DFSL Bharti – फॉरेन्सिक विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यास मान्यता

फॉरेन्सिक विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यास मान्यता – GR प्रकाशित

Approval has been given to fill the vacancies in various cadres on the establishment of the Directorate of Judicial Assistant Scientific Laboratories. 291 posts will be filled in the Directorate of Various Auxiliary Statutory Laboratories in the State. Out of which 187 posts will be filled through direct service and 104 posts will be filled through external system. The Home Department has finally approved the pending recruitment proposal.

न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहेत.

राज्यातील विविध न्याय सहायक वैधानिक प्रयोगशाळा संचालनालयात  २९१ पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी १८७ पदे  सरळ सेवेने तर १०४ जागा बाह्ययंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत. पद भरतीबाबतच्या प्रलंबित प्रस्तावाला अखेर गृह विभागाने मान्यता दिली आहे.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा आस्थापनेवरील गट – अ ते गट – ड या सवंर्गातील सरळसेवेच्या कोटयातील एकूण ३३७ रिक्त पदे भरण्यास पदभरतीच्या निबंधातून सुट देण्याबाबतचा प्रस्ताव संदर्भ क्र .१ व २ अन्वये शासनास प्राप्त झाला होता .

०२ . सदर प्रस्ताव वित्त विभाग , शासन निर्णय दिनांक ० ९ .०६.२०१७ अन्वये गठीत अपर मुख्य सचिव ( सेवा ) , साप्रवि व सचिव ( व्यय ) , वित्त विभाग यांच्या उप समितीच्या दिनांक २८.०५.२०२१ रोजी झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला असता सदर उपसमितीने त्यापैंकी एकूण १८७ पदे सरळसेवेने भरण्यास आणि एकूण १०४ पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मान्यता दिली .

तसेच संदर्भ क्र .४ मधील वित्त विभाग , शासन निर्णय दिनांक ३०.०७.२०२१ अन्वये प्रशासकीय विभागांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील १०० टक्के रिक्त पदे भरता यावीत याकरीता वित्त विभागाच्या यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार पदभरतीवर घातलेल्या निबंधांतून सूट दिलेली आहे

रिक्त पदांचा तपशील – Forensic Department Bharti 2021 

पद भरतीला मान्यता दिलेल्या १८७  पदांमध्ये  गट-अ

 • पसंचालक-६
 • सहायक संचालक-१७

गट -ब मधील 

 • सहायक रासायनिक विश्लेषक ३३
 • वैज्ञानिक अधिकारी-१७
 • आदी

बाह्य यंत्रणेद्वारे भरल्या जाणारे 

 • वाहनचालक-३
 • प्रयोगशाळा परिचर-७१
 • आदी

संपूर्ण GR येथे बघा 


DFSL Recruitment 2020: Directorate of Forensic Science Laboratories, Mumbai invites application for the post of Accounting officers on a contract basis. The number of posts is 01. Candidates’ age should not exceed 65 Years and the Job Location For this Post is Mumbai. Eligible and Interested candidates may submit their application form before the last date to the mentioned address. The last date for submission of the application form is 20 November 2020.  Further details for DFSL Recruitment 2020 like applications & application address is as follows:-

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे लेखा अधिकारी पदाच्या 01 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई

 • अंतिम तारीख :20 नोव्हेंबर 2020
 • रिक्त पदे: 01 पद
 • पदाचे नाव : लेखा अधिकारी
 • वय मर्यादा: 65 वर्षे
 • नोकरी ठिकाण: मुंबई
 • अधिकृत वेबसाईट: www.dfsl.maharashtra.gov.in
 • अर्ज पाठविण्याचा पता:  न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय  गृह विभाग, महाराष्ट्र शासन, हंस भुग्रा मार्ग, विद्यानगरी, कलिना (मुंबई विद्यापीठ जवळ), सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – 400 098
अ. क्र. पदाचे नाव  अर्हता
01 लेखा अधिकारी Retired Accounting Officer, Group-A of the Government of Maharashtra with 3 year of Experience

DFSL Bharti 2020 

👉Department (विभागाचे नाव)  Directorate of Forensic Science Laboratories, Mumbai
⚠️ Recruitment Name
DFSL Bharti 2020
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.dfsl.maharashtra.gov.in

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Accounting officers 1 पद
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
 • For Accounting officers
Retired Accounting Officer, Group-A of the Government of Maharashtra with 3 year of Experience

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  20th November 2020

Important Link of FSL Recruitment

? OFFICIAL WEBSITE
 ? PDF ADVERTISEMENT

DFSL Recruitment 2020: Directorate of Forensic Science Laboratories, Mumbai invites application for the post of Accounting officers on a contract basis. The number of posts is 01. Candidates age should not exceed 65 Years and Job Location For this Post is Mumbai. Eligible and Interested candidates may submit their application form before the last date to the mentioned address. The last date for submission of application form is 27 January 2020.  Further details for DFSL Recruitment 2020 like applications & application address is as follows:-

 

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई

 • अंतिम तारीख : 27 जानेवारी 2020
 • रिक्त पदे: 01 पद
 • पदाचे नाव : लेखा अधिकारी
 • वय मर्यादा: 65 वर्षे
 • नोकरी ठिकाण: मुंबई
 • अधिकृत वेबसाईट: www.dfsl.maharashtra.gov.in
 • अर्ज पाठविण्याचा पता:  न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय  गृह विभाग, महाराष्ट्र शासन, हंस भुग्रा मार्ग, विद्यानगरी, कलिना (मुंबई विद्यापीठ जवळ), सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – 400 098
अ. क्र. पदाचे नाव  अर्हता
01 लेखा अधिकारी Retired Accounting Officer, Group-A of the Government of Maharashtra with 3 year of Experience

DFSL Bharti 2020 

?Department (विभागाचे नाव)  Directorate of Forensic Science Laboratories, Mumbai
⚠️ Recruitment Name
DFSL Bharti 2020
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.dfsl.maharashtra.gov.in
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 
1 Accounting officers 1 पद
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
 • For Accounting officers
Retired Accounting Officer, Group-A of the Government of Maharashtra with 3 year of Experience

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

? अर्ज सुरु होण्याची तारीख :  20 January 2020
⏰ शेवटची तारीख  27 January 2020

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!