सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पोलीस भरती 2019 | व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा  |सर्व जॉब अपडेट्स देणारे महत्वाचे अँप | शिक्षक भरती 2019 |
GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

MSRTC 8000 Vacancies Drive conductor

MSRTC 8000 Vacancies Drive conductor

Very Soon in all over Maharashtra Recruitment drive is expected to start soon for 8000 vacancies. Very soon this recruitment process is expected. This Recruitment is expected to start for Famine affected candidates. More updates will be published on GovNokri.in.

महाराष्ट्रात १७५ ठिकाणी अत्याधुनिक बसस्थानक उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त भागातील युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळात भरती प्रक्रिया सुरू केली असून आठ हजार तरुणांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी परभणी येथे दिली. पूर्ण माहिती लिंक 

The ST Mahamandla Bharti is the most awaited bharti drive in all over Maharashtra.

Leave A Reply

Your email address will not be published.