UPSC OTR Portal: यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी

UPSC OTR Portal

UPC One Time Registration 2022: UPSC One Time Registration: Union Public Service Commission has recently launched the platform named One Time Registration on its official portal. The OTR will be very useful for all the candidates who are going to apply for the post available under it. All the candidates can now register themselves on the portal.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

UPSC One Time Registration 2022:

UPSC OTR Portal: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission, UPSC) सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ‘वन टाइम रजिस्ट्रेशन’ (One Time Registration, OTR) प्लॅटफॉर्म त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू केला आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, यूपीएससी भरती परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी या उद्देशाने ओटीआर सेवा सुरू करण्यात आली आहे.

यूपीएससी ओटीआर प्लॅटफॉर्म
यूपीएससी परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जावे लागेल. ओटीआर प्लॅटफॉर्मवर त्यांची मूलभूत वैयक्तिक माहिती भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवाराची नोंदणी पूर्ण झाल्यावर, माहिती आयोगाच्या सर्व्हरमध्ये सुरक्षितपणे संग्रहित केली जाणार आहे. उमेदवार ज्या परीक्षेसाठी अर्ज करतो त्या परीक्षेच्या ऑनलाइन अर्जामध्ये त्याची माहिती स्वयंचलितपणे भरली जाईल.

यूपीएससीचे ओटीआर पोर्टल उपयुक्त

यूपीएससीने आपल्या नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ओटीआर उमेदवारांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. यूपीएससीद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे मूळ वैयक्तिक तपशील पुन्हा पुन्हा भरावे लागणार नाहीत. यामुळे उमेदवारांकडून चुकीची माहिती भरली जाण्याची शक्यता टाळता येईल. वैयक्तिक तपशीलाची जबाबदारी उमेदवारांची असेल.

Registration Process for UPSC OTR 2022

  1. Start the process by visiting the official portal of UPSC i.e., https://upsc.gov.in/
  2. Secondly, the home page of the website will get open on the device.
  3. Thirdly, find and tap on the One Time Registration option available there.

  • 4 After that, a new page will appear on the device.
  • 5. There you will have to tap on the option of New Registration and a new page will open.

Enter all the asked details carefully and submit the details. Your logic details will be sent to your mobile number or email id.

Finally, you will get successfully registered on the portal.

Login Process

  • After that, move forward to the next steps i.e., Login
  • Click on the OTR option available on the home page and a new page will appear on the screen.
  • Now select the mode through which you want to log in.
  • After that, enter all the asked details as per the choice made in the previous steps.
  • Recheck all the entered details carefully and submit them.
  • At last, you will get successfully logged in.

Verification Process

  • After that, you will have to verify some details. For that, log in to the portal.
  • Then, verify your mobile number and email id.
  • After that, enter your class 10th details and then verify the class 10th roll number.
  • After verifying all the above-mentioned details, the verification process will be completed.

 Click Here For UPSC OTR Registration 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!