All India Sainik Schools Entrance Examination (AISSEE) 2021

All India Sainik Schools Entrance Examination (AISSEE) 2021

NTA AISSEE Exam 2021: The National Testing Agency (NTA) will be conducting the AISSEE-2021 for admission to Class VI and Class IX in 33 Sainik Schools across the country, for the academic year 2021-22. Candidates who desire to appear in the exam may read the detailed Information Bulletin for AISSEE 2021 and apply online only at  https://aissee.nta.nic.ac.in between 20th October 2020 and 19th November 2020

राष्ट्रीय परीक्षा एजेंसीची (NTA) स्थापना शिक्षण मंत्रालय, भारत सरकारद्वारे एक स्वायत्त, आत्मनिर्भर प्रमुख परीक्षण संस्था स्वरुपात करण्यात आलेली आहे.

NTA, देशभरातील 33 सैनिक स्कूल मध्ये इयत्ता 6 वी आणि इयत्ता 9 वी मध्ये शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये प्रवेशाकरिता AISSEE-2021 चे संचालन करेल. सैनिक स्कूल केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डातून संबंध इंग्रजी मध्यम, निवासी विद्याप्य आहे. हे विद्यालय राष्ट्रीय संरक्षण अकादमी, भारतीय नौसेना अकादमी आणि इतर प्रशिक्षण अकादमी मध्ये समाविष्ठ होणाऱ्या अधिकाऱ्यांना कॅडेट (सैन्य विद्यार्थी) स्वरुपात तयार करिता आहे.

  • परीक्षेचे नाव – अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा – (AISSEE) 2021
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • परीक्षा फी-Rs 400 /- for SC/ST and Rs 550/- for all others
  • इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी पात्रता-31.03.2021 रोजी उमेदवार 10 ते 12 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. सर्व सैनिक शाळांमध्ये फक्त VI वीत मुलींचे प्रवेश खुले आहेत
  • इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी पात्रता-31.03.2021 रोजी उमेदवाराचे वय 13 ते 15 वर्षे दरम्यान असावे आणि प्रवेशाच्या वेळी मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता आठवी उत्तीर्ण असावी.
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 20 ऑक्टोबर 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 नोव्हेंबर 2020
  • पत्रव्यवहाराचा पत्ता – राष्ट्रीय परीक्षा एजेंसी, आय. आय. टी. कानपूर आउटरीच केंद्र, सी-20/1ए/8, सेक्टर -62, गौतम बुद्ध नगर, नोएडा – 201309

अधिकृत वेबसाइट 

अधिक माहिती साठी जाहिरात बघा 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!