CB Dehu Road Recruitment 2022

Pune Cantonment Board Dehu Road Bharti 2022

Cantonment Board Dehu Road Recruitment 2022: Cantonment Board, Dehu Road Pune has invited  application form for the posts of Kindergarten Teacher, Kindergarten Aya. There is a total of 11 vacancies for these posts under Cantonment Board, Dehu Road Pune Bharti 2022/Pune Cantonment Board Dehu Road Bharti 2022 . For recruitment to the posts, eligible applicants can may attend the interview on 24th May 2022. More details of CB Dehu Road Bharti 2022/Pune Cantonment Board Dehu Road Bharti 2022  applications & application link is as follows: –

 

कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे बालवाडी शिक्षक, बालवाडी आया पदाच्या एकूण 11 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 24 मे 2022   तारखेला मुलाखती करीता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

 

कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे

 • मुलाखत तारीख :24 मे 2022 
 • पदाचे नाव: बालवाडी शिक्षक, बालवाडी आया
 • रिक्त पदे: 11 पदे
 • नोकरी ठिकाण: पुणे
 • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
 • अधिकृत वेबसाईट: https://dehuroad.cantt.gov.in/
 • मुलाखतीचा पत्ता: एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे-  412101

Cantonment Board Pune Bharti 2022

👉Department (विभागाचे नाव)  Cantonment Board, Dehu Road Pune
⚠️ Recruitment Name
CB Dehu Road Bharti 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Form
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://dehuroad.cantt.gov.in/

कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Kindergarten Teacher 06 पदे
2 Kindergarten Aya 05 पदे
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
 • For Kindergarten Teacher
10th Pass
 • For Kindergarten Aya
4th Class Pass

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

मुलाखत  तारीख 24th May 2022

 

Important Link of Pune Cantonment Board Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
  PDF ADVERTISEMENT

 


 

Pune Cantonment Board Dehu Road Bharti 2022

Cantonment Board Dehu Road Recruitment 2022: Cantonment Board, Dehu Road Pune has invited online application form for the posts of Assistant Medical Officer, Junior Clerk, Staff Nurse, Sanitary Inspector. There is a total of 11 vacancies for these posts under Cantonment Board, Dehu Road Pune Bharti 2022/Pune Cantonment Board Dehu Road Bharti 2022 . For recruitment to the posts, eligible applicants can apply submission of application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 4th March 2022. More details of CB Dehu Road Bharti 2022/Pune Cantonment Board Dehu Road Bharti 2022  applications & application link is as follows: –

कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे (Cantonment Board Dehuroad- Pune ) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Cantonment Board Dehuroad- Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहायक वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ लिपिक, स्टाफ नर्स, स्वच्छता निरीक्षक या पदांसाठी ही भरती (Government jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Jobs in Pune) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती  – Name of the Posts 

 • सहायक वैद्यकीय अधिकारी (Assistant Medical Officer)
 • कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)
 • स्टाफ नर्स (Staff Nurse)
 • स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector)
 • एकूण जागा – 11

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहायक वैद्यकीय अधिकारी (Assistant Medical Officer) –

 • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.B.B.S किंवा त्यावर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांना संबंधित पदाशी निगडित किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) –

 • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांना संबंधित पदाशी निगडित किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

स्टाफ नर्स (Staff Nurse) –

 • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डिप्लोमा किंवा डिग्री इन नर्सिंगपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांना संबंधित पदाशी निगडित किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector) –

 • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी आणि सॅनेटरी इन्स्पेक्टरच्या कोर्सपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांना संबंधित पदाशी निगडित किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

 • सहायक वैद्यकीय अधिकारी (Assistant Medical Officer) – 56,100 – 1,77,500 रुपये प्रतिमहिना
 • कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) – 19,900 – 63,200 रुपये प्रतिमहिना
 • स्टाफ नर्स (Staff Nurse) – 35,400 – 1,12,400 रुपये प्रतिमहिना
 • स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector) – 25,500- 81,100 रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, देहूरोड रेल्वे स्टेशनजवळ, देहूरोड, जिल्हा:- पुणे – राज्य:- महाराष्ट्र, पिन:- 412101

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मार्च 2022

JOB TITLE Cantonment Board Dehuroad- Pune Recruitment 2022
या पदांसाठी भरती सहायक वैद्यकीय अधिकारी (Assistant Medical Officer) कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) स्टाफ नर्स (Staff Nurse) स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector) एकूण जागा – 11
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहायक वैद्यकीय अधिकारी (Assistant Medical Officer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.B.B.S किंवा त्यावर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाशी निगडित किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाशी निगडित किमान अनुभव असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स (Staff Nurse) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डिप्लोमा किंवा डिग्री इन नर्सिंगपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाशी निगडित किमान अनुभव असणं आवश्यक आहे. स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी आणि सॅनेटरी इन्स्पेक्टरच्या कोर्सपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाशी निगडित किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार सहायक वैद्यकीय अधिकारी (Assistant Medical Officer) – 56,100 – 1,77,500 रुपये प्रतिमहिना कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) – 19,900 – 63,200 रुपये प्रतिमहिना स्टाफ नर्स (Staff Nurse) – 35,400 – 1,12,400 रुपये प्रतिमहिना स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector) – 25,500- 81,100 रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ता कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, देहूरोड रेल्वे स्टेशनजवळ, देहूरोड, जिल्हा:- पुणे – राज्य:- महाराष्ट्र, पिन:- 412101

कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहायक वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ लिपिक, स्टाफ नर्स, स्वच्छता निरीक्षक पदाच्या एकूण 11 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 04 मार्च  2022  पर्यंत अर्ज सादर करावे. अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

 

कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे

 • शेवटची तारीख :04 मार्च  2022
 • पदाचे नाव: सहायक वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ लिपिक, स्टाफ नर्स, स्वच्छता निरीक्षक
 • रिक्त पदे: 11 पदे
 • नोकरी ठिकाण: पुणे
 • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
 • अधिकृत वेबसाईट: www.cbdehuroad.org
 • अर्ज करण्याचा पत्ता: Chief Executive Officer Office of the Cantonment Board Dehuroad, near Dehuroad railway Station, Dehuroad, Dist:- Pune – State:- Maharsthra, Pin:- 412101

Cantonment Board Pune Bharti 2022

?Department (विभागाचे नाव)  Cantonment Board, Dehu Road Pune
⚠️ Recruitment Name
CB Dehu Road Bharti 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Form
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.cbdehuroad.org

कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Assistant Medical Officer 02 पदे
2 Junior Clerk 05 पदे
3 Staff Nurse 03 पदे
4 Sanitary Inspector 01 पद
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
 • For Assistant Medical Officer
Minimum – M.B.B.S. and one year experience
 • For Junior Clerk
Possess a Degree (graduation)
 • For Staff Nurse
Bachelor’s degree in Nursing or
 • For Sanitary Inspector
HSC

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

 • Application Fees 
₹ 300/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

मुलाखत  तारीख 4th March 2022

 

Important Link of Pune Cantonment Board Recruitment 2022

? OFFICIAL WEBSITE
 ? PDF ADVERTISEMENT

1 Comment
 1. Adinath jadhav says

  Pliz Sir job 8605305894

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!