महा ज्योती अंतर्गत मोफत पोलीस पूर्व भरती प्रशिक्षण कार्यक्रम

Free Police Pre-Recruitment Training Programme under Maha Jyoti

महा ज्योती अंतर्गत मोफत पोलीस पूर्व भरती प्रशिक्षण कार्यक्रम

पोलीस भरती कागदपत्रे 2020

‘महाज्योती’ या संस्थेद्वारे महाराष्ट्र राज्याचा अधिवास असलेल्या इतर मागासवर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग तसेच धनगर या समाज घटकातील पात्र युवक युवतींसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

मोठी बातमी! पोलीस भरतीबाबतचा जीआर रद्द, मात्र भरती कायम

पोलीस भरती अपेक्षित प्रश्नसंच (मोफत टेस्ट सिरीज)

राज्यात डिसेंबरनंतर मोठी पोलिस भरती !

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) संस्थेचे कार्यलय नागपूर येथे कार्यरत असून राज्यात पुडे वर्षी होणाऱ्या भरतीच्या अनुषंगाने होणाऱ्या

पोलीस भरती २०२० लेखी परीक्षा महत्वाच्या ट्रिक्स 

परीक्षांच्या निःशुल्क ऑनलाईन प्रशिक्षणासाठी इतर मागासवर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग तसेच धनगर या समाज घटकातील नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्याकडून अर्ज महा ज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संस्थेतस्थळावर मागविण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २५ डिसेंबर २०२० 10 जानेवारी 2021 20 जानेवारी 2021  आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

Click here for Registration

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!