CBSE Recruitment 2022

CBSE Recruitment 2022: Central Board of Secondary Education invites online application form for Joint Secretary, Additional Internal Auditor and Financial Advisor, Senior Accounts Officer,  Accounts Officer Posts.  There is a total of 10 vacancies available for these posts. To apply to the posts eligible applicants need to apply online by using the following online applications link. The last date for submission of application form is 20th August 2022. More details about CBSE Bharti 2022 like application and online application link are given below.

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड द्वारा प्रकाशित विज्ञापन अनुसार, यहाँ “संयुक्त सचिव, अतिरिक्त आंतरिक लेखा परीक्षक और वित्तीय सलाहकार, वरिष्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी” की 10 रिक्त विभिन्न  जगहोंके लिए आवेदन आमंत्रित है. आवेदन करणे कि अंतिम तिथी 20 अगस्त 2022 है  अधिक जानकारी निचे दी गई है.

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड

 

  • अंतिम तिथी:  20 अगस्त 2022  
  • आवेदन का तरीका : ऑनलाइन
  • कुलपदसंख्या: 10 पदे
  • पद नाम: संयुक्त सचिव, अतिरिक्त आंतरिक लेखा परीक्षक और वित्तीय सलाहकार, वरिष्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी
  • अधिकृत वेबसाईट:  www.cbse.nic.in

CBSE Bharti 2022

👉Department (विभाग का नाम)  Central Board of Secondary Education
⚠️ Recruitment Name
CBSE Vacancy 2020
👉 Application Mode (आवेदन कैसे करें) Online Application Forms
🌐 Official Website (आधिकारिक वेबसाइट)  www.cbse.nic.in

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड भर्ती के तहत विभिन्न पदों की पूरी जानकारी

1 Joint Secretary  04 पद
2 Additional Internal Auditor and Financial Advisor  02 पद
3 Senior Accounts Officer  01 पद
4 Accounts Officer  03 पद

पद के अनुसार शैक्षणिक योग्यता

  • For Joint Secretary   
Bachelor’s Degree from a recognized university or equivalent.
  • For Additional Internal Auditor and Financial Advisor 
CA/ ICWAI/MBA (Finance)
  • For Senior Accounts Officer 
Bachelor Degree of a recognized University/Institution
  • For Accounts Officer
Bachelor Degree of a recognised University/Institution

⏰ All Important Dates (महत्वपूर्ण तिथियाँ) 

⏰ अंतिम तिथि
20th August 2022

 

Important Link of CBSE Recruitment

OFFICIAL WEBSITE
  APPLY ONLINE
  PDF ADVERTISEMENT

 

 

 

CBSE Recruitment 2021

CBSE Bharti 2021- CBSE Board Term 1 examination has started. Under this, the 10th and 12th examinations are in progress. The CBSE board will soon start the ninth and tenth examinations. Against this backdrop, the Delhi Education Department will be recruiting for various posts for the CBSE Board Examinations. The posts of TGT, PGT, and IT Assistant / DEO will be filled for CBSE Term 1 examination.

CBSE Term 1 board exams 2022: सीबीएसई बोर्ड टर्म १ च्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. याअंतर्गत सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. सीबीएसई बोर्डातर्फे लवकरच नववी आणि दहावीच्या परीक्षा देखील सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या शिक्षण विभागातर्फे सीबीएसई बोर्ड परीक्षांसाठी विविध पदांची भरती केली जाणार आहे. सीबीएसई टर्म १ परीक्षेसाठी टीजीटी, पीजीटी सह आयटी सहाय्यक/डिईओ ही पदे भरली जाणार आहेत.

CBSE Bharti 2021- एएनआय या वृत्तसंस्थेनेही यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यानुसार सीबीएसई दहावी-बारावीची परीक्षा १६ नोव्हेंबरपासून आणि नववी-अकरावीच्या परीक्षा १ डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. इयत्ता नववी आणि अकरावीच्या होणाऱ्या परीक्षा लक्षात घेऊन करोना ड्युटीसाठी टीजीटी, पीजीटी आणि आयटी सहाय्यक/डीईओची परीक्षा नियंत्रक पदाची भरती केली जाणार आहे.

सर्व डीडीई जिल्हा, विभागीय डीडीई आणि एचओएस यांना नववी ते बारावीच्या संबंधित शिक्षकांना आणि सर्व आयटी सहाय्यक/डीईओ यांनी ताबडतोब रिपोर्ट करावा. यामुळे बोर्डाची परीक्षा सुरळीत सुरू राहीलं असे दिल्लीचे शिक्षण संचालक हिमांशू गुप्ता यांनी सांगितले.

दहावीच्या मुख्य विषयांसाठी सीबीएसई टर्म १ च्या परीक्षा ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तर बारावीच्या मुख्य विषयांसाठी सीबीएसई टर्म १ बोर्ड परीक्षा १ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. सीबीएसईतर्फे दोनदा बोर्ड परीक्षा आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यानुसार पहिल्या टर्मच्या परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आणि टर्म २ च्या परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये होणार आहेत.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!