CTET January 2021 Result: राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CTET Exam 2021 Result

CBSE CTET Results:  The Central Board of Secondary Education (CBSE) has announced the results of the National Teacher Eligibility Test for January 2021. CBSE CTET 2021 results can be viewed on the official website of CBSE. Candidates who have appeared for this exam can check their personal results by visiting the website ctet.nic.in. Results can also be downloaded. The report also provides a direct link to view and download the results.

Shikshak Bharti-शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांवर होणार भरती

Shikshak Bharti- वैद्यकीय शिक्षण खात्यात विविध पदे रिक्त

राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा निकाल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. २ लाख ३९ हजार ५०१ उमेदवार पेपर १ मध्ये यशस्वी झाले आहेत. निकाल कसा पाहायचा ते जाणून घ्या…

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जानेवारी २०२१ चा निकाल जाहीर केला आहे. CBSE CTET 2021 निकाल सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे ते ctet.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपला वैयक्तिक निकाल पाहू शकतील. निकाल डाऊनलोडही करता येईल. या वृत्तात निकाल पाहण्याची आणि डाऊनलोड करण्याची थेट लिंकही देण्यात आली आहे.

ही परीक्षा रविवार ३१ जानेवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. एकूण ४ लाख १४ हजार ७९८ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. यापैकी २ लाख ३९ हजार ५०१ उमेदवार पेपर १ मध्ये यशस्वी झाले आहेत.

कसा डाऊनलोड कराल?

उमेदवारांना पुढील पद्धतीने स्टेप बाय स्टेप CTET January 2021 Result पाहता आणि डाऊनलोड करता येईल –

१) निकालाचे अधिकृत संकेतस्थळ ctet.nic.in वर जा.
२) होमपेजवरील ‘CTET January 2021 Result’ या पर्यायावर क्लिक करा.
३) आता नवे वेब पेज उघडेल.
४) येथे तुमचा रोल नंबर भरून सबमीट बटण क्लिक करा.
५) आता निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
६) भविष्यातील संदर्भासाठी याची एक प्रत घेऊन ठेवा.

CTET January 2021 पात्रता प्रमाणपत्र

ज्या उमेदवारांनी CTET January 2021 परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांच्या गुणपत्रिका डिजीलॉकरमध्ये उपलब्ध असतील. पात्र उमेदवार डिजीलॉकरमधून आपले प्रमाणपत्र आपल्या लॉगइन डिटेल्सच्या सहाय्याने घेऊ शकतील.

CTET January 2021 Result च्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


CTET Exam 2019 Result : Central Teacher Eligibility Test (CTET) July 2019 examinations result is now declared here. Applicants who applied for this recruitment examinations may check their examinations result by using following link. To get the result check applicants need to enter their exam roll number in the given field to check the CTET July 2019 Exam result. Check CTET Exam 2019 Result : –

CTET July 2019 Exam Result

CTET Exam 2019 Result

check CTET Exam 2019 Result here


CTET Exam Results

CBSE CTET Results declared now. CENTRAL TEACHER ELIGIBILITY TEST (CTET) – 2018 Examine Results is out. Candidates 
Enter their Roll Number and click on the “Submit” Button. Below is the CTET Results 2018 link given.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!