चंद्रपूर वन विभागातील भरतीचा तिढा सुटला, तृतीयपंथी उमेदवाराचा नोकरीचा मार्ग मोकळा! – Van Vibhag Chandrapur Bharti 2023

Maha Forest Chandrapur Recruitment 2023

Van Vibhag Chandrapur Bharti 2023 – While the original documents and physical evaluation of the candidates who had cleared the written examination for recruitment in Chandrapur forest division were going on, the question of whether the transgender candidate would be disqualified was raised. Forest department officials, who were involved in the recruitment process, were also caught in a dilemma. Meanwhile, activity began at the administrative level. Finally, on Monday(December 29), instructions came from the state government secretariat regarding the evaluation of transgender candidates. This information paves the way for a transgender candidate to get a job.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

दिनांक 31/01/2024 रोजी धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी- चंद्रपूर वनवृत्त

दिनांक 30/01/2024 रोजी धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी-चंद्रपूर वनवृत्त

दिनांक 29/01/2024 रोजी धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी-चंद्रपूर वनवृत्त

दिनांक 29/01/2024 रोजी धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी-चंद्रपूर वनवृत्त

दिनांक 29/01/2024 रोजी धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी-चंद्रपूर वनवृत्त

दिनांक 29/01/2024 रोजी धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी-चंद्रपूर वनवृत्त

दिनांक 28/01/2024 रोजी धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी-चंद्रपूर वनवृत्त

चंद्रपूर वन विभागातील भरतीचा तिढा सुटला, तृतीयपंथी उमेदवाराचा नोकरीचा मार्ग मोकळा!

चंद्रपूर वन विभागातील भरतीसाठी लेखी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या मूळ दस्तऐवज तपासणी व शारीरिक मूल्यमापन सुरू असताना तृतीयपंथी उमेदवार समोर आल्याने अपात्र ठरणार काय, असा प्रश्न निर्माण झाला. भरती प्रक्रियेची कार्यवाही करणारे वन विभागाचे अधिकारीही पेचात सापडले. दरम्यान, प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या. अखेर सोमवारी (दि. २९) राज्य शासनाच्या सचिवालयातून तृतीयपंथी उमेदवारांच्या मूल्यमापनाबाबत सूचना आल्या. ही माहिती तृतीयपंथी उमेदवाराला नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने ‘त्या’ उमेदवाराच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

वन विभागाच्या वतीने विविध पदांसाठी सध्या चंद्रपुरात भरती प्रक्रिया सुरू आहे. लेखी परीक्षेमध्ये ४५ पेक्षा अधिक गुण असणाऱ्या उमेदवारांचे मूळ दस्तऐवज तपासणी व शारीरिक क्षमतेची मोजणी केली जात आहे. शारीरिक क्षमतेचे मोजमाप सुरू असताना पात्र उमेदवार म्हणून तृतीयपंथी उमेदवार समोर आला. या उमेदवाराची वर्गवारी कशी करावी, याकरिता संपूर्ण भरती प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचारी संभ्रमात सापडले होते. तृतीयपंथी उमेदवाराला ४५ पेक्षा अधिक गुण असल्याने त्याला परत केल्यास त्याच्यावर अन्याय होईल. उमेदवाराने याबाबत तक्रार केल्यास अंगलट येईल, या धास्तीने भरती कार्यवाही राबविणाऱ्या पथकाने वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून महाराष्ट्र शासनाच्या सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधला.

नेमके घडले काय ? – त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत राज्याच्या वनविभागाच्या सचिवांनी तृतीयपंथी उमेदवारांबाबत आदेश जारी केला. तृतीयपंथी उमेदवारांनी स्त्री व पुरुष संदर्भात स्वत:कडील सर्व कागदपत्रे सादर केली. त्यानुसार, त्याची शहानिशा करून त्या संवर्गामधून त्याची चाचणी घेण्याचे आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे पेच दूर झाला. तृतीयपंथी संवर्गातून एकच उमेदवार होता व एकच जागा तृतीयपंथी उमेदवारासाठी राखीव आहे. मंत्रालयातील आदेशानुसार, भरत प्रक्रियेची कार्यवाही झाल्याने तृतीयपंथी उमेदवाराला नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


Maha Forest Chandrapur Bharti 2023 result, selection list, eligibility list.

दिनांक 27/01/2024 रोजी धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी-चंद्रपूर वनवृत्त

Qualify/disqualify candidates list for Running Test Dt.27-1-2024- Chandrapur Circle

दिनांक 25/01/2024 रोजी सायंकाळी ४.०० वाजता धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र ठरलेल्या महिला उमेदवारांची यादी

Qualify / Disqualify Women List for Running Test Dt.25-01-2024 


Maha Forest Chandrapur Bharti 2023: Chandrapur Maha Forest Department has issued the notification for the recruitment of “Field Sociologist Intern” Posts. The job location for these posts is in Chandrapur. The Candidates who are eligible for these posts only apply in Van Vibhag Chandrapur. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Applicants apply before the last date. The last date to apply online/ offline for the posts is 10th December 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Maha Forest Chandrapur Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

वन विभाग, चंद्रपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “फील्ड समाजशास्त्रज्ञ इंटर्न” पदांच्या 1 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 डिसेंबर 2023 या तारखे पर्यंत अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Van Vibhag Chanda Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Maharashtra Forest Department Chandrapur Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important links,s, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Van Vibhag Chandrapur Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Maharashtra Forest Department Chandrapur
⚠️Number of Vacancies :  01 Post
⚠️Name of Post :  Field Sociologist Intern
⚠️Job Location :  Chandrapur, Maharashtra
⚠️Pay-Scale Rs. 25,000/-PM
⚠️Application Mode :  Offline Application Form/ Online
⚠️Age Criteria : 

Forest Department Of Chandrapur Vacancy Details for the above posts

Educational qualification details are given below for every post.

1. Field Sociologist Intern 01 Post

Forest Department Of Chandrapur Eligibility Criteria for the above posts

Educational qualification details are given below for every post.

1. Field Sociologist Intern Post Graduate Degree / Graduate Degree

How to Apply for Maha Forest Chandrapur Recruitment 2023

Here we explain the process of applying for the posts. Read it carefully and then apply.

  • Applicants to the posts possess all required qualifications per the posts and are eligible to apply.
  • Fill the applications to the posts with all required details as necessary to the post
  • Also, need to attach all necessary documents & certificates as a necessity to the posts
  • Interested candidates should apply within 10 days from the date of advertisement.
  • Application Address: Pawansansrakshak Madhyachanda Forest Division Mool Road, Opposite Mata Mandir, Chandrapur (442401)
  • E-mail Id : [email protected]

All Important Dates of Chandrapur Van Vibhag Bharti 2023

⏰ Last Date :
10th December 2023

Important Link of Van Vibhag Recruitment 2023

⚠️OFFICIAL WEBSITE 
⚠️PDF ADVERTISEMENT


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. Admin says

    Maha forest Chandrapur Bharti 2023

  2. Pawan naik says

    Sir mazi HSC and Agriculture diploma 1 year ahe

  3. Pravin sakharam admane says

    I like you vet

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!