ZP भरती प्रक्रियेत मूळ कागदपत्र पडताळणीसाठी लागणाऱ्या कागतपत्रांची यादी ! ZP Bharti Exam Syllabus 2023

ZP Bharti 2023 Complete Syllabus given here

ZP Syllabus & Required documents list are give here. Notification for verification of original documents of meritorious candidates in the cadre of Junior Engineer Mechanical, Extension Officer (Statistics/Agriculture), Junior Assistant (Accounts) and Senior Assistant (Accounts) etc., posts

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

  • Among the candidates who have applied in accordance with the said advertisement, the candidates whose name has changed or the female candidates who have any change in their name (name before marriage, name after marriage) are required to submit the necessary documents, marriage registration certificate.
  • If there is a difference between the claim made by the candidate in the application form and the claim submitted in the summary form or the documents submitted, the information in the application form will be considered as unauthorized.
  • Also, the candidate will be denied permission to appear in the examination if he/she is not able to submit the documentary evidence related to the information in the application. Candidates should note this.

कनिष्ट अभियंता यांत्रिकी , विस्तार अधिकारी (सांख्यिकी/कृषी), कनिष्ठ सहायक (लेखा) व वरिष्ठ सहायक (लेखा) या संवर्गातील गुणवत्ता प्राप्त उमेदवारांचे मूळ कागदपत्र पडताळणी करिता सूचना (पडताळणी दिनांक १५ फेब्रुवारी २०२४)

महाराष्ट्र जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील २३ संवर्गातील एकुण १९६४० इतकी रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात दि. 05 ऑगष्ट 2023 रोजी प्रसिद्ध करुन दिनांक 5 ऑगष्ट 2023 ते दि. 25 ऑगष्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात आले. सदर जाहिरातीचे अनुषंगाने अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांच्या नावात बदल झालेले असेल किंवा ज्या महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास (लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतरचे नाव) त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे, विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे. उमेदवारानी अर्जामध्ये केलेला दावा सादर केलेल्या सारांशपत्रातील अथवा सादर केलेल्या कागदपत्रांतील दावा यामध्ये फरक आढळून आल्यास अर्जामधील माहिती अनधिकृत समजण्यात येईल. तसेच अर्जामधील माहिती संदर्भातील कागदोपत्री पुरावे सादर करू न शकल्यास / न मिळाल्यास उमेदवारास परिक्षेस बसण्याची परवाणगी नाकारण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

जिल्हा परिषद भरती निकाल गुणानूक्रम यादी, कागदपत्रे तपासणी – Maharashtra ZP Bharti Result 2023, Cut Off Marks, Merit List


Advertisement for filling up total 19640 vacancies in Group C under Maharashtra Zilla Parishad in 23 cadres by direct service. Published on 05 August 2023 and dated 5 August 2023 Applications were invited from the candidates through online mode till 25th August 2023. Among the candidates who have applied in accordance with the said advertisement, the candidates whose name has changed or the female candidates who have any change in their name (name before marriage, name after marriage) are required to submit the necessary documents, marriage registration certificate. If there is a difference between the claim made by the candidate in the application form and the claim submitted in the summary form or the documents submitted, the information in the application form will be considered as unauthorized. Also, the candidate will be denied permission to appear in the examination if he/she fails to submit the documentary evidence related to the information in the application. Candidates should note this. ZP Syllabus 2023 Exam details and patters are given below. Candidates keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

ZP Bharti Syllabus

The format of ZP Bharti 2023 the possible written examination to be conducted for the recruitment of employees for the vacant posts in the Zilla Parishads of the state has been announced. According to this, the question paper will be drawn for this recruitment on the lines of competitive examination. For this exam, different question papers will be drawn category-wise, and for this exam, questions will be asked based on the professional course of 10th, 12th, graduation and related posts. For this exam there will be questions related to Marathi English, General Knowledge, Mathematics and Intelligence and Technical subjects. It will have 100 questions of two marks each. It has been announced by the Rural Development Department that two hours will be given for this exam. Candidates keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

राज्यातील झेडपी नोकर भरतीसाठी परीक्षेचे स्वरूप जाहीर; वेळ, गुण, प्रकार जाणून घ्या

राज्यातील जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची कर्मचारी भरती करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संभाव्य लेखी परीक्षेचे स्वरूप जाहीर करण्यात आले आहे. यानुसार या भरतीसाठी स्पर्धा परिक्षेच्या धर्तीवर प्रश्‍नपत्रिका काढण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी संवर्गनिहाय वेगवेगळ्या प्रश्‍नपत्रिका काढण्यात येणार असून, या परीक्षेसाठी दहावी, बारावी, पदवी आणि संबंधित पदाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमावर आधारित प्रश्‍न विचारले जाणार आहेत. या परीक्षेसाठी मराठी इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित व बुद्धिमापन आणि तांत्रिक विषयाशी संबंधित प्रश्‍न असणार आहेत. यामध्ये प्रत्येकी दोन गुणांचे १०० प्रश्‍न असतील. या परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी दिला जाणार असल्याचे ग्रामविकास विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

ZP Bharti 2023 New Exam Pattern

  • लेखी परीक्षेचे स्वरूप – जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांच्या कर्मचारी भरतीसाठी संभाव्य लेखी परीक्षेचे स्वरूप जाहीर झाले आहे. त्यानुसार स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका काढली जाईल. संवर्गनिहाय वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका असतील.
  • परीक्षेसाठी दहावी, बारावी, पदवी व संबंधित पदांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांवर आधारित प्रश्न असतील. शासनाने गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरण्यासाठी जिल्हा परिषदांना मुभा दिली आहे. रिक्त पदे १५ ऑगस्टपूर्वी भरण्याची शासनाची सूचना आहे.
  • परीक्षेसाठी चार प्रकार निश्चित – परीक्षेसाठी इंग्रजी (इंग्रजी माध्यम) विषयासाठी १५ प्रश्न (३० गुण), मराठीसाठी (मराठी माध्यम) १५ प्रश्न (३० गुण), सामान्य ज्ञान (इंग्रजी व मराठी माध्यम) १५ प्रश्न (३० गुण), गणित, बुद्धिमापन (इंग्रजी व मराठी माध्यम) १५ प्रश्न (३० गुण), तांत्रिक विषय (इंग्रजी/इंग्रजी व मराठी माध्यम) ४० प्रश्न (८० गुण), असे १०० प्रश्न परीक्षेसाठी असतील.
  • त्यासाठी २०० गुण निश्चित करण्यात आले आहेत. भरतीसाठीच्या परीक्षेत चार प्रकार निश्चित आहेत. या प्रकारांना अनुक्रमे अ, ब १, ब २ आणि क अशी नावे देण्यात आली आहेत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमापन आणि तांत्रिक विषयांशी संबंधित प्रश्न असतील. त्यात प्रत्येकी दोन गुणांचे १०० प्रश्न असतील. यासाठी दोन तासांचा कालावधी दिला जाणार असल्याचे ग्रामविकास विभागाने जाहीर केले आहे.

जिल्हा परिषद 19640 पदांसाठी मेगाभरतीला सुरुवात – ZP Bharti 2023

जि.प. पदभरतीची माहिती हेल्पलाइनवर मिळणार – ZP Bharti Helpline no.

19640 पदांसाठी जिल्हा परिषद भरती प्रक्रिया “अॅप्लिकेशन पोर्टल” द्वारे..! Application Portal for ZP Bharti 2023

ZP Bharti Sample Paper Set – जिल्हा परिषद भरती 2023 संभाव्य प्रश्नसंच



विषयानुसार प्रश्‍नांची संख्या व गुण

  • – मराठी — १५ (३० गुण)
  • – इंग्रजी — १५ प्रश्‍न (३० गुण)
  • – सामान्य ज्ञान — १५ प्रश्‍न (३० गुण)
  • – गणित व बुद्धिमापन — १५ प्रश्‍न (३० गुण)
  • – तांत्रिक प्रश्‍न — ४० (८० गुण)
  • – एकूण प्रश्‍न — १०० (२०० गुण)
  • – परीक्षेचा कालावधी — १२० मिनिटे (दोन तास)

परीक्षेसाठी विविध चार प्रकार निश्‍चित

  • या कर्मचारी भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विविध चार प्रकार निश्‍चित करण्यात आले आहेत. या प्रकारांना अनुक्रमे अ, ब१, ब२ आणि क अशी नावे देण्यात आली आहेत. यापैकी पहिल्या प्रकारात विविध ११ पदे, दुसऱ्या प्रकारात १० पदे, तिसऱ्या प्रकारात एक आणि चौथ्या प्रकारात १७ अशी एकूण विविध ३९ पदे भरली जाणार आहेत.

ZP Bharti Syllabus PDF is given For downloading. The ZP bharti is expected Soon. Large Number of candidates from all over Maharashtra will apply For this bharti process. The online applications are expected soon. The Syllabus is given for downloading. You can download the PDF files from given links.

ZP Bharti 2022 Syllabus is now available here to download. Applicants who applied for the recruitment to various posts in ZP Bharti 2022 can now check the examinations syllabus for this recruitment process by using following link :

ZP Bharti Exam Syllabus :

ZP Bharti recruitment process carries written examination. Further the applicants will be shortlists from marks obtain in the written examinations for further selection process. Details of the syllabus for the recruitment process can be check from following link : –

  • Written examinations will be for 200 marks
  • Applicants who score 455 marks in the examinations will be shortlists for the examination
  • For recruitment to Pharmacist, Laboratory Technician, Civil Engineering Assistant post examinations will be conduct in English medium Details of this examinations is as given below: –

ZP Bharti Syllabus :

ZP Bharti

  1. General English- 30 Marks
  2. Marathi- 30 Marks
  3. General Knowledge- 30 Marks
  4. Intelligence Test- 30 Marks
  5. Agriculture/Statistics- 80 marks

Marathi Language :

  • अलंकार:-अर्थ्ाांतरण्यास,उत्प्रेक्षा ,भ्ांतीमान ,व्यक्तिरेक ,अनन्वय ,स्वभावोिी
  • वृत्त :- ओवी ,नववधू,भुजंगप्रयात ,पादाकु लक ,अभंग ,वसंतततलका
  • वाक्यरूपांतर :- के वल ,संयुि ,तमश्र
  • प्रयोग :- कततरी ,कमतणी ,भावे वाक्यप्रचारवम्हणी
  • ई ) समास _ मध्यमपदलोपी ,कमतधारय ,तवभिीतत्पुरुषद्वंनवद ( समाहार ,इतरेतर , वैकतलतपक ), सहबहुव्रीही
  • ड )काळ :- सवत(स्थुलस्वरूपाचापररचय)

English Language :

  • Similar Word, Opposite Word, Common Vocabulary, Sentence Structure
  • Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
  • Sentence Conversion: Simple, Compound & Complex Sentences
  • Grammatical Voices – Active, Passive, & Imperatives sentences
  • Phrases & Proverbial Sayings
  • Compound- Determinative, Appositional, Numeral, Attributive, Copulative, Adverbial
  • Tense –All, (Present/Past/Future)(Simple/Continuous/perfect/perfect continuous)

General knowledge

  • General knowledge related topics include Maharashtra’s history, work of social reformers in Maharashtra, Indian State(Political) System, Rural Development Administration, Geography, Science, and Engineering, Department of Agriculture, Economics, Agriculture, Sports, Cultural Events, Global, Current Affairs in India and the State, etc.

Intelligent Test : 

  • Intelligence test-related factors include the difference in number series, number series, alphabetical series, and alphanumerical series, numeric characters and words incompatibilities, numbers, letters and word discrepancies, encoding, disambiguation, logical figures, vein figures, relationships, mathematical rationality, logical explanation of details, direction etc.

ZP Bharti Syllabus Download

Selection Process for ZP Bharti

  • Written Examination For ZP Bharti .
  • Personal Interview For ZP Recruitment Process.
  • Document verification For the Final Selection.

Syllabus For ZP bharti

Following are the topics of the ZP bharti Examinations. As the recruitment process is expected soon, Candidates started the preparation of the ZP Examinations.

  • महाराष्ट्रातील जिल्हे व त्याची माहिती
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • मराठी व्याकरण
  • इंग्रजी व्याकरण
  • अंकगणित
  • बुद्धिमत्ता चाचणी

Zilla Parishad Syllabus – Marathi

  • Vocabulary.
  • Idioms & Phrases.
  • Grammar.
  • Antonyms.
  • Comprehension.
  • Synonyms.
  • Fill in the Blanks.
  • Tenses.
  • Transformation of Sentences.
  • Usage of Words.

ZP Recruitment Syllabus – English

  • Para Completion.
  • Prepositions.
  • Sentence Improvement.
  • Fill in the blanks.
  • Substitution.
  • Error Correction (Underlined Part).
  • Sentence Arrangement.
  • Idioms and Phrases.
  • Error Correction (Phrase in Bold).
  • Antonyms.
  • Active Voice and Passive Voice.
  • Spotting Errors.
  • Synonyms.
  • Joining Sentences.
  • Passage Completion.
  • Sentence Completion.

ZP Recruitment Practice Paper

जिल्हा परिषद भरती 2023 संभाव्य प्रश्नसंच


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Admin says

    राज्यातील झेडपी भरतीसाठी परीक्षेचे स्वरूप जाहीर; वेळ, गुण, प्रकार जाणून घ्या

  2. Sudhirkirpan says

    Nagpur

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!