SSC CAPF SI Recruitment 2020

SSC CAPF SI Recruitment 2020: The Staff Selection Commission (SSC) has issued recruitment notifications for the posts of Sub-Inspectors in the Central Armed Police Force (CAPF) and Delhi Police. The commission will recruit a total of 1,564 posts. The application process for these posts has started. Interested and eligible candidates can apply till July 16, 2020. The application process is underway on the Staff Selection Commission’s website ssc.nic.in. More information about the vacancies is given below.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

स्टाफ सिलेक्शन कमिशन केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात आणि दिल्ली पोलिसांत मिळून पोलीस उपनिरीक्षकाची एकूण १,५६४ पदे भरत ाहे. या बंपर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

SSC SI Notification: सब इन्स्पेक्टरच्या १,५६४ पदांसाठी भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन

SSC CAPF SI Recruitment 2020: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) आणि दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षकांच्या पदांवर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. आयोग एकूण १,५६४ पदांची भरती करणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १६ जुलै २०२० पर्यंत अर्ज करू शकतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनची वेबसाइट ssc.nic.in वर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रिक्त पदांविषयी अधिक माहिती पुढे दिली आहे.

SSC Recruitment 2020

महत्त्वपूर्ण तारखा

  • अर्ज प्रक्रियेला सुरुवात : १७ जून २०२०
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: १६ जुलै २०२०
  • ऑनलाइन अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख: १८ जुलै २०२०
  • चलान जनरेट करण्याची शेवटची तारीख : २० जुलै २०२०
  • चलान द्वारे ऑफलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख: २२ जुलै २०२०
  • चालानद्वारे फी जमा करण्याची शेवटची तारीख : २२-०7 -2020
  • संगणक आधारित परीक्षा (पेपर 1) तारीख: २९ सप्टेंबर २०२० ते ५ ऑक्टोबर २०२०
  • संगणक आधारित परीक्षा (पेपर 2) : १ मार्च २०२१

पदांचा तपशील

दिल्ली पोलीस: एसआय पदे – १६९

(त्यापैकी ९१ पदे पुरुषांसाठी तर ७८ पदे महिलांसाठी आरक्षित)

CAPF: १३९५ पदे
(त्यापैकी १३४२ पदे पुरुषांसाठी तर ५३ पदे महिलांसाठी आरक्षित)

अशी होईल निवड

संगणक आधारित परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. पहिल्या टप्प्यातील परीक्षा म्हणजेच पेपर १ २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दुसर्‍या पेपरमध्ये हजर राहावे लागेल. १ मार्च २०२१ रोजी पेपर २ आयोजित केले जाईल. यानंतर, वैद्यकीय तपासणी होईल आणि यशस्वी उमेदवारांची कागदपत्रांद्वारे पडताळणी केली जाईल आणि त्यांची नेमणूक केली जाईल. 

इच्छुक व पात्र उमेदवार थेट लिंकवर क्लिक करुन अर्ज करू शकतात.

अधिकृत सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Sushmit Lalit sakpal says

    Police bharti

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!