‘ही’ कंपनी देणार तब्बल १५ हजार फ्रेशर्संना संधी HCL Tech Jobs

HCL Tech Jobs 2023 for Freshers

HCL Tech Career 2023

HCL Tech Company has provided job opportunity to many freshers this year 2023. Similarly, now the company is going to recruit 15,000 freshers in the next financial year i.e. 2024 to reduce the dependence on lateral hiring. HCL recruited freshers this year to reduce lateral hiring. Freshers will be given a lot of opportunities next year as well. Vijayakumar, CEO of HCL Tech said that our objective is to train freshers and how they can be involved in various projects and freshers can be placed in the company. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

आयटी टेक कंपन्यांमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे एचसीएल टेक (HCL Tech) या कंपनीने फ्रेशर्सना संधी देणार असल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार कंपनी पुढील आर्थिक वर्षात २०२४ मध्ये तब्बल १५ हजार फ्रेशर्सची भरती करणार आहे. कंपनीने नुकतीच ही आकडेवारी जाहीर केली असून कंपनी कॅम्पस भरतीला प्रोत्साहन देणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. याबाबतचे वृत्त महाभरतीने दिलं आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

HCL Tech Jobs 2023 Details

 1. एकीकडे जगभरातील मोठमोठ्या कंपन्या नोकरकपात करत असताना आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेल्या एचसीएल टेक कंपनीने यंदा २०२३ मध्ये अनेक फ्रेशर्सना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. अशातच आता कंपनी पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच २०२४ मध्येही लॅटरल हायरिंगवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कंपनी १५ हजार फ्रेशर्सची भरती करणार आहे.
 2. लॅटरल हायरिंग कमी करण्यासाठी एचसीएलने (HCL) यंदा फ्रेशर्सची भरती केली होती. पुढच्या वर्षीही फ्रेशर्सना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात येईल. फ्रेशर्सना प्रशिक्षण देऊन विविध प्रोजेक्ट्समध्ये त्यांना कसं सामावून घेता येईल हा आमचा उद्देश असून फ्रेशर्सना कंपनीत स्थान देता येऊ शकतं, असं आमच्या पुरवठा विभागाची आकडेवारी सांगते, असं एचसीएल टेकचे सीईओ विजयकुमार यांनी सांगितलं आहे.
 3. कंपनीने यंदा २७ हजार फ्रेशर्सना नोकरी दिल्या. त्यापैकी काही उमेदवारांचं प्रशिक्षण सुरू आहे. तर पुढच्या वर्षीच्या नोकरभरतीचा आकडा जाहीर करणारी ही पहिलीच कंपनी आहे. विजयकुमार यांच्या मते, उत्पादन आणि उच्च तंत्रज्ञानामधले काही प्रोजेक्ट्स सध्या रखडले आहेत. टेक्नॉलॉजीवर खर्च करण्यासाठीचं बजेट क्लाएंट्सनी कमी केलं आहे, हे त्यामागचं कारण आहे.
 4. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीसाठी कंपनी त्यांच्या ८५ टक्के कर्मचाऱ्यांना व्हेरिएबल पे देणार असून आधीच्या तिमाहीप्रमाणेच कंपनीने नफा मिळाल्यावर त्याबाबतची घोषणा केली आहे. कंपनीचे चीफ पीपल ऑफिसर (CPO) राम सुंदरराजन यांनी बैठकीमध्ये व्हेरिएबल पेबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना या तिमाहीत ८५ टक्के कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार असल्याचंही सांगितलं.

HCL Tech Jobs 2023:  Golden opportunity to work in HCL Tech. The Indian company has decided to hire more employees. HCLTech has announced plans to hire 1,000 employees in Romania over the next two years. The company plans to expand its offices in Bucharest and Laci to create more opportunities for local people to pursue careers in technology. Read More details are given below.

जागतिक आयटी क्षेत्रात सुरू असलेल्या कर्मचारी कपातीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय कंपनीने अधिक कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. HCLTech ने पुढील दोन वर्षांमध्ये रोमानियामध्ये 1,000 कर्मचारी नियुक्त करण्याची योजना जाहीर केली आहे.

 • पीटीआयच्या अहवालानुसार, रोमानियामध्ये कंपनीचा विकास करण्याची योजना आहे. सोबतच आघाडीच्या रोमानियन विद्यापीठांसह भागीदारीद्वारे नियुक्त केलेल्या पदवीधरांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल.
 • HCLTech पाच वर्षांपासून रोमानियामध्ये कार्यरत आहे आणि जागतिक ग्राहकांना सेवा देण्यासाठी आधीच देशातील सुमारे 1,000 तरुणांना रोजगार देते. स्थानिक लोकांना तंत्रज्ञानात करिअर करण्याची अधिक संधी निर्माण करण्यासाठी कंपनी बुखारेस्ट आणि लसी  येथे आपली कार्यालये वाढवणार आहे.
 • “आम्ही रोमानियामधील स्थानिक तरुणांना तंत्रज्ञानात करिअर करण्याची संधी निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करत आहोत,” असे HCLTech चे रोमानियाचे कंट्री लीड युलियन पडुरारू म्हणाले. रोमानियामधील कंपनीचा इंटर्नशिप कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आणि त्यांना नोकरीसाठी नियुक्त करण्यात मदत करेल.
 • HCLTech ने आपल्या कंपनीचा विस्तार करण्यासाठी आणि रोमानियामध्ये अधिक लोकांना कामावर घेण्याचे पाऊल देशासाठी आणि एकूणच IT उद्योगासाठी एक सकारात्मक पाऊल आहे. हे स्थानिक नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक नोकरीच्या संधी प्रदान करेल आणि कंपनीला या देशात आपला व्यवसाय वाढविण्यात मदत करेल.

तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी कपात :

गुगल, अॅमेझॉन आणि मेटा यांनी गेल्या वर्षीच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली. गुगलने जानेवारीत 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. मेटा आणि अॅमेझॉनने दोन वेळा कर्मचारी कपात केली आहे ज्यामध्ये त्यांनी अनुक्रमे 21,000 आणि 27,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  HCL Tech Career 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!