DMER Recruitment 2021
DMER Mumbai Bharti 2021
DMER Recruitment 2021: Directorate of Medical Education and Research, Mumbai has issued the notification for the recruitment of Superintendent Engineer Posts. The number of posts is 01. Job Location for these posts in Mumbai. Applicants posses with B.E/B.Tech Engineering Degree may apply for these posts. Willing applicants need to submission of application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 30th November 2021 18th December 2021 Date Extended. More details about DMER Recruitment 2021 / Directorate of Medical Education and Research Bharti 2021 like application and address are given below.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालाय, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अधीक्षक अभियंता पदाच्या 01 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी
30 नोव्हेंबर 202118 डिसेंबर 2021 मुदतवाढ तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालाय, मुंबई
- शेवटची तारीख:
30 नोव्हेंबर 202118 डिसेंबर 2021 मुदतवाढ - रिक्त पदे: 01 पद
- पदांचे नाव : अधीक्षक अभियंता
- नोकरी ठिकाण: मुंबई
- अधिकृत जाहिरात : http://www.dmer.org/
- अर्ज करण्याचा पत्ता: DMER Govt. Dental College & Hospital Building 4th Floor, St Georges Hospital Compound, P D’ Mello Road, CST, Mumbai 400001
DMER Bharti 2021 |
|
? Department (विभागाचे नाव) | Directorate of Medical Education and Research |
⚠️ Recruitment Name |
DMER Vacancy 2021 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Offline Application Forms |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | http://www.dmer.org/ |
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालाय, मुंबई भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील |
|
1 Superintendent Engineer |
01 पद |
पदानुसार शैक्षणिक पात्रता |
|
|
B.E/B.Tech in Civil Engineering |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)
|
|
✅ अर्ज सुरु होण्याची तारीख : | 16th Nov 2021 |
⏰ शेवटची तारीख |
Important Link of Directorate of Medical Education and Research Recruitment |
?OFFICIAL WEBSITE |
? APPLY ONLINE |
PDF ADVERTISEMENT |
DMER Recruitment 2021
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात क्षेत्रीय कार्यालये पदे भरण्यास मान्यता
Approval was given in the Cabinet meeting to create posts and start field offices to empower the Directorate of Medical Education and Research (DMER). It has been approved to create 19 regular posts by dedicating 50 posts in various cadres of the Directorate and to hire the services of 14 (Data Entry Operators and Clerks) through external system
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (DMER) सक्षमीकरण करण्यासाठी पदे निर्माण करण्यास व क्षेत्रीय कार्यालये सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
- संचालनालयातील विविध संवर्गातील ५० पदे समर्पित करुन १९ नियमित पदे निर्माण करण्यास तसेच १४ (डाटा एंट्री ऑपरेटर तथा लिपिक) यांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- याशिवाय क्षेत्रीय स्तरावर २ प्रादेशिक कार्यालये सुरु करण्यासाठी २२ नियमित पदे निर्माण करण्यास तसेच ६ (डाटा एंट्री ऑपरेटर तथा लिपिक) यांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- या पदांच्या वेतनासाठी २ कोटी ९ लाख ४६ हजार ४४८ इतक्या वार्षिक खर्चास तसेच दोन कार्यालयांसाठी २० लाख रुपये अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
- वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिनस्त कार्यरत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच संलग्न रूग्णालयांची संख्या, विद्यार्थी प्रवेशक्षमता वाढली असून संचालयानालयातील अधिकारी/कर्मचारी यांच्या संख्येत त्याप्रमाणात वाढ झालेली नाही.
- तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रूग्णालयांचा विकास/ स्थापना व अतिविशेषोपचार सेवा आणि पदव्युत्तर प्रशिक्षण सुविधा निर्माण करण्यासाठी खाजगी वित्तीय संस्थेच्या पुढाकार (प्रायव्हेट फायनान्स इनिशिएटिव्ह- PFI) व सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरण (PPP) या मॉडेलचे प्रत्येकी ३-३ मॉडेलला मंत्रीमंडळाने यापूर्वी मान्यता दिली आहे.
Bsc nursing only