आयटी, वाणिज्‍य क्षेत्रात करिअर करायचंय?पदवी शिक्षणाचे ‘हे’ अनोखे पर्याय 

Degree Education Options For Students

आयटी, वाणिज्‍य क्षेत्रात करिअर करायचंय?पदवी शिक्षणाचे ‘हे’ अनोखे पर्याय

 बारावीनंतरच्‍या काही पदवी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सध्या सुरू आहे. कुठल्‍याही शाखेतून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आयटी क्षेत्रात करिअर करू इच्‍छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बीबीए (सीए) रूपी मार्ग खुला आहे. विविध विषयांतून बीबीए शिक्षण घेत वाणिज्‍य, व्‍यवस्‍थापन शास्त्र शाखेत करिअरचा पर्याय उपलब्‍ध आहे. सध्या या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया संस्‍था, महाविद्यालय स्‍तरावर सुरू आहे.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

 बीबीए (सीए), बी. एस्सी. कॉम्‍प्‍युटर प्रवेशप्रक्रिया सुरू 

आयटी क्षेत्रात गेल्‍या काही वर्षांत चांगले करिअर घडविल्‍याची अनेक उदाहरणे असल्‍याने विद्यार्थ्यांचा या क्षेत्राकडे कल वाढत आहे. परंतु, अभियांत्रिकी शिक्षण न घेता कला, वाणिज्‍य किंवा विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण घेतलेल्‍या विद्यार्थ्यांनाही आयटी क्षेत्रात करिअरची संधी खुली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत बीबीए (सीए) या शिक्षणक्रमास प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ होऊ शकतो. सत्र पद्धतीने तीन वर्षांच्या या पदवी अभ्यासक्रमानंतर पुढे एमसीए या पदव्‍युत्तर पदवी शिक्षण घेण्याचा पर्याय खुला असतो. तसेच, पदवी शिक्षण घेतानाच अन्‍य विविध कौशल्‍ये आत्‍मसात करता येऊ शकतात. क्रेडिट बेस चॉइस सिस्टिम असल्‍याने विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या कामगिरीच्‍या जोरावर यश मिळविता येऊ शकते.

 बीबीए, बीसीएसमध्येही संधी

व्‍यवस्‍थापनशास्त्र, वाणिज्‍य शाखेतच करिअर करू इच्‍छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बीबीए या पदवी अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्‍ध आहे. या अंतर्गत बारावीनंतर कुठल्‍याही शाखेतील विद्यार्थ्यास प्रवेश मिळविता येऊ शकतो. तर बीबीएमध्ये घेतलेल्‍या विशेष विषयानंतर पुढे एमबीएचे पदव्‍युत्तर पदवी शिक्षण घेता येऊ शकते. पूर्वीचा बीसीएस अर्थात, बी. एस्सी. (कॉम्‍प्‍युटर सायन्‍स) हा देखील करिअरसाठीचा उत्तम पर्याय मानला जातो. विज्ञान शाखेतून गणित विषयासह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या शिक्षणक्रमास प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमास बारा विषय असल्‍याने गंभीरपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच हा विकल्‍प उपयुक्‍त ठरू शकतो

 प्रवेश परीक्षा नसल्‍याने थेट प्रवेश

या अभ्यासक्रमांसाठी केंद्रिभूत पद्धतीची कुठलीही प्रवेश परीक्षा घेतली जात नसल्‍याने महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्‍था पातळीवर प्रवेश दिले जात असतात. ‘मविप्र’तर्फे सध्या केटीएचएम महाविद्यालय वगळता विविध महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.&nbsp;<br>
&nbsp;</p>


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!