AAI Results- विमानतळ प्राधिकरण ज्युनियर एक्झिक्युटिव्ह भरती परीक्षेचा निकाल जाहीर

AAI Junior Executive Recruitment Results

The Airports Authority of India (AAI) has announced the recruitment results for the posts of Junior Executive and Manager. Candidates appearing for the Vacancy Recruitment Examination 2020 can check the results (AAI Result 2020) by visiting the official website. Applicants who applied for these posts may check their results form the given link.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

AAI Junior Executive Result 2020: भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आणि मॅनेजर पदाच्या भरतीचा निकाल जाहीर केला आहे. रिक्त पदांची भरती परीक्षा २०२० साठी बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल (AAI Result 2020) तपासू शकतात. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेल्या या रिक्त पद भरती अंतर्गत एकूण ३६८ पदांची भरती केली जाणार आहे. व्यवस्थापक आणि कनिष्ठ कार्यकारी पदांच्या भरतीसाठी १५ डिसेंबर २०२० रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी २९ जानेवारी २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) जाहीर केलेल्या माहितीनुसार, या रिक्त पदांसाठी परीक्षा मार्च २०२१ मध्ये आयोजित करण्यात आली होती. यासाठी १२ मार्च २०२१ रोजी प्रवेशपत्र जारी करण्यात आले होते. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, या रिक्त पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल तपासू शकतात.

AAI Junior Executive Result 2020: असा तपासा निकाल

  • निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट aai.aero वर जा.
  • वेबसाइटच्या होम पेजवर दिलेल्या रिक्रूटमेंट डॅशबोर्ड विभागात जा.
  • यानंतर Result of DIRECT RECRUITMENT FOR THE POSTS OF MANAGERS AND JUNIOR EXECUTIVES IN VARIOUS DISCIPLINES – ADVERTISEMENT लिंकवर क्लिक करा.
  • डाउनलोड लिंकवर क्लिक करा.
  • संबंधित पोस्टच्या लिंकवर जा.
  • निकालाची पीडीएफ उघडेल.
  • तुम्ही रोल नंबरच्या मदतीने निकाल तपासा.

निकालाच्या लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


Airports Authority of India (AAI) has announced final results for the post of Junior Executive (Electronics). List of candidates who have been provisionally selected for the post of Junior Executive (Electronics) on the basis of their GATE Marks for the year 2018 under Advt. No.1/2018 are given here. For more details about AAI Junior Executive Recruitment Results, Selection List please visit official website www.aai.aero

Direct link is provided below to check AAI Junior Executive Recruitment Results, Selection List

Airports Authority of India

AAI Junior Executive Recruitment Results, Selection List- Click Here


AAI Assistant HR Exam Result 2018

Airports Authority of India Assistant HR Examine Results Declared now. Candidates now check their results from below pdf file. In continuation of the details uploaded i the candidates bearing following Roll Numbers basis of performance in Computerized Based Online AAI website on 23.05.2018, a revised list of have been shortlisted for Typing Test on the ine Test held on 28,h January, 2018.


AAI Recruitment  2016 – aai.aero

Airports Authority of India invites applications from willing and eligible candidates to apply ONLINE through AAI’s website www.aai.aero for the following posts (NO APPLICATION THROUGH OTHER MODE WILL BE ACCEPTED).

AAI नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध ३७८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या अंतर्गत २ जाहिराती प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. अधिक माहिती साठी दिलेली PDF जाहिरात वाचावी.
CANDIDATES WHO HAD APPLIED IN RESPONSE TO ADVERTISEMENT NO.02/2012 NEED NOT APPLY AGAIN. THEY ONLY NEED TO INFORM THE CHANGE IN DETAILS, (IF ANY) SUCH AS ADDRESS, EMAIL-ID ETC ON-LINE BETWEEN 18.04.2016 TO17.05.2016. THEIR ELIGIBILITY WITH REGARD TO AGE, EXPERIENCE ETC. WILL REMAIN THE SAME AS ON 01.04.2012 AS PER ADVERTISEMENT NO.02/2012.

पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे :-

जाहिरात क्र : 02/2016 च्या अनुसार
  •  ज्युनियर एग्जीक्यूटिव (सिविल इंजिनीरिंग) – ५० जागा
  •  ज्युनियर एग्जीक्यूटिव (इलेक्ट्रिकल  इंजिनीरिंग) – ५० जागा
  •  ज्युनियर एग्जीक्यूटिव (IT) – २० जागा
  •  ज्युनियर एग्जीक्यूटिव (एअरपोर्ट ऑपरेशन्स ) – १०० जागा

जाहिरात क्र : 03/2016 च्या अनुसार

  • मॅनेजर (सिविल इंजिनीरिंग) – ६७ जागा
  • मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग) – ४८ जागा
  • मॅनेजर (ऑपरेशन्स) – १६ जागा
  • मॅनेजर(कमरशल) – ०७ जागा
  • ज्युनियर एग्जीक्यूटिव (फाइनेंस) – २० जागा

अप्लिकेशन फीस : Rs १०००/-  ( SC/ST/अपंग/ महिला  – NIL )

महत्वाच्या लिंक्स :


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!