti 2023 For Driver posts.
Any job for JCO clks, as I’m retired on 30th April 2021
Hii sir my 10 th pass and marathi 30 & English 30 ,40 typing & ms-cit complete