आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया येत्या दोन महिन्यात पूर्ण होईल – Arogya Vibhag Bharti 2023

Arogya Vibhag Bharti 2023 - Notification, Vacancy Details, Pay Scale

Arogya Vibhag Bharti 2023 Jahirat

As per situation over population and less number of doctors in all over Maharashtra. The Medical Education Minister Girish Mahajan explained that 15,000 posts will be recruited in the next two months so that every citizen can get good health care. Therefore, there is a possibility that there will be a large recruitment in the health department in the coming time. It will be important to see how the recruitment in the health department will be at this time. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

वैद्यकीय संचालनालय येथे विविध पदाच्या ६०८५ जागेच्या मेगा भरती ऑनलाईन अर्ज सुरु DMER Recruitment 2023

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

आरोग्य विभागात येत्या दोन महिन्यात 15 हजार जागांची भरती; वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

लोकसंख्या जास्त आणि डॉक्टरांची संख्या कमी ही अवस्था संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतून येत्या दोन महिन्यात 15 हजार जागांची भरती केली जाईल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात आरोग्य विभागात मोठी भरती होण्याची शक्यता आहे. यावेळी आरोग्य विभागात होणारी पदभरती कशी असणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.


Arogya Vibhag Bharti 2023: As per the latest Gr published by the Government , Health Department recruitment process will now be conducted by TCS. Direct service recruitment in C” and Group-“D” cadre in Health Department is T. C. S. i. O. N. (Tata Consultancy Services Limited) will be done through the company. For More details check New GR given by Below.

आत्ताच प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार आता आरोग्य विभाग भरती TCS द्वारे राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील आधी माहिती खाली दिलेल्या PDF मध्ये बघावी.

शासन निर्णय : 

 • सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयांतर्गत गट- “क” व गट-“ड” संवर्गातील सरळसेवा पदभरती ही टी. सी. एस. आय. ओ. एन. (टाटा कंन्सलटंसि सर्विसेस लिमिटेड) यां कंपनीमार्फत करण्यात यावी.
 •  संदर्भ क्र. ३ मध्ये नमूद शासन निर्णयानुसार विहित परीक्षा शुल्क उमेदवारांकडून आकारण्यात येईल.
 •  संदर्भ क्र. ४ मध्ये नमूद शासन निर्णयानुसार वयोमर्यादेत शिथिलता अनुज्ञेय राहील
 • सदर पदभरती प्रक्रिसेसाठी आयुक्त आरोग्य सेवा, मुंबई यांचेकडून टी.सी.एस.- आय.ओ.एन (टाटा कंन्सलटंसि सर्विसेस लिमिटेड) यांचेशी सामंजस्य करार (MoU) करण्यात येईल.
 •  सदर भरती प्रक्रिया राबविण्यासाठी खालीप्रमाणे निवड मंडळांची स्थापना या शासननिर्णयाद्वारे करण्यात येत आहे.

भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट- ब (अराजपत्रित) गट-“क” व गट-“ड” संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील सरळसेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना संदर्भ क्र १ मध्ये नमूद शासन निर्णयानुसार जिल्हा /प्रादेशिक/ राज्यस्तरिय पदे सरळसेवेने भरण्याकरीता निवडसमित्यांची स्थापना करणे, परीक्षा स्वरुप जाहिरात पध्दती समान गुण मिळाल्यास अवलंबवयाची कार्यपध्दती निवडसूचीत समाविष्ट करावयाच्या उमेदवारांची संख्या व निवडसूचीची कालमर्यादा, पदभरती प्रक्रिया अंमलबजावणी व संनियंत्रण, निवडसमितीचे निर्णय अभिलिखीत करणे इ. बाबींच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.  शासननिणर्यानुसार या पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षा प्रक्रिया राबविण्यास TCS ION (टाटा कंन्सलटंसि सर्विसेस लिमिटेड) व IBPS या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पध्दतीने घेणे, परीक्षा कार्यपध्दती व कंपनीला अदा करावयाचे शुल्क निश्चिती याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

CHECK NEW GR HERE 


Arogya Sevak Bharti 2023 Notification

आरोग्य सेविकांची दोन महिन्यांत भरती – मंत्री गिरीष महाजन

Arogya Vibhag Arogya Sevak Bharti latest updates- It is a fact that Arogya Sevak have not been recruited for the last three years. However, Medical Education Minister Girish Mahajan said that this recruitment process will be implemented within the next two months. The contract for Arogua vibhag bharti has been given to ‘TISCO’ and one other establishment. Currently the work of proving the ‘app’ for the recruitment process is going on. There are 16000 vacancies in Zilla Parishad across the state. Assembly members Ravi Rana, Vaibhav Naik, Manisha Chaudhary raised the question regarding the recruitment of Arogya Sevak. Minister Mahajan further said that application screening process is being started through the organization selected for the recruitment process.

गेल्या तीन वर्षांपासून आरोग्य सेविकांची भरती झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र येत्या दोन महिन्याच्या आत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. विधानसभा सदस्य रवी राणा, वैभव नाईक, मनीषा चौधरी यांनी आरोग्य सेविकांची पदभरतीबाबचा प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री महाजन पुढे म्हणाले की, भरती प्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या संस्थेमार्फत अर्ज छाननी प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.

आरोग्य विभागातील 10 हजार 500 रिक्त पदे 2 महिन्यात भरणार!– गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

 1. पेपरफुटी आणि अनियमितता यांमुळे वर्ष २०१९ मध्ये घोषित करण्यात आलेली आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती अद्याप झालेली नाही.
 2. येत्या २ मासांत ही भरती आम्ही पूर्ण करू, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली. आमदार रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील आरोग्य विभागाविषयीची लक्षवेधी सूचना १० मार्च या दिवशी सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.
 3. आरोग्य भरतीचा ठेका ‘टिस्को’ आणि अन्य एका आस्थापनाला देण्यात आला आहे. सद्यस्थिती भरतीप्रक्रियेसाठी ‘ॲप’ सिद्ध करण्याचे काम चालू आहे. जिल्हा परिषदेमध्ये राज्यभरात १६ सहस्र जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठीही सरकार प्रयत्नरत असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

Arogya vibhag bharti 2023 will be held in two phases for total 23000 posts. It has been a long time since the state government announced the recruitment of 75000 jobs in the state. However, in reality many vacancies in any department have not been published. In the same background, Health Minister Tanaji Sawant has said that after two months, all the 23,000 vacancies in the health department will be filled in a phased manner. Read the complete details given below and for further updates download our Govnokri App in our mobile.

राज्य सरकारने राज्यात ७५ हजार नोकर भरतीची घोषणा करून बराच काळ लोटला आहे. मात्र, प्रत्यक्षात एकही विभागातील अनेक रिक्त पदांच्या जाहिरातीच प्रकाशित झालेल्या नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दोन महिन्यानंतर टप्याटप्प्याने आरोग्य विभागातील सर्व २३,००० हजार रिक्त जागा भरणार असल्याचे सांगितले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी GovNokri.in ची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Mega Bharti 2023

Arogya Vibhag Bharti 2023 New updates is here – Health Minister Tanaji Sawant has informed that an advertisement for recruitment will be issued in January to fill the vacancies in the Arogya Vibhag Maharashtra, for which the work of preparing the list is in the final stage. The recruitment for health department posts pending for the last few months will be done in the new year. Specially, the MBBS Medical Officers who are on contract basis will be accommodated in the government service. Sawant also said that the advertisement will be taken out in the next fifteen days to fill the vacant posts of Medical Officer, First Class Officer, C and D cadre in the Health Department and the recruitment process will be completed accordingly.

Medical Department Bharti 2023 – वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागात ५ हजार ५६ पदांची भरती- GR जाहीर
प्रतिक्षा संपली! आरोग्य विभागात मेगा भरती ; तानाजी सावंताची मोठी घोषणा

 1. आरोग्य विभागातील जागा भरण्यासाठी जानेवारीमध्ये जाहिरात काढण्यात येणार आहे, त्यासाठी बिंदुनामावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उप केंद्र ही जिल्हा रुग्णालयासारखी मोठी झाली आहेत. डाॅक्टरही तिथेच राहतात. या आरोग्य केंद्रांसाठी पाच ते दहा कोटींचे प्रस्ताव आलेले असतात.पण तेथिल पदेच रिक्त राहिली तर गरिबांना त्याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडे यासाठी निधी आहे का? केंद्र शासनाने यासाठी मदत कशी करणार? आरोग्य केंद्रांवर येथे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध होणार आहे का?, असे सवाल आमदार शिंदे यांनी उपस्थित केले.
 2. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य विभागाच्या जागांसाठी नवीन वर्षात भरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे कंत्राटी तत्त्वावर असणाऱ्या एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेतले जाणार आहे. केंद्र सरकारने शिक्षण व आरोग्यावर अधिकाधिक निधी खर्च करण्याच्या सूचना दिल्या असून त्यानुसार अधिकाधिक निधीची तरतुद केली जाणार आहे. आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, प्रथम श्रेणी अधिकारी, क व ड संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत त्याची जाहिरात काढली जाईल आणि त्यानुसार भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असंही सावंत यांनी म्हंटल आहे.
 3. त्यानंतर , सोलापूर जिल्ह्यातील ७७ आरोग्य केंद्रे असून उप केंद्रांचेही काम सुरु आहे. तिथेही पद निर्मिती करण्यात येईल. तसेच कर्माळा येथील उप केंद्र तयार आहे. तेथे पद निर्मिती झालेली नाही, असे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. त्यावर सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, खुलताबादसह दौलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ, सुलीभंजन ही पर्यटन आणि धार्मिक स्थळे असल्याने खुलताबादमध्ये ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचेही मंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.

Arogya Vibhag Recruitment 2022– Latest updaters regarding Arogya Vibhag Bharti 2022 is that State Health Minister Dr. Tanaji Sawant informed that the recruitment of 1406 Community Health Officers will be filled soon in Aarogyavardhini Centre. A total of 1406 community and health officer vacancies will be filled in Arogyavardhini centers under the National Health Mission under the Ayushman Bharat Yojana. Read More details are given below.

आरोग्यवर्धिनी केंद्रात 1406 समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरणार

आरोग्यवर्धिनी केंद्रात 1406 समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत, ती लवकरच भरण्यात येतील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांनी दिली आहे. आयुष्यमान भारत योजनेतून राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्रात 1406 समुदाय व आरोग्य अधिकारी यांची पदे रिक्त होती.

Health Department Recruitment Bharti 2022

 • आरोग्य अधिकाऱ्यांच्या (Health Department Recruitment) या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने डिसेंबर 2022 पर्यंत 10,356 आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्याचे लक्ष राज्याला दिले होते. राज्याने आतापर्यंत 8,330 उपकेंद्र, 1,862 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 582 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र असे 10,774 आरोग्य केंद्र हे आरोग्यवर्धिनी केंद्रात कार्यान्वित केले आहेत.
 • राज्यातील उपकेंद्राद्वारे 5,000 लोकसंख्येला आरोग्यवर्धिनी केंद्र निर्माण करण्यात आले आहेत या केंद्रामध्ये तेरा प्रकारच्या सेवा रुग्णांना दिल्या जात आहेत.
 • आरोग्यवर्धिनी केंद्राच्या अंतर्गत प्रामुख्याने प्रसुती पूर्व, प्रसूती सेवा नवजात बालकांना सेवा, बाल आणि किशोरवयीन आजार व लसीकरण, कुटुंब नियोजन गर्भनिरोधक आवश्यक सेवा, सामान्य रोगाची बाह्य रुग्ण सेवा, संसर्गजन्य रोग नियोजन, असंसर्गजन्य रोग  व तपासणी ,मानसिक आरोग्य नियोजन ,कान, नाक, घसा डोळे व सामान्य आजार संबंधीच्या सेवा, दंत मुखरोग आरोग्य, वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार, प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा, आयुष व योग अशा सेवांचा यात समावेश आहे.

आरोग्य विभागात साडेचार हजार भरती जाहीर  

राज्य सरकारकडून अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने 75 हजार नोकर भरती करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये आरोग्य विभागात साडेचार हजार जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पोलिस विभागात 18 हजार जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. सध्या त्या संबंधित अर्ज भरती प्रक्रिया सुरू आहे. ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेमध्ये जवळपास दहा हजार जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. लवकरच राज्यात शिक्षक भरती करण्याचा निर्णय राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आहे. तसेच कौशल्य विकास विभागामार्फत खाजगी कंपन्यांमध्ये एक लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी करार करण्यात आला आहे. येणाऱ्या काळात रोजगार मेळावे घेऊन हा रोजगार देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे.


Arogya Vibhag Bharti 2022 for 10,000 posts will be held soon. As per the latest updates Minister Girish Mahajan said that 10 thousand posts will be recruited in the health department. The state government has taken the initiative and decided to recruit. These 10,000 various posts will be filled by taking the exam between February and March 2023. The question regarding health department recruitment was pending for the last several days. 11.50 lacs youth were waiting for this recruitment. Even after paying the examination fee, the recruitment was not done. Minister Girish Mahajan said that there was displeasure among the candidates. For more information keep visiting our website www.govnokri.in regularly…

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती करणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारनं महत्त्वाची घोषणा केली आहे. गेल्या साडे तीन वर्षात शासकीय नोकरी भरती खोळंबली होती. आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती होणार असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. राज्य सरकारने पुढाकार घेत भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी, मार्च दरम्यान परीक्षा घेऊन या १० हजार जागा भरण्यात येतील. आरोग्य विभाग भरतीबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून प्रश्न प्रलंबित होता. साडे अकरा लाख तरुण या भरतीच्या प्रतिक्षेत होते. परीक्षा शुल्क भरूनही भरती झाली नव्हती. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी होती असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं. अधिक माहितीसाठी आमच्या www.govnokri.in वेबसाइट ला नियमित व्हिसिट करत राहा…
Arogya Vibhag Bharti 2022 Time Table

कसं आहे भरतीचं वेळापत्रक?

१ जानेवारी ते ७ जानेवारी – भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल.

२५ जानेवारी ते ३० जानेवारी – उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली जाईल.

३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी – पात्र उमेदवारांची यादी जाहीर

२५ मार्च आणि २६ मार्च – विविध पदांसाठी भरती परीक्षा होईल

२७ मार्च ते २७ एप्रिल – या कालावधीत उमेदवारांची निवड

Aarogya-Vibhga-Bharti-2022-Details

महाराष्ट्रात 75000 पदांची भरती; कोणत्या खात्यात जागा किती?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑनलाईन उपस्थितीत काल 75000 पदांपैकी 2000 जणांना संपूर्ण महाराष्ट्रात नोकरीची प्रमाणपत्रे देण्यात आली. महाराष्ट्रात सर्व विभागीय कार्यालयांमध्ये याचे कार्यक्रम झाले.  आता गृहविभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, महसूल व वन विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग या जागांसाठी लवकरच भरती निघणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शासनाच्या 29 विभागातील 75000 पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आरोग्य खाते मध्ये १० हजार ५६८ पदे रिक्त आहेत. कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने नोकरभरतीवर निर्बंध आणले होते. परंतु आता कोरोना काळ संपल्यावर शिंदे-फडणवीस सरकारने ही मर्यादा उठवली आहे. त्यामुळे १०० टक्के नोकर भरती होणार आहे. राज्य सरकारने या संदर्भातला शासकीय आदेश जारी केला आहे.


Arogya Vibhag Bharti 2022: Latest updates regarding Arogya Vibhag Bharti 2022 is that 11500 posts in Health department will be filled. Candidates Read the complete details given below on this page regarding the Arogya Vibhag Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

राज्यभरात आरोग्य विभागामध्ये परिचारिकांसह वेगवेगळ्या पदांच्या ११ हजार ५०० जागा रिक्त असून त्याविषयी येत्या सोमवारी अंतिम निर्णय होऊन महिनाभरात पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करीत भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. यासोबतच शिक्षकांच्या रिक्त असलेल्या ५० हजार जागादेखील लवकरच भरल्या जातील, असेही महाजन यांनी सांगितले.

Arogya Vibhag Bharti 2022

जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त जागांविषयी महाजन यांना विचारले असता त्यांनी संपूर्ण राज्यभरात असलेल्या रिक्त जागांविषयी माहिती देताना सांगितले की, आरोग्य विभागातील ११ हजार ५०० जागा रिक्त आहेत. त्यासाठी ११ लाख अर्ज आले आहेत, मात्र त्याकडे महाविकास आघाडी सरकारने एवढ्या वर्ष लक्ष दिलेच नाही व ही भरती होऊ शकली नसल्याचे ते म्हणाले. मात्र आता या जागा भरण्यासाठी येत्या सोमवारी बैठक घेणार असून संबंधितांना सूचना देऊन त्याचदिवशी माझी त्यावर स्वाक्षरी घेण्याचे कळविले असल्याचे महाजन म्हणाले. महिनाभरात ही भरती प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगितले.


Arogya Vibhag Group C & Group D Bharti 2022 Process Latest updates is given here. The recruitment process has been canceled due to a big mess in the recruitment examination conducted on 31st October 2021 under the Arogya Vibhag i.e. Health Department in Maharashtra State. Now, according to the information given by the Arogya Vibhag, a new advertisement will be published soon to filled Group C & Group D Posts. The Health Department has clarified that there is no need for the eligible candidates to apply afresh for the canceled posts in 2021 examination. Read the information below for more information

आरोग्य विभागाअंतर्गत ३१ ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या पदभरती परीक्षेत मोठा घोळ झाल्यामुळे पदभरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. आता सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार नवीन जाहिरात प्रकाशित होणार आहे. रद्द झालेल्या पदभरतीसाठी पात्र उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची गरज नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली माहिती वाचा

Arogya Vibhag Bharti 2022


Arogya Vibhag Bharti 2022 in Tribal Area there were 15378 vacancies of Various Health Department staff for Group A, Group C and Group D Category. Bombay High Court has asked the Director of Medical Education and Research Department and the Maharashtra Public Service Commission that 15378 posts of health workers are vacant in the tribal areas of the state and what is being done to fill these posts, and has directed them to submit their reply by October 13. Read the more details given below as we as the vacant post distribution table.

आदिवासी भागामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची १५३७८ पदे रिक्त

राज्यातील आदिवासी भागामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची १५३७८ पदे रिक्त आहेत आणि ही पदे भरण्यासाठी काय केले जात आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना केली आहे, तसेच त्यांना यावर येत्या १३ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Adiwasi Vibhag Vacant Seats Details

आदिवासी भागात अ-श्रेणीची ६२ टक्के, ब-श्रेणीची ७४ टक्के तर, क व ड-श्रेणीची ३० टक्के पदे रिक्त आहेत 

श्रेणी  मंजूर पदे भरलेली पदे  रिक्त पदे
  1,786 674 1,112
  31,585 22,234 9,351
  13,112 8,197 4,915

Arogya Vibhag Group C Exam is cancelled now. The Health Department announce that the Group C exam which was scheduled on October 15 and 16, 2022 has been cancelled. Due to the MPSC Examination Schedule. As the State Public Service Commission (MPSC) exam is being held on October 16, the health department exams have been cancelled the Group C Exam 202. The new time table for Arogya Vibhag Group C Exam 2022 will be announced soon. Read the details carefully and keep visit us.

 1. Arogya Vibhag Exam 2022 Cancelled : राज्यातील ग्रामविकास विभागाच्या गट क अंतर्गत येणाऱ्या आरोग्य वभागाची 15 आणि 16 आक्टोबरला होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून परीक्षेसंबंधीत नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असल्याचे समजते आहे.
 2. आरोग्य विभागाची ही परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा दुय्यम निवड मंडळामार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या आधी 15 आणि 16 ऑक्टोबरला या परीक्षा घेतल्या जाणार होत्या. 17 ते 31 ऑक्टोबर दरम्यान परीक्षेचा निकाल जाहीर करून यासाठीच्या पात्र उमेदवारांची यादी सुद्धा जारी करण्यात येणार होती.
 3. आरोग्य सेवक भरतीची ही परीक्षा मार्च 2019 पासून  रखडलेली असून या आधी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित भरतीचे विस्तृत वेळापत्रक आणि त्याबद्दलचा शासन निर्णय जाही करण्यात आला होता. मार्च 2019च्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाशी संबंधि गट क पदाच्या भरती बाबतशासन निर्णय जारी करण्यात आला होता.
 4. गट क मध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आरोग्य विभागाच्या सर्व रिक्त पदांसाठी ही भरती परीक्षा जिल्हा निवड मंडळामार्फत घेतली जाणार आहे.

Arogya vibhag Bharti Exam 2022 will be held on next month i.e. October 2022 for five posts under the group C. These posts are Arogya Sevak, Arogya Sevika, Laboratory Technician, Pharmacist & Arogya Supervisor etc., Candidates see the complete time table for this posts below here. Keep visit us and solve the given practice papers.

Arogya Vibhag Time Table 2022 October

Arogya Vibhag Bharti 2022 Time Table

Arogya Vibhag Bharti 2022 Paper Sets


Arogya Vibhag Recruitment 2022: As per the latest updates Those who have rendered medical services as contract workers during the covid period will be given priority in the recruitment of health department. Candidates Read the complete details given below on this page regarding the Arogya Vibag Bharti  2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

कंत्राटी कोविड आरोग्य कर्मचाऱ्यांना भरतीत प्राधान्य

 मुंबई : कोविड काळात राज्यात मागील दोन ते अडीच वर्षात कंत्राटी कामगार म्हणून वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना आरोग्य विभागाच्या भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Arogya Vibhag Bharti 2022

 गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कोविड काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे. यात वैद्यकीय सहायक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोविड काळात जीवावर उदार होऊन या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे.


Arogya Vibhag Bharti 2022 Exam Date is declared now for Group C Posts – The recruitment process in the Arogya Vibhag Maharashtra which has been stalled for the past three years, has finally been announced. This recruitment will be done in the Arogya Vibhag district councils of the Maharashtra State. The State Rural Development Department has announced the recruitment schedule for Group C in the Health Department. Accordingly, the Posts of group ‘C’ exams are going to be conducted on 15th October & 16th October 2022. The state government has informed that the result will be announced within 15 days after the examination. Other important details are given below:

Arogya Vibhag Bharti 2022 NEW GR for Exam Date

Download GR

 1. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पेपर लीकमुळे दोन वेळा रद्द कराव्या लागलेल्या व मागील तीन वर्षापासून रखडलेली आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अखेर जाहीर झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागात ही भरती होणार आहे. ही भरती प्रक्रिया राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून होणार असून आरोग्य विभागातील गट ‘क’ च्या भरतीचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले.
 2. आज जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी गट क या पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा घेतल्यानंतर पुढच्या १५ दिवसात निकाल जाहीर करून गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Arogya Vibhag Bharti 2022 Time Table

Complete Time Table for Arogya Vibhag Bharti 2022 for Group C Posts are given below:

Arogya Vibhag Bharti exam Date

Arogya Vibhag Bharti 2022 exam date

 • सरकारकडून आज सांगण्यात आले की, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा दुय्यम निवड मंडळामार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. १५ आणि १६ ऑक्टोबरला परीक्षा आयोजित करून १७ ते ३१  ऑक्टोबर दरम्यान परीक्षेचा निकाल जाहीर करून पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.
 • मार्च २०१९ पासून म्हणजे देशव्यापी कोरोना लॉकडाऊन लागू होण्याच्या आधीपासून ही भरती प्रक्रिया रखडली आहे. मार्च २०१९च्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाशी सबंधित गट-क पदांच्या भरती बाबत आज शासन निर्णय जारी करण्यात आला. गट क मध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच पदासाठी ही मुख्यत्वे करून भरती केली जाणार आहे.
 • दरम्यान गेल्या वर्षी २४ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची गट क आणि गट ड प्रवर्गासाठी परीक्षा झाली होती. त्यावेळी या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. यामध्ये न्यासा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले होते.

Maharashtra Arogya Vibhag Exam Pattern 2022

Duration : 120 Minutes

S.No. Subject No.of Question Marks
1 General English 15 30
2 Marathi 15 30
3 General Knowledge 15 30
4 Intelligence Test 15 30
5 Technical Subject 40 80
Total 100 200

Maharashtra Public Health Department or the Sarvajanik Arogya Vibhag of Maharashtra has given out the Arogya Sevak Syllabus. This is to aid those candidates who wish to prepare for the written exam of the Arogya Vibhag Bharti.

Subjects Maharashtra Arogya Vibhag Bharti 2022

Quantitative Aptitude Reasoning English Technical Subjects Current Affairs

Arogya Vibhag Group C Syllabus 2022

In Group C Exam there will be 100 questions of Multiple Choice of 200 Marks. Exam will be on OMR Sheet in which except Marathi Language questions all questions will be in English Language for the candidates having Graduate as per posts. Below we have Provide Post Wise Exam Pattern For Arogya Vibhag Group C

Maharashtra Arogya Vibhag Group C Written Exam Pattern

सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रं. प्रानिमं १२१६/प्र.क्रं.(६५/१६/१३-अ दिनांक १३ जून २०१८ अन्वये परीक्षेचे स्वरुप खालील प्रमाणे राहील.

 • सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेत एकूण ५० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नास जास्तीत जास्त ०२ गुण ठेवण्यात येतील. एकूण १०० गुणांची परिक्षा असेल.
 •  गट ड संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
 • विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयांमधील त्या त्या संवर्गाची परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्या कार्यालयाकरिता अर्ज करावा ही उमेदवाराची निवड राहील.

निवड पध्दत- Selection Process 
उमेदवारांची निवड लेखी परिक्षेत मिळणा-या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे करण्यात येईल.

Arogya Vibhag Group D Syllabus 2022

In Group D Exam there will be 100 questions of Multiple Choice of 200 Marks. Exam will be on OMR Sheet in which except Marathi Language questions all questions will be in English Language for the candidates having Graduate as per posts. Below we have Provide Post Wise Exam Pattern For Arogya Vibhag Group D

Maharashtra Arogya Vibhag Written Exam Pattern

सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रं. प्रानिमं १२१६/प्र.क्रं.(६५/१६/१३-अ दिनांक १३ जून २०१८ अन्वये परीक्षेचे स्वरुप खालील प्रमाणे राहील.

 • सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेत एकूण ५० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नास जास्तीत जास्त ०२ गुण ठेवण्यात येतील. एकूण १०० गुणांची परिक्षा असेल.
 •  गट ड संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
 • विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयांमधील त्या त्या संवर्गाची परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्या कार्यालयाकरिता अर्ज करावा ही उमेदवाराची निवड राहील.

निवड पध्दत
उमेदवारांची निवड लेखी परिक्षेत मिळणा-या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे करण्यात येईल.

Maharashtra Arogya Vibhag Syllabus 2022-Technical Subjects 

Molecular Biology-its role in Clinical Biochemistry

1. Basic concepts of DNA & RNA metabolism Replication
2. Polymerase chain reaction-their role in medicine
3. Gene therapy
4. Transcription and Translation-importance of their inhibitors
5. Biochemical role of DNA and RNA,
6. Structure
7. Genomes
8. Recombinant DNA technology
9. Genomics and Bioinformatics their relevance to medicine.

Biochemical basis of Hormone Action

1. Signal transduction
2. Thyroid and parathyroid
3. G-Proteins coupled receptors and second messengers
4. Communication among cells and tissues
5. Role of leptins and adipocytokines.
6. Molecular mechanism of action of Steroid hormones
7. Hormones of the pancreas

Clinical Biochemistry

1. Adrenal and Pancreatic function tests
2. Water and electrolytes balance and imbalance
3. Acid-base balance and disorders.
4. Tumor markers and growth factors
5. Organ function tests: Liver function tests
6. Thyroid function tests
7. Biochemical changes in pregnancy and lactation
8. Total Quality Management of Laboratories, Internal quality control, External quality control, Accreditation of laboratories.
9. Kidney function tests

Anatomy Syllabus

1. Cartilages of the larynx.
2. Abdominal quadrants.
3. Vermiform appendix-Positions of the appendix.
4. Names of Cranial Nerves.
5. Cardiovascular system and lymphatic system-Blood supply of heart + lymphatic drainage of heart.
6. Difference between male and female pelvis
7. Triangles of the neck, contents of the anterior triangle.
8. Difference between thick and thin Skin.
9. Thoracic outlet syndrome.
10. Paranasal sinuses with applied anatomy.
11. Pharyngeal arches.
12. Layers of Scalp.
13. Annual pancreas.
14. History of cardiac muscles.

Gastrointestinal System Syllabus

1. Introduction of G.I. Physiology: General organization of G.I. tract
2. Pathophysiology of diarrheal disease

Nutrition

1. Environmental Physiology
2. Diet during infancy and childhood
3. Man in the cold environment
4. Diet during pregnancy and lactation
5. Reproduction
6. Man in the hot environment

Kidney

1. Renal Tubular function-I
2. Micturition
3. Renal tubular function-II

General

1. Functional anatomy of the eye
2. Auditory pathway
3. Olfaction
4. CSF
5. Physiology of pain
6. Brain stem reflexes, stretch reflexes and tendon reflexes
7. Speech
8. Basal ganglia
9. Functional anatomy of the ear: impedance matching

Physiology Syllabus

Nerve Muscles

1. Excitation-Contraction coupling
2. Neuromuscular transmission
3. Muscle proteins(Biochemistry)

Blood

1. Anemia
2. Hemostasis

Respiratory System

1. Mechanics of respiration-I
2. Mechanics of respiration-II

Respiratory System

1. Mechanics of respiration-I
2. Mechanics of respiration-II


Arogya Vibhag Bharti 2022: Latest updates regarding Arogya Vibhag Recruitment 2022 is In Maharashtra Health Department there is a total of 10 thousand 827 vacancies are vacant. The large number of vacant posts in the health department was affected by the corona epidemic. Read More details Arogya Vibhag Recruitment 2022 are given below. More updates Maharashtra Arogya Vibhag Bharti visit our website www.govnokri.in  regularly.

आरोग्य विभागातील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याचा फटका कोरोनाच्या महामारीत बसला; मात्र अजूनही महाराष्ट्रातील आरोग्य विभागातील १० सहस्र ८२७ जागा भरण्यात आलेल्या नाहीत. १८ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत एका तारांकित प्रश्नाला उत्तर देतांना राज्याचे नवनियुक्त आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी ही माहिती सभागृहात दिली.

कोरोनाच्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्याचे आश्वासन दिले होते. वर्ष २०१९ पासून आरोग्य विभागातील विविध पदांची भरतीप्रक्रिया चालू आहे. वर्ष २०२१ मध्ये विधीमंडळाच्या अधिवेशनातही उपस्थित झाला होता; मात्र अजूनही आरोग्य विभागातील रिक्त जागांच्या भरतीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.


आरोग्य विभाग भरती गट क आणि ड ची परीक्षा रद्द

Arogya Vibhag Bharti 2022: The health department has finally decided to cancel the ‘C’ and ‘D’ group examinations of the health department after the confusion in the health department examination recruitment. Also the remaining 50% of C and D exams have been canceled.  Students who have applied for the canceled exam will not have to re-apply for the exam in the advertisement for the new exam to be held. Read More details regarding Arogya Vibhag Bharti Exam are given below.

Latest Arogya Vibhag Bharti updates:

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने सहा हजार जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गट ‘क’ पदाची परीक्षा २४ ऑक्टोबरला; तर गट ‘ड’ पदाची परीक्षा ३१ ऑक्टोबरला खासगी कंपनीकडून घेण्यात आली. या दोन्ही परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पेपरफुटी झाली. त्यानंतर या गैरप्रकाराशी संबंधित दोषींवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र, परीक्षा रद्द होत नसल्याने, उमेदवारांमध्ये अस्वस्थता होती. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याची मागणी उमेदवारांसोबत ‘महाराष्ट्र समन्वय समिती’ने केली होती.

 पेपरफुटी झालेली वादग्रस्त आरोग्य विभागाची गट ‘क’ व गट ‘ड’ची परीक्षा राज्य शासनाने अखेर रद्द केली आहे. नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी यापूर्वीच्या पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, असे याबाबतच्या जाहिरातीमध्ये नमूद केले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या गट क व ड च्या दिनांक 24/10/2021 व 21/10/2021 रोजी घेण्यात आलेली परीक्षा प्रक्रीया रद्द करण्यास मान्यता दिली आहे. नवीन परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठीच्या जाहीरातीमध्ये रद्द केलेल्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा अर्ज करावा लागणार नाही असे विभागाने सांगितले आहे, तसेच नव्याने अर्ज करतील त्या उमेदवारांना परीक्षा फी सह अर्ज करावे लागतील, तसेच त्यांना इतर अटी लागू असणार आहेत. 2 महिन्याच्या आत छाननी संपवावी अशा सूचना विभागाकडून करण्यात आल्या आहेत.

Arogya Vibhag Bharti 2022

परीक्षा तातडीने घ्यावी

आरोग्य विभागाच्या दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून सुमारे सहा हजार जागांची पदभरती होणार असल्याने, राज्यातील सुमारे चार लाख उमेदवारांनी अर्ज भरले होते. मात्र, या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्यामुळे एकाही उमेदवाराला भरतीबाबत विश्वास नाही. अशा परिस्थितीत पदभरती परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे. परीक्षा पुन्हा घेण्यासाठी सरकारने तीन नव्या खासगी कंपन्यांची नेमणूक केली आहे. मात्र, परीक्षा कधी होणार, ऑफलाइन होणार की ऑनलाइन असे अनेक प्रश्न उमेदवारांसमोर आहेत. त्यामुळे परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्याबाबत तातडीने अंमबजावणी करण्याची मागणी ‘एमपीएससी समन्वय समिती’चे राहुल कवठेकर यांनी केली आहे.

सरकारचे म्हणणे काय?

‘आरोग्य विभागामार्फत गट ‘क’ पदासाठी २४ ऑक्टोबरला; तर गट ‘ड’ पदासाठी ३१ ऑक्टोबरला घेतलेली परीक्षा रद्द करण्याला मान्यता देण्यात आहे. या परीक्षेसाठी नव्याने प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीत, जुन्या परीक्षार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता भासणार नाही. त्य़ाचप्रमाणे नवीन जाहिरातीनुसार नवीन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरून अर्ज करता येणार आहे,’ असा निर्णय सरकारच्या अतिरिक्त सचिव अर्चना वालझाडे यांनी परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आरोग्य सेवा संचालनालयाला वालझाडे यांनी दिल्या.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
5 Comments
 1. Admin says

  Arogya Vibhag Bharti 2023 in 2 phases for 23000 posts.- आरोग्य विभागातील २३,००० हजार रिक्त जागा भरणार..!

 2. Reena Raut says

  Advertisement nahi ali ka ajun?

 3. Sakshi Dube says

  Thank you so much sir for valuable information.

 4. Admin says

  Arogya Vibhag Group C Exam Cancelled

 5. Admin says

  Arogya Vibhag Bharti 2022 latest Update is here..

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!