Selfie with Bappa – govnokr.in

Selfie with Bappa – govnokr.in

Govnokri.in कडून आपणास गणेश चतुर्थी उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!!!!!

मित्रानो आज विद्यनहर्त्या गणरायाचे उत्साहपूर्ण वातावरणात घरोघरी आगमन झाले आहे. तेव्हा, तुमच्या बाप्पाच्या सुबक मूर्तीची आणि आकर्षिक सजावटीची सोबतची तुमची सेल्फी छायाचित्र आम्हाला पाठवा सोबतच तुमचे नाव, मोबाईल नं . आणि जिल्ह्याचे नाव लिहायला विसरु नका. आम्ही तुमचा तो बाप्पा सोबतच फोटो आमचा www.govnokri.in ह्या वेबसाईट वर प्रकाशित करु.

काही महत्वाच्या सूचना :

  1. छायाचित्रात तुमचा फोटो, श्रीची मूर्ती आणि सजावट इतकेच स्पष्ट दिसावे.
  2. पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य देण्यात येईल.
  3. बाप्पाची छायाचित्रे आम्हाला १४ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०१८ दरम्यान 7769005566 व्हाट्स अँप करा.
  4. तसेच तुम्ही ते छायाचित्रे आम्हाला ई-मेल [email protected] वर सुद्धा पाढवू शकता.

The Govnokri.in greets its viewer and well-wishers on the festival of Ganesh Chaturthi!!!!!

Friends, Today’s enthusiastic enchanting environment bcoz of Load Ganesha arrived at many homes in Maharashtra. So, send us Bappa’s Photo & beautiful decoration with your selfie. We will publish Bappa’s Photos with your selfie on our website www.govnokri.in.. So Just Go ahead & WhatsApp on 7769005566 Or Mail Your Photo at [email protected] Now …

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!