नेट परीक्षा २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान, एनटीए’कडून ३ महत्त्वाच्या परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर – UGC NET June 2024

UGC NET June 2024: Registration begins at ugcnet.nta.ac

UGC NET June 2024 New Dates Declared now. The National Testing Agency (NTA) announced the new dates for the cancelled and postponed exams late on Friday night. This includes the UGC NET, which has been embroiled in a controversy over allegations of alleged irregularities. The combined CSIR-UGC NET exam will be held from July 25 to 27, while the UGC NET June 2024 exam will be held from August 21 to September 4. The National Common Entrance Test (NCET), scheduled for June 12, for admission to the four-year Integrated Teacher Education Programme (ITEP) in select central and state universities or institutions, including IITs, NITs, RIE and government colleges, was postponed hours before its schedule. The exam will now be held on July 10. Candidates can Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

नेट परीक्षा २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान, एनटीए’कडून ३ महत्त्वाच्या परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर

राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) रद्द केलेल्या आणि पुढे ढकललेल्या परीक्षांच्या नवीन तारखांची घोषणा शुक्रवारी रात्री उशिरा केली. त्यात कथित अनियमिततेच्या आरोपांवरून वादात सापडलेल्या यूजीसी नेटचा समावेश आहे. संयुक्त सीएसआयआर- यूजीसी नेट २५ ते २७ जुलैदरम्यान आयोजित केली जाईल, तर यूजीसी नेट जून २०२४ परीक्षा २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान घेतली जाईल. आयआयटी, एनआयटी, आरआयई आणि सरकारी महाविद्यालयांसह निवडक केंद्रीय आणि राज्य विद्यापीठे किंवा संस्थांमधील चार वर्षांच्या एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रमात (आयटीईपी) प्रवेशासाठी १२ जून रोजी होणारी राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (एनसीईटी) तिच्या वेळापत्रकाच्या काही तास आधी पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा १० जुलै रोजी घेण्यात येणार आहे.

  • दरम्यान, अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा (एआयएपीजीएनईटी) २०२४ पूर्वीच्या वेळापत्रकानुसार ६ जुलै रोजी घेतली जाईल. यापूर्वी जून सत्राची परीक्षा १८ जून रोजी दोन सत्रांमध्ये घेण्यात आली होती. मात्र, १९ जूनची परीक्षा रद्द करण्यात आली होती. १८ जून रोजी ३१७ हून अधिक शहरांमध्ये दोन सत्रांत परीक्षा घेण्यात आली, ज्यासाठी ९ लाखांहून अधिक उमेदवार परीक्षेला बसले होते.
  • गृह मंत्रालयांतर्गत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्रांकडून कथित पेपरफुटीबद्दल माहिती मिळाल्यानंतर खबरदारी म्हणून शिक्षण मंत्रालयाने परीक्षा रद्द केली होती.
  • यूजीसी नेट परीक्षा वर्षातून दोनदा जून आणि डिसेंबरमध्ये सहायक प्राध्यापक, कनिष्ठ संशोधन फेलोशिप आणि भारतीय विद्यापीठातील पीएच.डी. कार्यक्रमांमध्ये नावनोंदणीसाठी पात्रता ठरवण्यासाठी घेतली जाते.

UGC NET June 2024 – As per the latest updates on X account th UGC NET 2024 has been cancelled. The Union Education Ministry has decided to cancel the UGC-NET 2024 examination scheduled for June 18. The UGC received information from the Ministry of Home Affairs that the paper had been leaked. Based on this information, the exam has been cancelled due to confusion in the examination process. The test is conducted through the National Testing Agency. Meanwhile, new exam dates will be announced soon. Earlier, the central government had handed over the investigation of the case to the CBI. UGC NET exam is conducted for PhD admissions, Junior Research Fellowship (JRF) and Assistant Professor posts at universities across the country.

“To ensure the highest level of transparency and sanctity of the examination process, the Ministry of Education, Government of India has decided that the UGC-NET June 2024 Examination be cancelled. A fresh examination shall be conducted, for which information shall be shared separately. Simultaneously, the matter is being handed over to the Central Bureau of Investigation (C.B.I.) for thorough investigation in the matter”: Ministry of Education

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 18 जून रोजी झालेली UGC-NET 2024ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाकडून युजीसीला पेपर फुटल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे परीक्षा प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते. दरम्यान लवकरच परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील. तत्पूर्वी केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. UGC NETची परीक्षा देशभरातील विद्यापीठांतील पीएचडी प्रवेश, ज्युनियर रीसर्च फेलोशिप (JRF) आणि साहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतली जाते. 18 जून 2024 रोजी 317 शहरांतील 1 हजार 205 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. एकूण 9 लाख 9 हजार 508 विद्यार्थ्यांनी NETची परीक्षा दिली होती.

UGC NET


UGC NET June 2024 – The NTA has been entrusted by the University Grants Commission (UGC) with the task of conducting UGC-NET, which is a test to determine the eligibility of Indian nationals for ‘award of Junior Research Fellowship and appointment as Assistant Professor’, ‘appointment as Assistant Professor and admission to Ph.D.’ and ‘admission to Ph.D. only’ in Indian universities and colleges.
The National Testing Agency (NTA) will conduct UGC – NET June 2024 for ‘Junior Research Fellowship’ and eligibility for ‘Assistant Professor’ and admission to Ph.D in 83 subjects in OMR (Pen & Paper), mode. Candidates can Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

CIIR UGC NET 2024 सीएसआयआर-यूजीसी नेटसाठी अर्ज सुरु

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च युनिव्हर्सिटी अँट्स कमिशन राष्ट्रीय पात्रता चाचणीसाठी (संयुक्त सीएसआयआर- युजीसी नेट) नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. उमेदवारांना csirnet.nta.ac.in या संकेतस्थळावरून येत्या २१ मे पर्यंत अर्ज करता येणार असून दि. २३ मे पर्यंत शुल्क भरता येणार आहे. येत्या २५ ते २७ जून या कालावधीत संगणक आधारित चाचणी पद्धतीने परीक्षेचे आयोजन केले आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत होणाऱ्या या परीक्षेसाठी तीन तासांचा अवधी आहे. पेपरमध्ये बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. परीक्षेत केमिकल सायन्सेस, पृथ्वी, ॲटमोस्फेरिक, महासागर आणि ग्रह विज्ञान, जीवन विज्ञान, गणित विज्ञान, भौतिक विज्ञान असे पाच पेपर होतील.

The schedule of UGC – NET June 2024, are as follows:

  • Submission of Online Application Form – 20th April 2024 to 10th May 2024 (upto 11:50 P.M)
  • Last date for submission of Examination fee (through Credit Card/ Debit Card/Net Banking /UPI – 11th May 2024 to 12th May 2024 (upto 11:50 P.M)
  • Correction in the Particulars in Online Application Form – 13th May 2024 to 15th May 2024 (upto 11:50 P.M)
  • Announcement of City of Exam Centre – To be Intimated Later
  • Downloading of Admit Card from NTA Website – To be Intimated Later
  • Date of Examination – 16 June 2024
  • Centre, Date and Shift – As indicated on Admit Card
  • Display of Recorded Responses and Answer Key(s)  -To be announced later on the website
  • Website – https://ugcnet.nta.ac.in / www.nta.ac.in
  • Application Fee –
    • General/ Unreserved Rs. 1150/-
    • General-EWS/OBC-NCL Rs. 600/-
    • SC/ST/PwD – Rs. 325/-
    • Third Gender – Rs. 325/-

UGC – NET June 2024 Important Instructions:

  1. Candidates can apply for UGC – NET June 2024 through the “Online” mode only through the website https://ugcnet.nta.ac.in/. The Application Form in any other mode will not be accepted.
  2. Only one application is to be submitted by a candidate. In no circumstances candidates will be allowed to fill more than one Application Form. Strict action will be taken, even at a later stage, against such candidates who have filled in more than one Application Form.
  3. Candidates must strictly follow the instructions given in the Information Bulletin and on the NTA website. Candidates not complying with the instructions shall be summarily disqualified.
  4. Candidates must ensure that the e-mail address and Mobile Number provided in the Online Application Form are their own or Parents/Guardians only as all information/ communication will be sent by NTA through e-mail on the registered e-mail address or SMS on the registered Mobile Number only.
  5. In case any candidate faces difficulty in applying for UGC – NET June 2024, he/she may contact on 011 – 40759000 / 011 – 69227700 or e-mail at [email protected] For further clarification related to the UGC – NET June 2024, the Candidates are advised to visit the official website(s) of NTA (www.nta.ac.in) and (https://ugcnet.nta.ac.in/,) for the latest updates.

Online Registration Link

Complete Notification


UGC NET exam to begin from December 6 : The national level UGC NET exam will begin from 6th December 2023. The december session exam will be computer-based in two sessions. The details of the city of the examination centre have been released by the National Testing Agency. The National Eligibility Test (UGC NET) for the post of Assistant Professor is conducted by the National Testing Agency. The exam is conducted twice a year. The December session exams for the second session for the year 2023 will begin from December 6. The exam, which will continue till December 14, will be conducted in two sessions every morning and afternoon. The exam is being conducted in a total of 83 subjects and it is planned to conduct exams in five to eight subjects in each session. The admit card will be made available soon in view of the exam.

यूजीसी नेट परीक्षा ६ डिसेंबरपासून – राष्ट्रीय स्तरावरील यूजीसी नेट परीक्षा ६ डिसेंबरपासून सुरु होत आहे. डिसेंबर सत्राची ही परीक्षा दोन सत्रांमध्ये संगणकावर आधारित असणार आहे. परीक्षा केंद्राच्या शहराचा तपशील नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे जारी केला आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात यूजीसी नेट परीक्षेचे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे केले जाते. वर्षातून दोनदा ही परीक्षा घेतली जाते. २०२३ या वर्षाकरिता दुसऱ्या सत्रातील डिसेंबर सत्राची परीक्षा येत्या ६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. १४ डिसेंबरपर्यंत चालणारी ही परीक्षा रोज सकाळी आणि दुपार असे दोन सत्रात घेतली जाणार आहे. एकूण ८३ विषयांमध्ये ही परीक्षा होत असून, प्रत्येक सत्रात पाच ते आठ विषयांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर लवकरच प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे.

OFFICIAL WEBSITE


The National Testing Agency (NTA) is conducting the UGC-National Eligibility Test (NET) December 2022 for ‘Assistant Professor’ and ‘Junior Research Fellowship and Assistant Professor’, in Computer Based Test (CBT) mode. Subject and Date wise schedule of UGC NET December 2022 [Phase I, 57 Subjects]
to be held on 21, 22, 23 & 24 February 2023

NET Exam 2023 Schedule : शिक्षक म्हणून कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी बंधनकारक असलेली नॅशनल इलिजीबिलीटी टेस्ट (NET) परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. २१, २२, २३ आणि २४ फेब्रुवारी या तारखेला पहिल्या टप्प्याची परीक्षा होणार आहे. आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन उमेदवार परीक्षेचं वेळापत्रक पाहू शकतात.


Here is another big news for the candidates preparing for UGC NET. On December, UGC NET exam date for December 2022 cycle was announced. Accordingly the exam registration has started. And the December cycle exam will be conducted from 21 February to 10 March 2023.

UGC NET Exam Date: UGC NET 2023 : नेट परीक्षेच्या पुढील वर्षात जूनमध्ये होणाऱ्या तारखा जाहीर झाल्या आहेत. १३ जून २०२३ पासून ही परीक्षा सुरु होत आहे. पण डिसेंबर २०२२ रोजीच्या परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया सध्या सुरु आहे. दरम्यान, पुढील वर्षात होणाऱ्या या (डिसेंबर २०२२) परीक्षेची सविवस्तर माहिती उमेदवारांना युजीसीच्या अधिकृत वेबसाईटवर मिळू शकेल.

युजीसीच्या चेअरमननं परीक्षेच्या तारखांबाबत खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं की, “नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) माध्यमातून युजीसीची नेट परीक्षा आता वर्षातून दोन वेळा होणार आहे. जून आणि डिसेंबर महिन्यात या परीक्षा होतील. त्यानुसार आता पहिली नेट परीक्षा जून २०२३ मध्ये होणार असून १३ ते २२ जून २०२३ दरम्यान ही परीक्षा होणार आहे.

डिसेंबर २०२२ ची नेट परीक्षा कधी होणार?

यंदाची डिसेंबर २०२२ ची नेट परीक्षा पुढील वर्षात २१ फेब्रुवारी ते १० मार्च २०२३ या काळात होणार आहे. यासाठी नोंदणीप्रक्रिया सुरु झाली आहे. याची शेवटची तारीख १७ जानेवारी २०२३ असणार आहे.

 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    UGC NET 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!