Bombay Hospital Mumbai Bharti 2023

Bombay Hospital College Of Nursing Recruitment 2023- Notification Out

Bombay Hospital Mumbai Bharti 2023 : Bombay Hospital College Of Nursing has issued the notification for the recruitment of “Associate Professor, Assistant Professor, Tutor/Clinical Instructor” Posts. There are total 15 vacancies available for this posts in Bombay Hospital  College of Nursing. Job Location for these posts is in Mumbai. The Candidates who are eligible for this posts they only apply in Bombay Hospital Mumbai. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 7th December 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Bombay Hospital Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, ट्यूटर/क्लिनिकल इन्स्ट्रक्टर” पदांच्या एकूण 15 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 7 डिसेंबर 2023 या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Bombay Hospital College of Nursing Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Bombay Hospital College of Nursing Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Bombay Hospital College of Nursing Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Bombay Hospital College of Nursing
⚠️Number of Vacancies :  15 Posts
⚠️Name of Post :  Associate Professor, Assistant Professor, Tutor/Clinical Instructor
⚠️Job Location :  Mumbai, Maharashtra
⚠️Pay-Scale
⚠️Application Mode :  Offline Application Form
⚠️Age Criteria : 

Bombay Hospital Mumbai Recruitment 2023 Vacancy Details

1. “Associate Professor
01 Post
2  Assistant Professor
03 Posts
3  Tutor/Clinical Instructor
11 Poswts

How to Apply for Mumbai Hospital Recruitment 2023

  • Applicants to the posts posses with all require qualifications as per the posts are eligible to apply.
  • The prescribed application form is attached with below given PDF.
  • Fill the applications to the posts with all require details as necessary to the post
  • Also need to attach with all necessary documents & certificates as necessity to the posts
  • Application Address: Bombay Hospital College of Nursing , Bombay Hospital Trust, 12, Maine Lines, Mumbai- 400020

⏰ All Important Dates of Bombay Hospital of Nursing Bharti 2023

⏰ Last date to apply :
7th of December 2023

Important Link of Bombay Hospital Mumbai Bharti 2023

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT 


Mumbai Hospital Bharti 2023

Bombay Hospital Recruitment 2023: It has been decided to urgently recruit employees on a temporary basis in Mumbai hospitals. It was decided to recruit employees on contract basis for the smooth running of health services in the hospital. Accordingly, J.J. Hospital, Kama Hospital, St. George’s and G.T. Employees will be hired on a contract basis in the hospital on a temporary basis. Read More details are given below.

राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी पुकारलेला संप लांबत असल्याने त्याचा परिणाम राज्यातील सरकारी रुग्णसेवेवर होत आहे. रुग्णसेवा सुरळीत व्हावी यासाठी रुग्णालयांमध्ये तातडीने तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कक्ष सेवक, शिपाई, सफाई कामगार यांची कामे या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यात येणार असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली आहे.

जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये एकमत होत नसल्याने संप लांबला आहे. या संपाचा राज्यातील आरोग्य सेवेवर विपरित परिणाम होऊ लागला असून, त्याचा फटका रुग्णसेवेला बसत आहे. संपाच्या सुरुवातील जे.जे. रुग्णालय, जी.टी. रुग्णालय, कामा रुग्णालय आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये मुंबई महानगरपालिकेतील काही कर्मचारी, परिचारिका आणि शिकाऊ परिचारिकाची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच संपात सहभागी न झालेल्या काही बदली कामगारांच्या माध्यमातून रुग्णसेवा पुरविण्यावर भर देण्यात येत होता. मात्र संप अधिकच चिघळत असल्याने रुग्णालयातील आरोग्य सेवा सुरळीत चालावी यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी लवकरच जे.जे. रुग्णालय, कामा रुग्णालय, सेंट जॉर्जेस आणि जी.टी. रुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेण्यात येणार आहेत. रुग्णालयातील कक्ष सेवक, आया, सफाई कामगार आणि शिपाई यांची कामे करण्यासाठी हे कंत्राटी कर्मचारी घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.

प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करूनच नियुक्ती

संप चिघळल्यास रुग्णसेवा मोठ्या प्रमाणावर बाधित होण्याची शक्यता आहे. रुग्णसेवा बाधित होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार असली तरी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करूनच कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याला काही अवधी लागण्याची शक्यता असल्याचे डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Bombay Hospital Mumbai Bharti 2022 Notification Details and Apply Link

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!