बारामतीतील नमो रोजगार मेळाव्यात 43613 जागांवर पदभरती होणार – Pune Job Fair 2024

Pune Rojgar Melava 2024

Pune Online Rojgar Melava

BARAMATI Rojgar Melava – As many as 311 industrialists will participate in the NaMo job fair in Baramati and 43,613 posts will be filled, said Baramati sub-divisional officer Vaibhav Nawadkar and tehsildar Ganesh Shinde. He said this at a press conference held on the sidelines of the NaMorozgar Mela in Baramati. He said that the fair, to be held on March 2 and 3, will have different rooms of different companies and various companies are trying to give appointment letters on the spot by conducting interviews. Youth from Pune, Satara, Solapur, Ahmednagar and Sangli areas will come for this rally. The job fair will continue for two days. Vaibhav Nawadkar also said that the state government will provide free tea, food and breakfast to the students coming to this job fair.

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
राज्य उत्पादन शुल्क भरतीचा निकाल, अंतिम निवड यादी जाहीर
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
DTE पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु, येथे पहा वेळापत्रक
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

बारामतीतील नमो रोजगार मेळाव्यात 43613 जागांवर पदभरती होणार

बारामती येथे होणाऱ्या नमो रोजगार मेळाव्यामध्ये तब्बल 311 उद्योजक सहभागी होणार असून 43 हजार 613 जागांवर पदभरती केली जाणार आहे, अशी माहिती बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर व तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली. बारामतीत नमोरोजगार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. येत्या 2 व 3 मार्च रोजी होणा-या या मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांची विविध दालने असून मुलाखती घेऊन जागेवरच नियुक्तीपत्र देण्याचा विविध कंपन्यांचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. या मेळाव्यासाठी पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, सांगली परिसरातून युवक येणार आहेत. दोन दिवस हा रोजगार मेळावा सुरू राहणार आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चहापान, भोजन व नाश्त्याची सोय राज्य शासनामार्फत मोफत केली जाणार असल्याचेही वैभव नावडकर यांनी सांगितले.

  • या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन दोन मार्च रोजी सकाळी 11 वाजता विद्या प्रतिष्ठान संकुलातील मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दरम्यान या मेळाव्यासाठी येणाऱ्या युवकांना कोणतीही गैरसोय सहन करावी लागू नये, या उद्देशाने आज बारामतीत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, वैभव नावडकर, गणेश शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा घेतला.
  • दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बारामतीतील हा मेळावा उत्तम रीतीने पार पाडण्यासाठी सूचना दिल्या आहेत. आजपर्यंत या मेळाव्यासाठी 14000 हून अधिक युवकांनी नोंदणी केली आहे. ऑनलाइन नोंदणी न करणा-या युवकांना जागेवर आल्यानंतर देखील या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे.
  • विविध विभागांमधील पदवीधर विद्यार्थी या मेळाव्यामध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतात. या मेळाव्या दरम्यान करियर मार्गदर्शनाचे चर्चासत्र देखील आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना पदवीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करता येऊ शकते याबाबतचे मार्गदर्शन तज्ज्ञ मंडळी करणार आहेत.
  • वरिष्ठ अधिकारी बुधवारी येणार – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. 28) बारामतीस भेट देणार आहेत, असे वैभव नावडकर यांनी सांगितले.

HOW TO APPLY FOR NAMO ROJGAR MEALAVA येथे संपर्क साधावा…

  • या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या लिंकवर जावून नोंदणी करावी आणि नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नियोक्तांसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/employer_registration ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • REGISTRATION LINK

Pune Rojgar Melava 2024: “महिलांसाठी विशेष” पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – 6, Pandit Dindayal Upadhyay Job Fair-KOLHAPUR, SOLAPUR AND Pandit Dindayal Upadhyay Job Fair, 7  for Pune is going to conduct job fairs for various Posts. There is a total of 1800+ vacancies available for these posts.  Interested applicants registered themselves at the following mentioned Link. This job fair is scheduled for recruitment to eligible applicants for various private employees posts. Interested applicants for this can bring their applications on 24th, 25th, 31st January 2024 and 2nd February 2024 at the following mention address. This job fair is scheduled for the recruitment of eligible applicants to various private employee posts. Applicants have to bring their applications along with all required documents & certificates as necessary to the posts. More details regarding Pune Rojgar Melava 2024 is as given below.

पुणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे. 

“महिलांसाठी विशेष” पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – 6
DISTRICT
Private Employer
Female
24-01-2024
24-01-2024
India
Maharashtra
Pune
नामदेवराव मोहळ विद्या व क्रिडा प्रतिष्ठाण संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिरंगुट,ता.मुळशी जि पुणे

पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा, कोल्हापूर
DIVISION
Private Employer
General
25-01-2024
25-01-2024
India
Maharashtra
Pune, Solapur, Satara, Kolhapur, Sangli
श्री. वारणा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर ४१६ ११३

पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा, सोलापूर
DIVISION
Private Employer
General
31-01-2024
31-01-2024
India
Maharashtra
Pune, Solapur, Satara, Kolhapur, Sangli
शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था (Government ITI), विजापूर रोड, सोलापूर

7 TH PANDIT DINDAYAL UPADHYAY JOB FAIR
DISTRICT
Private Employer
General
02-02-2024
02-02-2024
India
Maharashtra
Pune
शहीद तुकाराम ओंबाळे मैदान,गोखले नगर, छत्रपती शिवाजीनगर, पुणे – 411005
Pandit Dindayal Upadhyay Job Fair Title From Date | To Date Pandit Dindayal Upadhyay Job Fair Level Pandit Dindayal Upadhyay Job Fair Type NO. OF VACANCY District Action
“महिलांसाठी विशेष” पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – 6 24-01-2024 | 24-01-2024 DISTRICT Female 550+ Pune CLICK HERE
पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा, कोल्हापूर 25-01-2024 | 25-01-2024 DIVISION General 260+ Pune, Solapur, Satara, Kolhapur, Sangli Click here
पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा, सोलापूर 31-01-2024 | 31-01-2024 DIVISION General 1100+ Pune, Solapur, Satara, Kolhapur, Sangli CLICK HERE
7 TH PANDIT DINDAYAL UPADHYAY JOB FAIR 02-02-2024 | 02-02-2024 DISTRICT General Pune DETAILS UPDATES SOON

Pune Recruitment 2023 for 3000 vacancies will be done through various IT companies and various industrial companies in Pune. A job fair has been organised for this purpose and interested and eligible candidates should register at the link given below. The online job fair date is November 24, 2023. Address of the fair: Symbiosis Skills and Professional University, Symbiosis Bhawan, 1065B, Chathurshingi Road, Model Colony.

  • Educational Qualification: – M.C.A., M.Sc., Graduate in Engineering (B.E/B.Tech) and 10th, 12th, ITI, Diploma, Graduate candidates can attend this fair.
  • Various prominent industrialists from the industrial areas of the district have participated in the job fair and more than 3,000 vacancies have been reported by them. For these posts, at least 10th, 12th, graduate, post graduate, post graduate, ITI of any discipline, diploma, engineering etc. are eligible for employment opportunities.
  • Job seekers should visit the www.rojgar.mahaswayam.gov.in website for more information and register their preferences online.
    On the day of the job fair, candidates should bring all their educational documents, passport size photographs,
  • application and printed copies of Aadhaar card as per requirement.

पुणे येथे IT कंपनीत पदवीधारकांना नोकरी; तसेच 10वी, 12वी, ITI, Diploma धारकानाही विविध कंपन्यात नोकरीची संधी

पुणे येथे विविध IT कंपन्या तसेच विविध औद्योगिक कंपन्यांच्या माध्यमातून रिक्त पदांच्या तब्बल 3000 जागांची भरती (Pune Job 2023) केली जाणार आहे. यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.

Pune Job Fair 2023 Notification Details

  • मेळाव्याचा पत्ता – सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, सिम्बायोसिस भवन, 1065 बी, चथुरशिंगी रोड, मॉडेल कॉलनी.
  • शैक्षणिक पात्रता – M.C.A., M.Sc., Graduate in Engineering(B.E./B.Tech.) तसेच 10वी, 12वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर उमेदवार या मेळाव्यासाठी हजर राहू शकतात.
  • या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध नामांकित उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून 3 हजारापेक्षा अधिक रिक्त पदे कळविण्यात आलेली आहेत. या पदांसाठी किमान दहावी, बारावी, पदवीधर, पदव्युत्तर पदवी, कोणत्याही शाखेचा आयटीआय, पदविका, अभियांत्रिकी अशा विविध शैक्षणिक पात्रताधारकांना रोजगाराची संधी आहे.
  • नोकरीस इच्छुकांनी अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाइन पद्धतीने नोंदवावे.
  • रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज व आधारकार्डाच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात.
  • REGISTRATION LINK

Pune Rojgar Melava 2023: Pandit Dindayal Upadhyay Job Fair, 7  for Pune is going to conduct job fairs for various Posts. There is a total of 5480 vacancies available for these posts.  Interested applicants registered themselves at the following mentioned Link. This job fair is scheduled for recruitment to eligible applicants for various private employees posts. Interested applicants for this can bring their applications on 8th August 2023 at the following mention address. This job fair is scheduled for the recruitment of eligible applicants to various private employee posts. Applicants have to bring their applications along with all required documents & certificates as necessary to the posts. More details regarding Pune Rojgar Melava 2023 is as given below.

पुणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे. 

Pune Job Fair 2023 Notification details :

  • Job Fair name:  7th JOB FAIR PUNE DISTRICT 2023
  • Post Name: Various Posts
  • Job Fair Level: District
  • Recruitment For: Private Employer
  • Job Fair Type: General
  • District: Pune
  • Division: Pune
  • State: Maharashtra
  • Interview Schedule: 8th August 2023
  • Venue: Jejuri Palkhi Base, Purandar, Dist. Pune
  • REGISTRATION LINK
  • ONLINE APPLICATION 

Pune Rojgar Melava

District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre, Pimpri Chinchwad Municipal Corporation, Banai Sanstha has organized Pandit Deendayal Upadhyay Maharojgar Mela on Friday (April 21) at 10 am at Industrial Training Institute, Morwadi Pimpri.

Private entrepreneurs from Pune and Pimpri Chinchwad industrial areas will participate and more than two thousand vacancies will be recruited. Assistant Commissioner Sagar Mohite in charge of Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center gave this information through a press release.

Male and female candidates with at least 10th, 12th pass, graduate in any discipline, post graduate, ITI, graduate, engineering degree, MBA, BCA etc. are eligible for the posts in the meeting. Interested candidates are required to register their preference online at https://www.rojgar.mahaswayam.gov.in.

It was clarified that the candidates should bring all their educational documents, passport size photographs, photocopies of application form and Aadhaar card as required while appearing for the actual interview on the day of the meeting.

दोन हजार पदांच्या भरतीसाठी शुक्रवारी महारोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, बानाई संस्था यांच्यातर्फे शुक्रवारी (२१ एप्रिल) सकाळी दहा वाजता मोरवाडी पिंपरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रामधील खासगी उद्योजक सहभागी होणार असून, सुमारे दोन हजारपेक्षा जास्त रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे.कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. मेळाव्यातील पदांसाठी किमान दहावी, बारावी उत्तीर्ण, कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, पदविकाधारक, अभियांत्रिकी पदवी, एमबीए, बीसीए उत्तीर्ण आदी पात्रताधारक स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आपले पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. मेळाव्याच्या दिवशी प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पारपत्र आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या आणि आधारकार्डच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात, असे स्पष्ट करण्यात आले.

Name of Posts and Vacancy details


Pune Rojgar Melava 2023: Pandit Dindayal Upadhyay Job Fair   for Pune is going to conduct job fair for various Posts  .There is a total of 2667+ Posts available for these posts.  Interested applicants registered themselves before at the following mention Link. This job fair is scheduled for recruitment to the eligible applicants to various private employees’ posts. Interested applicants for this can bring their applications on 14th March 2023 at the following mention address. This job fair is scheduled for recruitment to the eligible applicants to various private employees’ posts. Applicants have to bring their applications along with all require documents & certificates as necessary to the posts. More details regarding Pune Rojgar Melava 2023 is as given below.

पुणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे. 

Pune Job Fair 2023 Notification details :

  • Job Fair name :  Pune Job Fair
  • Post Name: Various Posts
  • Job Fair Level : District
  • Recruitment For : Private Employer
  • Job Fair Type: General
  • District : Pune
  • Division : Pune
  • State : Maharashtra
  • Interview Schedule: 14th March 2023
  • Venue: देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
REGISTRATION LINK

Pune Online Rojgar Melava

Pune Rojgar Melava 2023: Pandit Dindayal Upadhyay Job Fair , 7  for Pune is going to conduct job fair for various Posts  .There is a total of 795+ Posts available for these posts.  Interested applicants registered themselves before at the following mention Link. This job fair is scheduled for recruitment to the eligible applicants to various private employees’ posts. Interested applicants for this can bring their applications on 24th Jan 2023 at the following mention address. This job fair is scheduled for recruitment to the eligible applicants to various private employees’ posts. Applicants have to bring their applications along with all require documents & certificates as necessary to the posts. More details regarding Pune Rojgar Melava 2023 is as given below.

पुणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे. 

Pune Job Fair 2022 Notification details :

  • Job Fair name :  7th JOB FAIR PUNE DISTRICT 2023
  • Post Name: Various Posts
  • Job Fair Level : District
  • Recruitment For : Private Employer
  • Job Fair Type: General
  • District : Pune
  • Division : Pune
  • State : Maharashtra
  • Interview Schedule: 24th Jan 2023
  • Venue:AT EMPLOYER’S PREMISES OR ONLINE
REGISTRATION LINK

Pune Online Rojgar Melava

Pune Rojgar Melava 2023: Pandit Dindayal Upadhyay Job Fair , 1  for Pune is going to conduct job fair for various Posts  .There is a total of 455+ Posts available for these posts.  Interested applicants registered themselves before at the following mention Link. This job fair is scheduled for recruitment to the eligible applicants to various private employees’ posts. Interested applicants for this can bring their applications on 11th Jan 2023 at the following mention address. This job fair is scheduled for recruitment to the eligible applicants to various private employees’ posts. Applicants have to bring their applications along with all require documents & certificates as necessary to the posts. More details regarding Pune Rojgar Melava 2023 is as given below.

पुणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे. 

Pune Job Fair 2022 Notification details :

  • Job Fair name :  1st  JOB FAIR PUNE DISTRICT 2023
  • Post Name: Various Posts
  • Job Fair Level : District
  • Recruitment For : Private Employer
  • Job Fair Type: General
  • District : Pune
  • Division : Pune
  • State : Maharashtra
  • Interview Schedule: 11th Jan 2023

Interview Venue: DISTRICT SKILL DEVELOPMENT , EMPLOYMENT AND ENTREPRENEURSHIP GUIDANCE CENTRE, 481 RASTA PETH, PUNE 1

REGISTRATION LINK

Pune Rojgar Melava

Pune Job Fair 2022 | Pune Rojgar Melava 2022: Pandit Dindayal Upadhyay Job Fair Pune is going to conduct job fair for Painter, 10th, 12th, Pass, Diploma Holder, Design Engineer,  ITI, Trainee, Machine Operator, Supervisor, Tele caller, Sales/ Banking etc., posts. There is a total of 7000+ vacancies available for these posts.  Interested applicants registered themselves before at the following mention Link. This job fair is scheduled for recruitment to the eligible applicants to various private employees’ posts. Interested applicants for this can bring their applications on 4th December 202 at the following mention address. This job fair is scheduled for recruitment to the eligible applicants to various private employees’ posts. Applicants have to bring their applications along with all require documents & certificates as necessary to the posts. More details regarding Pune Rojgar Melava 2022 is as given below.

पुण्यासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील औद्योगिक आणि इतर सेवा क्षेत्रातील खासगी उद्योगांकडून विविध प्रकारची सुमारे साडेसात हजार रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या वतीने ४ डिसेंबरला सकाळी ९ वाजता नवी सांगवी येथील न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विभागीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Pune Job Fair 2022 Notification details :

  • Job Fair name : Pune District Job Fair
  • Post Name: Various Posts
  • Job Fair Level : District
  • Recruitment For : Private Employer
  • Job Fair Type: General
  • District : Pune
  • Division : Pune
  • State : Maharashtra
  • Interview Schedule: 4th Dec 2022
  • Venue: The New Millennium School Samarth Nagar opt SBI Bank New Sanghvi

या महारोजगार मेळाव्यात पुण्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील ४० हून अधिक खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला आहे. त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे साडेसात हजार रिक्तपदे या मेळाव्यासाठी कळविण्यात आली आहेत. या पदांसाठी किमान आठवी, नववी, दहावी, बारावी उत्तीर्णांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी पात्रता असणारे महिला-पुरुष उमेदवार पात्र असतील. या रोजगार मेळाव्यात स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करणारी महामंडळे, दिव्यांग उमेदवारांसाठी विविध योजनांची माहिती, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे माहिती देणारे स्टॉलही लावण्यात येणार आहेत. उमेदवारांना एकाच ठिकाणी रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य विकास प्रशिक्षणाबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाइन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज आणि आधारकार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.

REGISTRATION LINK 



Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
8 Comments
  1. Admin says

    Pune Online Rojgar Melava

  2. Admin says

    Pune Job Fair 2023

  3. Gajanan jawanjal says

    Job millega sir

  4. Yogesh veer says

    Very good

  5. Prashant Vidhate says

    I am Intrest for the job

  6. Dattatray sonba tele says

    I’m interested

  7. Saiprasad naikwade says

    Any government job 12 pass

  8. SaurabhBhandari says

    Any government job in pmc area plz let me know

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!