CBI Recruitment 2024

Central Bureau Of Investigation Recruitment 2024

CBI Recruitment  2024 : Central Bureau Of Investigation, has issued the notification for the recruitment of “Pairavi Officer on Contractual Basis for period of one year and Engagement of Retired Police Officers as Consultants for Pairvi work at Bhopal, Indore & Gwalior” Posts. There are 07 vacancies available for this posts in the Central Bureau Of Investigation Job Location for these posts is in Mumbai, Bhopal, Indore & Gwalior. The Candidates who are eligible for these posts only apply to the Central Bureau Of Investigation. All eligible and interested candidates 4th May 2024 and 15th May 2024 (post wise). Candidates Read the complete details given below on this page regarding the CBI Mumbai Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

केंद्रीय अन्वेषण ब्युरो नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ” पैरवी अधिकारी आणि सल्लागार” पदांच्या 7 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 4 मे 2024 आणि 15 मे 2024 (पोस्ट नुसार) या तारखेला आपले अर्ज दिलेल्या पत्यावर पाठविणे.  तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

CBI Bharti 2024 Notification

Here we give the complete details of Central Bureau Of Investigation, New Delhi Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Central Bureau Of Investigation Recruitment 2024 Details

⚠️Recruitment Name :  Central Bureau Of Investigation
⚠️Number of Vacancies :  07 post
⚠️Name of Post :  Pairavi Officer & Consultant
⚠️Job Location :  Patna
⚠️Pay-Scale as per the govt norms
⚠️Application Mode :  Offline Application Form
⚠️Age Criteria :  Not Exceeding 56 Years

CBI Bharti 2024 Vacancy Details

1. Pairavi Officer
04 Post
2. Consultant
03 Post

Central Bureau Vacancy 2024-Eligibility Criteria

1. Pairavi Officer
Retired Officer
2. Consultant
Retired Officer

How to Apply for CBI Recruitment 2024

  • Application should be made at Pairavi Officer – CBI Central Bureau of Investigation, 10th Floor, Plot No. C 35A, Bandra Kurla Complex, Mumbai. You have to apply for this recruitment process before 4th May 2024.
  • Consultant – The application forms may be downloaded from below link. The complete application form in the prescribed format along with requisite documents may be sent by Regd./Speed posts to the office of Head of Branch, CBI, Anveshan Parisar, Char Imli, Bhopal – 462016 so as to reach on or before 15th May 2024. Application can also be submitted online by registrerieg oneself on CBI website and filling the application online form

⏰ All Important Dates of CBI Vacancy 2024

⏰ Last Date
4th May 2024 and 15th May 2024 (post wise)

Important Link of CBI Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENTPairavi Officer
⚠️ONLINE APPLYPairavi Officer
⚠️PDF ADVERTISEMENT– Consultant
⚠️ONLINE APPLY– Consultant

CBI Recruitment 2023 for Internship – CBI has an opportunity for law students to do internship. CBI has announced through an official circular that 30 vacancies are available. Selected candidates will be recruited in Delhi, Mumbai, Chennai, Kolkata, Lucknow and Bangalore offices of the organization. The duration of the internship will be 3 to 6 months. 30th May 2023 is also the last date for application. As per the official information, candidates can download the application form, fill it and send it to the given address. Along with that, candidates are required to send 150 words of information about why they want to do internship in CBI. The notification says that these applications should be sent by speed post. Applications through any other mode will not be accepted. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

CBI मध्ये इंटर्नशिपची संधी; तुम्ही आहात का पात्र? जाणून घ्या संपूर्ण माहिती

देशातील गुन्हे तपास संस्थांमध्ये काम करण्याची इच्छा असेल, तर उमेदवारांना तशी संधी उपलब्ध झाली आहे. अर्थात ही संधी नोकरीची नसून, इंटर्नशीपसाठीची आहे. कायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागात इंटर्नशीप करता येऊ शकते. त्यासाठीच्या 30 जागांची भरती करणार असल्याचं विभागानं जाहीर केलं आहे. इंटर्नशीपचा कार्यकाळ 3 ते 6 महिन्यांचा असेल. 30 मे 2023 ही अर्जासाठीही अंतिम तारीख आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

CBI Internship Recruitment 2023

  1. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयमध्ये कायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीप करण्याची संधी आहे. त्यासाठीच्या 30 जागा उपलब्ध असल्याचं सीबीआयनं अधिकृत परिपत्रकाद्वारे जाहीर केलंय. संस्थेच्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, लखनऊ आणि बेंगळुरू इथल्या कार्यालयांमध्ये निवड केलेल्या उमेदवारांची भरती केली जाईल.
  2. सीबीआयच्या अधिकृत परिपत्रकानुसार, निवड झालेल्या उमेदवारांना इंटर्नशीपच्या कालावधीत कोणताही आर्थिक मोबदला मिळणार नाही. तसंच उमेदवारांना स्वतःच त्यांच्या राहण्याची व प्रवासाची सोय करावी लागेल.

Eligibility for CBI Recruitment 2023

  1. या उमेदवारांच्या पात्रतेबाबतही सीबीआयनं निकष दिलेले आहेत. त्यानुसार, हे उमेदवार कायद्याचे विद्यार्थी असावेत.
  2. त्या संबंधीचं इंग्रजी माध्यमाच्या पदवीचं शिक्षण त्याच्याकडे असावं. तसंच मान्यताप्राप्त व नामांकित विद्यापीठातील त्यांचं शिक्षण असावं.
  3. जे विद्यार्थी 5 वर्षांचा इंटिग्रेटेड एलएलबी कोर्स करत आहेत, त्यांनी अभ्यासक्रमातील 8 वं सेमिस्टर पूर्ण केलेलं असावं किंवा 8 वं सेमिस्टर सुरू असावं. जे विद्यार्थी 3 वर्षांचा एलएलबी कोर्स करत आहेत, त्यांचं चौथं सेमिस्टर सुरू असावं किंवा पूर्ण झालेलं असावं.
  4. इच्छुक उमेदवारांना 3 ते 6 महिन्यांची इंटर्नशीप करता येईल.

How to Apply CBI Internship Recruitment 2023

  1. अधिकृत माहितीनुसार उमेदवार अर्ज डाउनलोड करून तो भरून सही करून दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. त्यासोबत उमेदवारांनी सीबीआयमध्ये इंटर्नशीप का करायची आहे, याबाबत 150 शब्दांची माहिती लिहून पाठवणं गरजेचं आहे.
  2. हे अर्ज स्पीड पोस्टनं पाठवावेत असं सूचनेमध्ये म्हटलंय. इतर कोणत्याही मार्गानं अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  3. पोलीस अधीक्षक, सीबीआय अ‍ॅकॅडमी, हापूर रोड, कमला नेहरू नगर, गाझियाबाद, उत्तर प्रदेश-201002 या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवावा.
  4. 30 मे 2023 पर्यंत हे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचले पाहिजेत.
  5. अपूर्ण व अंतिम दिनांकानंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील असं सीबीआयनं म्हटलं आहे.

OFFICIAL WEBSITE


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Central Bureau Of Investigation Recruitment 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!