CBSE 10th Results: सीबीएसई १० वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर-निकाल बघा
CBSE 10th Exam Results Declared
The Central Board of Secondary Education (CBSE) has declared the class 10th result today in online mode. The board has activated the CBSE 10th result link on the official website. Candidates who applied for the examinations can now check their examinations result by using following link. Candidates need to fill the following require details as per the requirement to check the result. Check CBSE 10th Result 2022 from below link : –
पुढील वेबसाइटवर पाहा निकाल
CBSE 12th Result 2022: निकाल असा तपासा
- – प्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्यावी.
- आता मुख्यपृष्ठावर दिसणार्या 10वीच्या निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
- आता तुम्ही एका नवीन पेजवर याल.
- येथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख यासारखी विनंती केलेली माहिती प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
- आता तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
- निकाल डाऊनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढा
CHECK CSBSE 10TH EXAM RESULTS HERE
How to check CBSE 10th term 2 result 2022 via SMS:
सीबीएसई 10वीं टर्म – 2 निकाल पाहण्यासाठी मोबाइलवर एसएमएस अॅप्लिकेशन उघडा. यानंतर एक एसएमएस टाइप करा – cbse10th<स्पेस>रोल नंबर<स्पेस>जन्मतारीख<स्पेस>शाळा क्रमांक<स्पेस>सेंटर नंबर. यानंतर हा एसएमएस ७७३८२९९८९९ क्रमांकावर पाठवा. थोड्याच अवधीत तुमच्या मोबाइलवर एक एसएमएस येईल, या तुमचा निकाल असेल.
CBSE Board Class 10th Result 2020 LIVE Updates: The results of over 18.89 lakh students who registered to appear for the class 10 board exams declared today. Students can check their results at cbse.nic.in or cbseresults.nic.in. The results will also be available at Digi locker and Umang app. The CBSE class 10 results 2020 are special because this year, the marks have been awarded without conducting all the exams.
CBSE SSC Result 2020 -केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या यंदाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षेचा निकाल आज बुधवार १५ जुलै रोजी आता दुपारी १.०० वाजता जाहीर झालेला आहे. या निकालाची लिंक आम्ही दिलेली आहे. हि लिंक आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
यंदा ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात थोडी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. निकालात यंदा त्रिवेंद्रम विभागाने बाजी मारली असून पुणे ९८.०५ टक्के निकालासहित चौथ्या स्थानावर आहे. त्या पाठोपाठ चेन्नई दुसऱ्या (९८.९५ टक्के निकाल), बंगळुरू तिसऱ्या (९८.२३ टक्के निकाल) तर पुणे चौथ्या (९८.०५ टक्के निकाल) स्थानावर आहे. पाचव्या स्थानावर अजमेर (९६.९३ टक्के निकाल) विभाग आहे.
www.cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात. महाराष्ट्राचा निकाल ९८.५ टक्के लागला आहे.