BAMU Bharti- BAMU मध्ये प्राध्यापकांच्या १८४ पदे भरण्यास मंजुरी

BAMU Aurangabad Bharti 2022

BAMU Aurangabad Bharti 2022: In Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University there is a total of 184 Posts are vacant of Professor. Due to the Covid these recruitment process stalled. Read More details about BAMU Aurangabad Bharti 2022/ BAMU Recruitment 2022 are given below.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न ११७ अनुदानित महाविद्यालयांपैकी ४४ महाविद्यालयात १८४ पदे भरण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. विद्यापीठ स्तरावर मागासवर्गीय कक्षकडून (मावक) रोस्टर प्रमाणित करून घेण्याच्या फिन्यात ही भरती प्रक्रिया अडकली आहे.


 

Other Important Recruitment  

Talathi Bharti -राज्यात 4122 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

१७१३० पदांच्या पोलीस भरतीस अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

महाराष्ट्र वन विभागा मार्फत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Maharashtra SRPF १२०१ पदांची भरती करण्यास मुदतवाढ

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर 

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

BAMU मध्ये प्राध्यापकांच्या १८४ पदे रिक्त 

दि. १ ऑक्टोबर २०१७ रोजी रिक्त पदानुसार राज्यात सुमारे दोन हजार पदे भरण्यास शासनाकडून मान्यता मिळाली. त्यानुसार प्राध्यापकांच्या १८४ रिक्त पदांचा समावेश आहे. कोरोनाकाळात ही भरती रखडली होती. विविध संघटनांनी भरतीला गती मिळण्यासाठी आंदोलने केली. दरम्यान, २१ जुलै रोजी उच्च शिक्षण विभागाने प्राचार्य, सहसंचालक विद्यापीठाचे संबंधित अधिकारी यांच्या बैठकीत या प्रक्रियेचा आढावा घेतला.

BAMU Bharti 2022

 

चार वर्षात अनेक पदे झाली रिक्त 

वयामानानुसार दरवषी अध्यापकाचा पद रिक्त होत आहेत. स्वत पदाचा सख्या हजारापेक्षाही अधिक आहे, तर दुसरीकडे, गेल्या चार वर्षांपासून अध्यापक भरती रखडलेली आहे. विद्यापीठाने नुकत्याच हाती घेतलेल्या मोहिमेत महाविद्यालयांत पुरसे अध्यापक नसल्याचे समोर आल्याने अशा नऊ महाविद्यालयांत प्रवेशबंदी केली गेली. दुसरीकडे, मंजूर पदे भरण्यासही अनुत्सुकता का दाखविली जाते.


BAMU Aurangabad Recruitment 2022:-  Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad is going to invite an application form for the posts of Assistant Professor, Librarian, Physical Education, Teacher. The employment place for this recruitment is Aurangabad. There are total of 264 vacancies to be filled. Interested applicants need to apply online through given link before the last date. The last date for submission of online application form is 20th July 2022. Also the submit hard copy of online application form before the last date. More details about BAMU Recruitment 2022, are as follows.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण, शिक्षक पदांच्या एकूण 264 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  20 जुलै 2022 आहे.

 

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

 

  • शेवटची तारीख:  20 जुलै 2022 
  • पदाचे नाव :  सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण, शिक्षक
  • नोकरी ठिकाण :  औरंगाबाद
  • पद संख्या:  264 जागा
  • अधिकृत वेबसाईट :  www.bamu.ac.in
  • अर्ज करण्याचा पत्ता: BAMU Aurangabad

BAMU Aurangabad Bharti 2022

👉Department (विभागाचे नाव)  Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad
⚠️ Recruitment Name
BAMU Aurangabad Vacancy 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल)  Apply Online
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.bamu.ac.in

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील  

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad Recruitment 2022

4 Teacher  264
पदानुसार शैक्षणिक पात्रता   
  • For Teacher
Master’s Degree

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰  शेवटची तारीख 20th July 2022

 

Important Link of BAMU Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE 
   APPLY ONLINE

FULL ADVERTITSMENET -1

 PDF ADVERTISEMENT-2


  


BAMU Recruitment 2021:- Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad  invited online application form for Walk-in-Interview for the posts of Teachers in a various Subject on Clock Hour Basis in the University. There is a total of 231 vacancies available for these posts. Eligible applicants may submission of online application form through the given link before 11th November 2021 More details of BAMU Bharti 2021 applications & Online link  is as follows: –

 

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

 

  • शेवटची तारीख :30 ऑक्टोबर 2021
  • पदाचे नाव :  शिक्षक
  • नोकरी ठिकाण :  औरंगाबाद
  • अर्ज पद्धती: ऑनलाईन
  • पद संख्या: 231  जागा
  • अधिकृत वेबसाईट :  www.bamu.ac.in

BAMU Bharti 2021

?Department (विभागाचे नाव)  Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad
⚠️ Recruitment Name
BAMU Recruitment 2021/BAMU Vacancy 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.bamu.ac.in

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील  

BAMU Teacher Recruitment 2021

1 Teachers for various Subject  231
पदानुसार शैक्षणिक पात्रता  
  • For Teachers for various Subject
Master’s Degree level in a relevant subject

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख 11th November 2021

 


 

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. tejas nandane says

    i have no idea what comment on this mantioned box.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!