ICSI CSEET 2021- सेक्रेटरी एक्झिक्यूटीव्ह प्रवेश परीक्षेसाठी मॉक टेस्ट

ICSI CSEET 2021 Exam

The Institute of Company Secretaries of India (ICSI) has organized a mock test on July 6 for the Company Secretary Executive Entrance Test (CSEET 2021). Candidates who are going to participate in CSEET 2021 can take mock test on icsi.edu. The ICSI CSEET 2021 entrance exam will be held on July 10.

ICSI CSEET 2021: इंस्टिट्यूट ऑफ सेक्रेटरी ऑफ इंडियाने ( Institute of Company Secretaries of India,ICSI) ६ जुलैला कंपनी सेक्रेटरी एक्झिक्यूटीव्ह प्रवेश परीक्षेसाठी (Company Secretary Executive Entrance Test, CSEET 2021) मॉक टेस्टचे आयोजन केले आहे. जे परीक्षार्थीं CSEET 2021 मध्ये सहभागी होणार आहेत ते icsi.edu वर मॉक टेस्ट देऊ शकतात. आयसीएसआय CSEET 2021 प्रवेश परीक्षा १० जुलैला होणार आहे.

महत्वाच्या तारखा- Important Date

 • आयसीएसआय CSEET 2021 मॉक टेस्ट ६ जुलै २०२१
 • आयसीएसआय CSEET 2021 परीक्षा १० जुलै २०२१

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ३० मिनिटं आधी लॉगिन करणे आवश्यक आहे. आज होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळ, यूजर आयडी आणि पासवर्ड ईमेलद्वारे पाठवण्यात आला आहे. ज्या लॅपटॉपवरुन विद्यार्थी मॉक देणार आहेत तिथे सुरक्षित ब्राऊजरचा वापर करावा अशी सूचना करण्यात आली आहे.

How to Download Admit Card

 • सर्वात आधी पेजवर दिल्या गेलेल्या लिंकवर क्लिक करा.
 • त्यावर सांगितल्या गेलेल्या स्टेप फॉलो केल्यानंतर एक नवी विंडो ओपन होईल.
 • लॉगिन विंडोमध्ये नोंदणी क्रमांक आणि जन्म तारीख टाका
 • तपशील टाकल्यानंतर ‘लॉगिन’ बटणावर क्लिक करा.
 • आता स्क्रीनवर दिसणारे प्रवेश पत्र डाउनलोड करा.

अधिकृत वेबसाईट – icsi.edu


ICSI CSEET 2021 Exam Results

The Institute of Company Secretaries of India (ICSI) announced the results of the CS Executive Entrance Test (CSEET) 2021 on Thursday, May 20 at 3 p.m. Candidates who appeared for the exam on May 8 and 10 can view their results on the official ICSI website.

CSEET Result – सीएस एक्झिक्युटिव एन्ट्रन्स टेस्टचा निकाल जाहीर. कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव एन्ट्रन्स टेस्टचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ८ आणि १० मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. icsi.edu वर निकाल पाहता येईल.

निकाल अधिकृत वेबसाइटवर ई-रिझल्ट-कम-मार्क्स स्टेटमेंट या स्वरुपात उपलब्ध करण्यात आला आहे. उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की त्यांच्या ई-रिझल्ट-कम-मार्क्स स्टेटमेंटची कोणतीही फिजिकल कॉपी जारी केली जाणार नाही.

ICSI CSEET Result 2021: निकाल असा पाहा –

 • – सर्वात आधी अधिकृत वेबसाइट isci.edu वर जा.
 • – त्यानंतर होम पेज वर ICSI CSEET रिझल्ट 2021 च्या लिंक वर क्लिक करा.
 • – आता विचारलेली माहिती भरा आणि सबमिट ऑप्शन वर क्लिक करा.
 • – ICSI CSEET रिझल्ट 2021 तुमच्या स्क्रीन वर उघडेल.
 • – आता तुम्ही तुमचा निकाल पाहून डाउनलोड करू शकता आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊटही घेऊन ठेवू शकता.

ICSI CSEET 2021 Exam Admit Card 

ICSI CSEET 2021- An important notice has been issued by the Examination Board to the candidates awaiting CSEET 2021 Admit Card. It said that the Admit Card of the Company Secretary Executive Entrance Test (CSEET) will be released today, April 28, 2021 by the Secretary of Institutions of India (ICSI).

CSEET 2021: सीएसईईटी 2021 अ‍ॅडमिट कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना परीक्षा बोर्डाने एक महत्त्वाची सूचना दिली आहे. त्यात म्हटले आहे, की कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्टचे (सीएसईईटी) अ‍ॅडमिट कार्ड आज 28 एप्रिल 2021 रोजी भारतीय संस्था सचिवांद्वारे (आयसीएसआय) प्रसिध्द केले जाणार आहे. शिवाय आयसीएसआयने जारी केलेल्या सूचनेनुसार, सीएसईईटी 2021 वायवा-वोस ह्या 8 मे 2021 रोजी ऑनलाइन रिमोट-प्रोसेसिंग मोडमध्ये घेण्यात येणार आहे. तसेच, प्रवेश परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड परीक्षेच्या 10 दिवस आधी संकेतस्थळावर डाउनलोड करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रवेश परीक्षेमध्ये उमेदवारांना त्यांचा लॅपटॉप / डेस्कटॉप, यूपीएस, इंटरनेट अथवा इतर आवश्यक तांत्रिक स्त्रोतांना बोर्डाकडून मान्यता देण्यात आली आहे.

प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना त्यांचे सीएसईईटी 2021 प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी संस्थेच्या सीएसईईटी पोर्टलवर icsi.edu, icsi.edu/student/cseet/ भेट द्यावी लागेल. यानंतर, नवीन विभागात दिलेल्या लिंकवर क्लिक करा. तद्नंतर उमेदवार नवीन पृष्ठावर त्यांचे तपशील (नोंदणी क्रमांक इ.) भरुन प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात.


ICSI CSEET 2021- CS Executive Entrance Test Date Announced

CSI CSEET 2021-The date of CS Executive Entrance Examination has been announced. The CS Executive Entrance Test will be held on May 8, 2021. The exam will be conducted in remote projected mode.

ICSI CSEET 2021-CA Executive प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर

सीएस एक्झिक्युटिव प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. सीएस एक्झिक्युटिव एन्ट्रन्स टेस्टचे आयोजन ८ मे २०२१ रोजी होणार आहे. परीक्षा रिमोट प्रॉक्टर्ड मोडवर आयोजित केली जाणार आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने मे सत्रासाठी कंपनी सेक्रेटरीज एक्झिक्युटिव एन्ट्रन्स टेस्ट (CSEET 2021) ची तारीख जाहीर केली आहे. सीएस एक्झिक्युटिव एन्ट्रन्स टेस्टचे आयोजन ८ मे २०२१ रोजी होणार आहे. परीक्षा रिमोट प्रॉक्टर्ड मोडवर आयोजित केली जाणार आहे. उमेदवार, icsi.edu वर जाऊन ऑफिशियल नोटीस पाहू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!