KMC Bharti – कोल्हापूर महापालिकेत होणार मेगाभरती; 2 हजार रिक्त पदांची भरती
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2023 - Details, Vacancy, Apply
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2023
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2023– Latest updates received from KMC Means Kolhapur Municipal Corporation is that there were more than 2000 vacancies are vacant and due to this current working employees facing the work load problem. Now the government decided to recruitment this posts as soon as possible. Read the more details given below and keep visit us thanks.
KMC Recruitment 2023 Vacancy Details
- कोल्हापूर महापालिकेसाठी 4 हजार 759 कर्मचार्यांचा आकृतिबंध मंजूर आहे. प्रत्यक्षात फक्त 2700 कार्यरत आहेत. तब्बल 2 हजारांवर पदे रिक्त आहेत. परिणामी, या रिक्त पदांचा ताण इतर कर्मचार्यांवर पडत आहे. कर्मचार्यांअभावी शहराची दयनीय अवस्था झाली आहे; मात्र आता ही स्थिती बदलण्याची शक्यता आहे. शासनाने राज्यातील महापालिकांच्या रिक्त पदांच्या भरतीला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेला ‘अच्छे दिन’ येणार आहेत.
- महापालिकेचा आस्थापना खर्च किमान 35 टक्क्यांपर्यंत असावा असा नियम आहे. परंतु, कोल्हापूर महापालिकेचा आस्थापना खर्च 65 ते 70 टक्क्यांवर गेला आहे. शहरवासीयांकडून जमा केल्या जाणार्या कराची बहुतांश रक्कम कर्मचार्यांच्या पगारावरच खर्च होते. त्यामुळे राज्य शासनाने महापालिकेतील नोकर भरतीला निर्बंध घातले आहेत. आस्थापना खर्च कमी करा, मगच नोकर भरती करा, असे शासनाचे आदेश आहेत. परिणामी, गेली अनेक वर्षे महापालिकेत नोकर भरती झालेली नाही.
- प्रत्येक वर्षाला निवृत्त होणार्या कर्मचार्यांमुळे रिक्त पदांचा कोटा वाढतच आहे. परंतु, शहरातील स्वच्छतेसह नागरी सुविधांची कामे करण्यासाठी कर्मचारी आवश्यक असल्याने महापालिका प्रशासनाने ठोक मानधन आणि रोजंदारीवर कर्मचारी घेतले आहेत. गेली अनेक वर्षे रोजंदार आणि ठोक मानधनावरील कर्मचार्यांवरच महापालिकेचा गाडा हाकला जात आहे, तरीही कर्मचारी अपुरे असल्याने शहरातील मूलभूत नागरी सुविधांची वाणवा आहे
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2022 :Kolhapur Municipal Corporation has issued the notification for the recruitment of “Gynecologists’, Anesthetist, Pediatrician, Medical Officer, Part Time Officer” Posts. There are total 19 vacancies available for this posts in Kolhapur Mahanagarpalika Bharti 2022. Job Location for these posts is in Kolhapur. The Candidates who are eligible for this posts they only apply in Kolhapur Municipal Corporation. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 25th November 2022. Candidates Read the complete details given below on this page regarding the Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
कोल्हापूर महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ञ, बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 19 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 नोव्हेंबर 2022 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
KMC Bharti 2022 Notification
Here we give the complete details of Kolhapur Municipal Corporation Bharti 2022. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Kolhapur Municipal Corporation Bharti 2022 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Kolhapur Municipal Corporation |
🔢Number of Vacancies : | 15 Posts |
👉Name of Post : | Gynecologist’, Anesthetist, Pediatrician, Medical Officer, Part Time Medical Officer |
🌐Job Location : | Kolhapur, Maharashtra |
💰Pay-Scale : | Rs. 60, 000/- to Rs. 70,000 |
🔗Application Mode : | Offline Application Form |
🎯Age Criteria : | 70 Year |
Kolhapur Municipal Corporation Recruitment 2022 Vacancy Details |
|
1. Gynecologist | 01 Posts |
2 Anesthetist | 02 Posts |
3 Pediatrician | 01 Post |
4 Medical Officer | 04 Posts |
5 Part Time Medical Officer | 11 Posts |
Kolhapur Municipal Corporation Bharti 2022-Eligibility Criteria for above posts
|
|
|
MD/ MS Gyn / DGO / DNB |
|
MD Anesthesia / DA /DNB |
|
MD Paed / DCH / DNB |
|
M.B.B.S MCI/MMC |
|
MD/ MS Gyn / DGO / DNB MD Paed / DCH / DNB |
How to Apply for Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2022
|
|
|
|
⏰ All Important Dates of KMC Bharti 2022
|
|
⏰ Last date to apply : |
25th Nov 2022 |
Important Link of KCM Recruitment 2022
|
|
🌐OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT | |
|
KMC Bharti 2022
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2022– Latest updates regarding Kolhapur Mahanagarpalika is that The post of Health Officer is vacant in the Municipal Corporation since 10 years. There is a need for the state government to appoint medical officers to the post of health officer in the municipal corporation as soon as possible. Read More details are given below.
महापालिकेतील आरोग्यधिकारी पद गेली अनेक वर्षे प्रभारीवरच अवलंबून आहे. तब्बल 10 वर्षे झाली महापालिकेला कायमस्वरूपी आरोग्यधिकारी मिळालेले नाहीत. कोल्हापुरात सध्या डेंग्यू, चिकुनगुनियासह साथीचे आजार मोठ्या प्रमाणात फैलावत आहेत. परंतु, महापालिकेकडे कायमस्वरूपी आरोग्यधिकारी नाहीत. ठोक मानधनावर किंवा महापालिकेतील वैद्यकीय अधिकार्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवून महापालिका प्रशासन वेळ मारून नेत आहे. राज्य शासनाने लवकरात लवकर महापालिकेत आरोग्यधिकारी पदावर वैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे.
या महापालिकेतील आरोग्यधिकारी पद रिक्त
वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश जाधव यांच्याकडे पुन्हा प्रभारी पद सोपविण्यात आले आहे; मात्र कौटुंबिक कारणास्तव गेले काही वर्षे ते स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज करत आहेत. निवृत्तीसाठी 30 वर्षांची अट असल्याने आणि डॉ. जाधव यांनी अर्ज केला असल्याने प्रशासनासमोर त्यांना सेवानिवृत्ती देण्याशिवाय पर्याय नाही. इतर वैद्यकीय अधिकार्यांनी प्रभारी आरोग्यधिकारी पद स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे आता हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महापालिकेचे सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, पंचगंगा रुग्णालय, आयसोलेशन हॉस्पिटलबरोबरच शहरात ठिकठिकाणी 11 नागरी आरोग्य केंद्रे आहेत. यात हजारांवर डॉक्टर, सिस्टर, नर्सेससह इतर वैद्यकीय स्टाफ कार्यरत आहे. रोज शेकडो रुग्णांवर उपचार केले जातात. त्याबरोबरच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनाही या दवाखान्यातून राबविण्यात येतात. यात लस, सर्वेक्षण आणि इतर कामांचा समावेश आहे.
a.n. m course complete ahe
I complete to a.n. m course
GNM