Accenture कंपनीत फ्रेशर्ससाठी नोकरी; लगेच करा अप्लाय

Accenture Recruitment 2022

Accenture Recruitment 2022: Accenture, a world renowned IT company, will soon be recruiting for a number of positions in India. An application process has been started for this. This recruitment will be for the candidates who will pass out in 2023, 2022, 2021. This recruitment will be for any graduates or candidates who have passed BE, B.Tech, MBA, MCA, ME, M.Tech. Eligible candidates want to apply online on the given link. The last date to apply will be announced soon.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Accenture Recruitment 2022: जगभरात नामांकित IT कंपनी Accenture लवकरच भारतात काही पदांसाठी मोठी भरती करणार आहे. यासाठीची अप्लिकेशन प्रोसेस सुरु करण्यात आली आहे. 2023, 2022, 2021 या वर्षी पास आउट होणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती  असणार आहे. कोणत्याही पदवीधरांसाठी किंवा BE, B.Tech, MBA, MCA, ME, M.Tech उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

कंपनीचं नाव Accenture Off Campus 2022 Drive
कोणाला मिळणार संधी 2023, 2022, 2021 या वर्षी पास आउट होणाऱ्या उमेदवारांना संधी
शैक्षणिक पात्रता उमेदवार हे कोणत्याही फिल्डमधून पास आउट असणं आवश्यक आहे. किंवा BE, B.Tech, MBA, MCA, ME, M.Tech उत्तीर्ण असणं आवश्यक.
अनुभव फ्रेशर्ससाठी ही भरती असणार आहे.
इंडस्ट्री Software
नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत

 

उमेदवारांकडे ही शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक- Eligibility Criteria For Accenture Jobs 2022

  • 2023, 2022, 2021 बॅचच्या शैक्षणिक वर्षात पदवी प्राप्त केलेले B.E/ B.Tech/ MCA विद्यार्थी CS/ IT उत्तीर्ण असलेले विद्यार्थी पात्र असतील.
  • भरती प्रक्रियेच्या वेळी उमेदवारांना BE/ B.Tech/ MCA मध्ये एकूण 65% आणि त्याहून अधिक किंवा 7.25 CGPA आणि त्याहून अधिक मार्क्स असणं आवश्यक आहे.
  • Accenture ला अर्ज करताना कोणताही बॅकलॉग नसणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांच्या दहावी ते ग्रॅज्युएशनपर्यंतच्या शिक्षणात जास्तीत जास्त 1 वर्षाचे अंतर असावे.

हे स्किल्स असणं आवश्यक

  • उमेदवारांना C, Java, Core Java संकल्पनांची चांगली समज आणि ज्ञान असणं आवश्यक आहे.
  • ईमेल एटीक्वेट्ससह उत्कृष्ट कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांची 24 X7 शिफ्टमध्ये काम करण्यास तयारी असणं आवश्यक आहे.
  • भारतातील कोणत्याही ठिकाणी रेलोकेट करण्याची इच्छा असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी कामात क्रिएटिव्हिटी दाखवणं आवश्यक आहे.
  • कोणत्याही माहिती प्रणालीवर काम करण्याची इच्छा असणं आवश्यक आहे.
  • बग समजून घेऊन समस्या सोडवण्याचे स्किल्स असणं आवश्यक आहे.

अशी होणार निवड- Selection For for Accenture Off Campus Drive

  • पहिला राउंड – Cognitive Ability and Technical Round
  • दुसरा राउंड – Coding Round
  • तिसरा राउंड – Communication Assessment
  • महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा


Accenture Recruitment 2021 Details – Accenture is a very big IT Company. Accenture will be recruiting the freshers for “New Associate posts”. A notification has been issued for this on official website. Accenture provide the online apply link to apply for New Associate post for freshers candidates. What is special is that this recruitment will be for freshers. There will be job opportunities for freshers of 2022, 2021, 2020 batches. You Can read the complete details regarding this Accenture Recruitment 2021 below here.

Accenture कंपनीत फ्रेशर्ससाठी नोकरी; लगेच करा अप्लाय

Accenture Off Campus Drive: नामांकित IT कंपनी Accenture इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही भरती फ्रेशर्ससाठी  असणार आहे. 2022, 2021, 2020 या बॅचेसच्या फ्रेशर्ससाठी नोकरीची संधी असणार आहे. New Associate या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं करायचे आहेत. हैदराबाद शहरामध्ये ही भरती करण्यात येणार आहे.

या पदांसाठी भरती- Name of the Posts 

  • न्यू असोसिएट (New Associate)

ही असेल पात्रता-

  • उमेदवार हे 2022, 2021, 2020 च्या बॅचमधील असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन केलं असणं आवश्यक आहे.
  • IT क्षेत्रात शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच कम्युटरच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरबद्दल माहिती असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांकडे टीममध्ये काम करण्याची क्षमता असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांकडे चांगलं कम्युनिकेशन असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना दहावी आणि बारावीमध्ये 65%च्या जास्त गुण मिळाले असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांचे कोणत्याही प्रकारचे backlogs नसावेत.

Eligibility Criteria For Accenture Career 2021

  • Candidates must be in 2022, 2021, 2020 Batch.
  • Candidates must have graduated in any field.
  • Must be educated in IT field.
  • Also need to know about computer hardware and software.
  • Candidates must have the ability to work in a team.
  • Candidates need to have good communication.
  • Candidates should have got more than 65% marks in 10th and 12th.
  • Candidates should not have any kind of backlogs.

ही असेल जबाबदारी-

  • कम्युटरच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरशी नागडीत सर्व समस्या सोडवण्याचं मुख्य काम उमेदवाराचं असणार आहे.
  • प्रोजेक्ट टीम्ससोबत काम करणं आवश्यक असणार आहे

Responsibility to work at Accenture

  • The main task of the candidate will be to solve all the problems related to the hardware and software of the commuter.
  • It will be necessary to work with project teams

Online Apply at Accenture Recruitment 2021


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Ratnayash palve says

    I am interested ?

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!