नोकरीच्या शोधात आहात? मग मोठी संधी, 3446 पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी, लगेचच करा अर्ज – UPSSC Recruitment 2024

UPSSC Recruitment 2024 for 3446 posts

UPSSC Recruitment 2024 for 3446 posts https://upsssc.gov.in/ – The recruitment process for 3446 posts is being done for the posts of technical assistant and this is definitely a big opportunity. The recruitment process is being implemented by the Uttar Pradesh Subordinate Services Selection Commission. You can apply for this recruitment process from May 1. The last date to apply for this recruitment process is May 31, 2024, before which you will have to apply. upsssc.gov.in. You can apply for this recruitment process by visiting this site. It’s definitely a great opportunity. Interestingly, this recruitment process is being conducted for 3446 posts. Candidates in the age group of 21 to 40 years can comfortably apply for this recruitment process.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

तकनीकी सहायक पदों के लिए 3446 पदों पर भर्ती प्रक्रिया चल रही है और यह निश्चित रूप से एक शानदार अवसर है। यह भर्ती प्रक्रिया उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा चयन आयोग द्वारा आयोजित की जा रही है। इस भर्ती प्रक्रिया के लिए आप 1 मई से आवेदन कर सकते हैं. इस भर्ती प्रक्रिया के लिए आवेदन करने की आखिरी तारीख 31 मई 2024 है, इससे पहले आपको आवेदन करना होगा। upsssc.gov.in. आप इस साइट पर जाकर इस भर्ती प्रक्रिया के लिए आवेदन कर सकते हैं। यह सचमुच एक महान अवसर है। दिलचस्प बात यह है कि यह भर्ती प्रक्रिया 3446 पदों के लिए चल रही है। इस भर्ती प्रक्रिया के लिए 21 से 40 वर्ष की आयु के उम्मीदवार आसानी से आवेदन कर सकते हैं।

नोकरीच्या शोधात आहात? मग मोठी संधी, 3446 पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी, लगेचच करा अर्ज

3446 पदांसाठी भरती प्रक्रिया तांत्रिक सहाय्यक या पदांसाठी होत आहे आणि ही मोठी संधी नक्कीच आहे. उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोगाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. 1 मेपासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मई 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. upsssc.gov.in. या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 3446 पदांसाठी पार पडत आहे. 21 ते 40 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

OFFICIAL WEBSITE


UPSSSC Recruitment 2021

UPSSSC Recruitment 2021: Good news for young people looking for government jobs. The Uttar Pradesh government will soon start recruitment process for 50,000 posts in various departments. CM Yogi Adityanath also agreed and directed to start recruitment process of UPSSSC soon under two-phase examination system.

  UPSSC मध्ये 50 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

 नवी दिल्ली : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. उत्तर प्रदेश सरकार लवकरच विविध विभागांच्या 50 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करणार आहे. सीएम योगी आदित्यनाथ यांनीही आपली सहमती दर्शवित लवकरच दोन-टप्प्यांची परीक्षा प्रणाली अंतर्गत UPSSSC ची भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर, अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की, 2020 पूर्वी प्रलंबित असलेल्या 13 परीक्षांचे अंतिम निकालही येत्या दोन महिन्यात जाहीर केले जाईल. त्या आधारे 5000 हून अधिक लोकांना सरकारी नोकर्‍या मिळतील. त्यानंतरच 50000 रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष होईल. यासंदर्भात एक आराखडा तयार करण्यात आला आहे, ज्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे

2 टप्प्यात घेण्यात येणार परीक्षा

 आयोगाकडून प्राप्त माहितीनुसार ही परीक्षा दोन टप्प्यात होणार आहे. सर्वप्रथम प्राथमिक पात्रता परीक्षा (पीईटी) असेल. या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना एक छोटी यादी व मुख्य परीक्षेस बसण्याची संधी दिली जाईल. ज्यामध्ये यशस्वी उमेदवारास नियुक्ती पत्र देण्यात येईल.

या विभागात होणार भरती

अधीनस्थ सेवा निवड आयोगाकडून (एसएसएससी) प्राप्त माहितीनुसार

  • कुटुंब कल्याण विभागात महिला आरोग्य कर्मचार्‍यांची – 9212 पदे
  • महसूल परिषदेत महसूल लेखापालाची – 7882 पदे
  •  कृषी संचालनालयात तांत्रिक सहाय्यक-गट- C ची – 1817 पदे
  • महसूल परिषदेत सहाय्यकांची – 1137 पदे
  • अंतर्गत लेखा व लेखापरीक्षक विभागात सहाय्यक लेखकाची – 1068 पदे
  • ऊस व साखर विभागातील ऊस पर्यवेक्षकांची – 874 पदे
  • वैद्यकीय व आरोग्य सेवा विभागातील प्रयोगशाळा तंत्रज्ञांची – 700 पदे
  • वनविभागातील वनरक्षकाची 694 पदे
  • प्रशिक्षण व सेवा नियोजन विभागातील इन्स्ट्रक्टरची 622 पदे
  • वैद्यकीय व आरोग्य विभागातील एक्स-रे टेक्निशियनची 456 पदे

सोर्स:पोलीसनामा


UPSSSC Recruitment 2019

UPSSSC Bharti 2019:- Uttar Pradesh Subordinate Services Selection Commission going to recruit eligible applicants to Assistant Statistical Officer and Assistant Research Officer posts. There are total 904 vacancies of these posts to be filled. Interested applicants to the posts can be apply by submission of the online applications to given online links. Closing date for online applications is 09th October 2019. More details of UPSSSC Recruitment 2019 applications & online applications link is as follows: –

 

UPSSSC Bharti 2019 Details

? Department Name Uttar Pradesh Subordinate Services Selection Commission
? Recruitment Name UPSSSC Recruitment 2019
? Name of Posts (पदाचे नाव)  Assistant Statistical Officer and Assistant Research Officer posts.
#️⃣Total Vacancies (पदसंख्या)   904 Vacancies
?Application Mode  Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.upsssc.gov.in

Vacancy Details of Uttar Pradesh Subordinate Services Selection Commission Recruitment 2019

1) Assistant Statistical Officer  281
2) Assistant Research Officer  623

? Educational Qualification Eligibility For UPSSSC Recruitment 2019
शैक्षणिक पात्रता 

  • For Assistant Statistical Officer and Assistant Research Officer 
Mathematical degree from a university established by law in India, D.O.E.A.C.C. Diploma in Computer awarded by the Society

₹ Application Fee (फीस)

  • Unreserved category and Other backward classes
₹ 185/-
  • Scheduled caste and scheduled tribe
₹ 95/-
  • To Handicap
₹ 25/-

⏰ All Important Dates   

⏰ Last Date 09th October 2019

Application Process For UPSSSC Recruitment 2019 : Apply Online

  • Interested applicants apply online for this recruitment by using following online application link
  • Eligible candidates submit your application to the given link
  • Fill the online applications form with all necessary details in the applications
  • Applicants submit your application before last date
  • Closing Date for online applications is :- 09th October 2019

Important Link of UPSSSC careers 2019

 official website
 APPLY ONLINE
full advertisement





Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!