RRB NTPC प्रवेश पत्र, परीक्षा केंद्राबाबतची माहिती येथे बघा

RRB NTPC Exam

रेल्वे भर्ती मंडळाने (आरआरबी) 35,208 रिक्त जागा भरण्यासाठी आरआरबी एनटीपीसी प्रवेश पत्र 2021 जारी केले आहे. मंडळाने २२ फेब्रुवारी 2021 रोजी आरआरबी एनटीपीसी सीबीटी 2021 मधील सहाव्या टप्प्यातील शहराची माहिती देखील जारी केली आहे. खाली दिलेल्या प्रदेशातून आपला प्रदेशनिहाय तपशील तपासा.

  • Dates for 5th Phase of Stage I CBT: April 1, 3, 5, 6, 7 and 8
  • Date for Availability of Link for viewing the Exam City & Date and downloading of Travelling Authority for SC/ST  candidates of 5th phase: 22nd March 2021
  • Date for Downloading 5th Phase CBT Admit card: 4 days prior to the exam date

RRB NTPC 6th phase exam नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

RRB NTPC Admit Card 2021-Region Wise

RRB RegionAdmit Card LinkOfficial Website
Ahmedabad RegionAdmit Card LinkVisit Website
Ajmer RegionAdmit Card LinkVisit Website
Allahabad RegionAdmit Card LinkVisit Website
Bangalore RegionAdmit Card LinkVisit Website
Bhopal RegionAdmit Card LinkVisit Website
Bhubaneshwar RegionAdmit Card LinkVisit Website
Bilaspur RegionAdmit Card LinkVisit Website
Chandigarh RegionAdmit Card LinkVisit Website
Chennai RegionAdmit Card LinkVisit Website
Gorakhpur Region%3strong&t;Admit Card LinkVisit Website
Guwahati RegionAdmit Card LinkVisit Website
Jammu-Srinagar RegionAdmit Card LinkVisit Website
Kolkata RegionAdmit Card LinkVisit Website
Malda RegionAdmit Card LinkVisit Website
Mumbai RegionAdmit Card LinkVisit Website
Muzaffarpur RegionAdmit Card LinkVisit Website
Patna RegionAdmit Card LinkVisit Website
Ranchi RegionAdmit Card LinkVisit Website
Secunderabad RegionAdmit Card LinkVisit Website
Siliguri RegionAdmit Card LinkVisit Website
Trivandrum RegionAdmit Card LinkVisit Website

 


RRB NTPC 2021: About 27 lakh candidates will appear for the second phase of Computerized Examination (CBT 1) to be conducted in the first phase of Non-Technical Popular Category Recruitment (NTPC) 2019 by the Railway Recruitment Board.

RRB NTPC Exam 2021 Date: रेल्वे भरती बोर्डाद्वारे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी भरती (NTPC) २०१९ प्रक्रियेंतर्गत पहिल्या टप्प्यात आयोजित केली जाणारी संगणकीकृत परीक्षा (सीबीटी १) च्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे २७ लाख उमेदवार परीक्षा देणार आहेत. आरआरबीने परीक्षेची तारीख, सत्र आणि परीक्षा केंद्राचं शहर आदी माहिती देण्यासाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे.

उमेदवारांनी आपला रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड देून लॉग इन करायचे आहे. अॅडमिट कार्ड आणि परीक्षा केंद्राचं शहर पाहण्यासाठी ही लिंक पुढे देण्यात येत आहे.

RRB NTPC 2019 परीक्षेच्या कँडिडेट लॉगइनच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

अॅडमिट कार्ड कधी?

परीक्षेत ई-कॉल लेटर / अॅडमिट कार्डशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. आरआरबी एनटीपीसी फेज-२ परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड परीक्षा सुरू होण्याआधी चार दिवस म्हणजेच १२ जानेवारी २०२१ पर्यंत सर्व आरआरबी वेबसाइट्सवर दिले जातील. उमेदवारांना आपल्या रिजनल वेबसाइटवर जाऊन अॅडमिट कार्ड मिळवता येईल.

या परीक्षेसंबंधी कोणत्याही प्रकारची मदत किंवा माहितीसाठी हेल्प डेस्क ही बनवले आहेत. आरआरबीच्या सर्व अधिकृत संकेतस्थळावर हे ऑनलाइन हेल्पडेस्क उपलब्ध आहेत.


RRB NTPC 2020: सीबीटी-1 चा दुसरा टप्पा 16 जानेवारीपासून

RRB NTPC Phase-2 Exam: The second phase of the first phase of the Railway Recruitment Board’s (RRB) Non-Technical Popular Category Examination (NTPC Exam) is starting. The RRB has also issued a circular in this regard. Accordingly, the second phase of RRB NTPC Examination CBT-1 will start on January 16, 2021.

RRB NTPC Exam  : RRB NTPC Phase-2 Exam: रेल्वे भरती बोर्डाच्या (RRB) नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी परीक्षेच्या (NTPC Exam) पहिल्या टप्प्यातील दुसरी फेरी सुरू होत आहे. यासंबंधी आरआरबीने परिपत्रकही जारी केले आहे. यानुसार, आरआरबी एनटीपीसी परीक्षा सीबीटी-१ चा दुसरा टप्पा १६ जानेवारी २०२१ पासून सुरू होईल.

दुसऱ्या टप्प्यातील ही परी७ा ३० जानेवारी २०२१ पर्यंत चालेल. यात सुमारे २७ लाख उमेदवार सहभागी होणार आहेत. कोणत्या शहरात आणि कोणत्या तारखेला उमेदवारांना परीक्षा द्यायची आहे, याची माहिती देण्यासाठी ६ जानेवारीपर्यंत सर्व आरआरबी वेबसाइट्सवर लिंक अॅक्टिव्ह केल्या जातील. या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यात परीक्षा द्यायची आहे, त्यांना त्यांनी अर्जात दिलेला ई-मेल आयडी आणि रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर देखील सूचना पाठवली जाणार आहे.

अॅडमिट कार्ड कधी?

परीक्षेत ई-कॉल लेटर / अॅडमिट कार्डशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. आरआरबी एनटीपीसी फेज-२ परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड परीक्षा सुरू होण्याआधी चार दिवस म्हणजेच १२ जानेवारी २०२१ पर्यंत सर्व आरआरबी वेबसाइट्सवर दिले जातील. उमेदवारांना आपल्या रिजनल वेबसाइटवर जाऊन अॅडमिट कार्ड मिळवता येईल.

या परीक्षेसंबंधी कोणत्याही प्रकारची मदत किंवा माहितीसाठी हेल्प डेस्क ही बनवले आहेत. आरआरबीच्या सर्व अधिकृत संकेतस्थळावर हे ऑनलाइन हेल्पडेस्क उपलब्ध आहेत.

RRB NTPC Phase-2 परीक्षा संबंधी नोटिफिकेशन – https://bit.ly/35cx14y


RRB NTPC Admit Card Released

RRB NTPC Exam 2020: Big news for candidates appearing for Railway Recruitment Board’s RRB NTPC Recruitment Examination 2020 RRB has activated online link for other information including NTPC Examination Center, Exam Date and Shift. Candidates who have filled up the application for this examination should know the date and information about the examination center through the official website of RRB www.rrbcdg.gov.in.

Railway (RRB) Bharti Admit Card 2020.

RRB NTPC 2020: परीक्षा केंद्र, परीक्षेच्या तारखेसाठी लिंक अॅक्टिव्ह

रेल्वे भरती बोर्डाने परीक्षा केंद्र, परीक्षेच्या तारखेसाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे.

RRB NTPC 2020 Exam Date, Admit Card: रेल्वे भरती बोर्डाची आरआरबी एनटीपीसी भरती परीक्षा २०२० देणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. आरआरबीने एनटीपीसी परीक्षा केंद्र, परीक्षेची तारीख आणि शिफ्टसह अन्य माहितीसाठी ऑनलाइन लिंक अॅक्टिव्ह केली आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत त्यांनी RRB च्या अधिकृत संकेतस्थळावर www.rrbcdg.gov.in द्वारे तारीख आणि परीक्षा केंद्राबाबतची माहिती जाणून घ्यावी.

RRB NTPC पहिल्या टप्प्यातील भरती परीक्षा (CBT) २८ डिसेंबर पासून सुरू होणार आहे आणि जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड परीक्षेच्या तारखेच्या आधी चार दिवस जारी केले जातील. परीक्षा २८ डिसेंबर ते १३ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

परीक्षा केंद्राची माहिती कशी घ्याल?

तारीख आणि परीक्षा केंद्राबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी सर्वात आधी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ rrbcdg.gov.in वर जावे. त्यानंतर होमपेजवर दिसणाऱ्या Exam city and Date च्या लिंकवर क्लिक करावे. त्यांनी विचारलेली माहिती भरून लॉगइन करावे. उमेदवारांना आपले परीक्षा केंद्राचे शहर, परीक्षेची तारीख, सत्राची माहिती मिळेल. या पेजचे प्रिंटही घेता येऊ शकेल.पहिल्या टप्प्यात एकूण २३ लाख उमदेवार परीक्षा देणार आहेत.

Check Exam City & Exam Date for NTPC Bharti 2020.

Check Candidate forget Registration No

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!