MahaGenco Bharti 2022

Mahanirmiti Recruitment 2022

MahaGenco Mumbai Bharti 2022: Maharashtra State Power Generation Company Limited has issued the notification for the recruitment of Director (Projects) posts. This position is at the Board level and the incumbent shall report to the Chairman & Managing Director.. Candidates should be below 60 year of age.  Eligible and Interested candidates may submit their application form to the given address before the last date. The last date for submission of the application form is 13th June May 2022.. More details about Mahagenco Bharti 2022 like application and application address are given below.

Mahagenco Bharti 2022- Apply before 23rd May 2022

Mahagenco Bharti 2022- Apply before 31st May 2022

 महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे संचालक पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 13 जून 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड

 

  • शेवटची तारीख : 13 जून 2022
  • पदाचे नाव : संचालक.
  • अधिकृत वेबसाईट: www.mahagenco.in
  • आवेदन पाठवण्याचा पत्ता: “मुख्य महाव्यवस्थापक (HR), MSEB होल्डिंग कंपनी लि., चौथा मजला, HSBC बँक बिल्डिंग, M.G. रोड, फोर्ट, मुंबई-400 001.

MahaGenco Bharti 2022

👉Department (विभागाचे नाव)   Maha Thermal Power Station
⚠️ Recruitment Name
Mahanirmiti Recruitment Bharti 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Form
🌐Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.mahagenco.in

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1  Director (Projects).
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
  • For  Director (Projects).
Graduate Engineer in relevant discipline

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)  

शेवटची तारीख 13th June 2022

 

Important Link of Mahanirmiti Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
 PDF ADVERTISEMENT

 

Mahanirmiti Recruitment 2022

MahaGenco Mumbai Bharti 2022: Maharashtra State Power Generation Company Limited has issued the notification for the recruitment of Protocol Officer” posts. There is a total 01 vacancies to be filled under Mahagenco Recruitment 2022. appointment will be made on contract basis for a period of 1 year. The  appointment is renewable every year on the basis of performance of the individual upto another 2 years. Candidates should be below 60 year of age.  Eligible and Interested candidates may submit their application form to the given address before the last date. The last date for submission of the application form is 31st May 2022.. More details about Mahagenco Bharti 2022 like application and application address are given below.

Mahagenco Bharti 2022- Apply before 23rd May 2022

 महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रोटोकॉल अधिकारी पदाच्या 01 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 मे 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड

 

  • शेवटची तारीख : 31 मे 2022
  • रिक्त पदे: 01 पद
  • पदाचे नाव : प्रोटोकॉल अधिकारी
  • अधिकृत वेबसाईट: www.mahagenco.in
  • आवेदन पाठवण्याचा पत्ता: “Assistant General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai
    – 400 019

MahaGenco Bharti 2022

?Department (विभागाचे नाव)   Maha Thermal Power Station
⚠️ Recruitment Name
Mahanirmiti Recruitment Bharti 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Form
?Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.mahagenco.in

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Protocol Officer” 01  पद
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
  • For Protocol Officer”
Bachelor’s Degree in Engineering /Technology of a recognized University.

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)  

शेवटची तारीख 31st May 2022

 

Important Link of Mahanirmiti Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
 PDF ADVERTISEMENT

 

Mahanirmiti Recruitment 2022

MahaGenco Mumbai Bharti 2022: Maharashtra State Power Generation Company Limited has issued the notification for the recruitment of Chief Business Analyst, Senior Business Analyst, Business Analyst” posts. There is a total 04 vacancies to be filled under Mahagenco Recruitment 2022..Candidates should be below 40 year of age.  Eligible and Interested candidates may submit their application form to the given address before the last date. The last date for submission of the application form is 23rd May 2022.. More details about Mahagenco Bharti 2022 like application and application address are given below.

Mahanirmiti Bharti 2022- 41 Posts- Apply before 17th May 2022

 महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मुख्य व्यवसाय विश्लेषक, वरिष्ठ व्यवसाय विश्लेषक, व्यवसाय विश्लेषक पदाच्या 04 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 मे 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड

 

  • शेवटची तारीख : 23 मे 2022
  • रिक्त पदे: 04 पद
  • पदाचे नाव : मुख्य व्यवसाय विश्लेषक, वरिष्ठ व्यवसाय विश्लेषक, व्यवसाय विश्लेषक
  • अधिकृत वेबसाईट: www.mahagenco.in
  • आवेदन पाठवण्याचा पत्ता: “Assistant General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai
    – 400 019

MahaGenco Bharti 2022

?Department (विभागाचे नाव)   Maha Thermal Power Station
⚠️ Recruitment Name
Mahanirmiti Recruitment Bharti 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Form
?Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.mahagenco.in

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Chief Business Analyst 01  पद
2 Senior Business Analyst 01  पद
3 Business Analyst 02  पद
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
  • For Chief Business Analyst
MBA/MMS/PGDBM/CFA/CA/ICWA
  • For Senior Business Analyst
MBA/MMS/PGDBM/CFA/CA/ICWA
  • For Business Analyst
BBA/BMS/CA-Inter/ICWA-Inter

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)  

शेवटची तारीख 23rd May 2022

 

Important Link of Mahanirmiti Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
 PDF ADVERTISEMENT

 

 


 

 


 

MahaGenco Bharti 2022

Updated on 14.02.2022: Mahagenco Bharti 2022– The Maharashtra State Power Generation Company Limited company will be recruiting this year. Mahagenco Company has 2,620 vacancies through direct recruitment process. Recruitment process for various posts will be implemented in Maharashtra State Power Generation Company (Mahagenco) soon. Whether the recruitment process will be done by a Mahanirmiti company or a private company, everyone is curious. The project affected people will have a great opportunity to get jobs in Mahanirmiti Company. Read More details as given below.

महाजनको कंपनीमध्ये २६२० पदावर लवकरच भरती

महाराष्ट्र वीज कंपन्यात २७ हजार पदे रिक्त

महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती (Mahagenco) कंपनीमध्ये लवकरच विविध पदांसाठी भरती प्रक्रिया (Recruitment Process) राबवली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया महानिर्मिती कंपनीमार्फत होणार की खासगी कंपनीमार्फत याची सर्वांना उत्सुकता आहे. प्रकल्पग्रस्तांना महानिर्मिती कंपनीत नोकरीची (Jobs) मोठी संधी (Opportunity) उपलब्ध होणार आहे.

महानिर्मिती कंपनीला आर्थिक संकटासह कर्मचारी तुटवड्याचे संकटही सहन करावे लागत आहे. २०२२ या वर्षी कंपनीतील शेकडो कामगार सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे कामगारटंचाई भासणार आहे. त्यामुळे महानिर्मिती कंपनीकडून यावर्षी नोकरभरती केली जाणार आहे. महाजनको कंपनीत थेट भरती प्रक्रियेतून २ हजार ६२० पदे रिक्त आहेत. डिसेंबर २०२२ अखेर २१४ कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे कामगारटंचाईची मोठी समस्या महाजनको कंपनीत निर्माण होणार आहे. आरक्षणाच्या प्रश्नामुळे पदोन्नतीची प्रक्रियाही अडकली आहे. आरक्षणाच्या माध्यमातून पदोन्नती दिल्या जाणाऱ्या २ हजार ७० जागाही रिक्त आहेत.

महाजनकोमध्ये नोकरभरती व्हावी, यासाठी विविध कामगार संघटनांकडून पाठपुरावा सुरू आहे तसेच प्रकल्पग्रस्तांकडूनही आंदोलन, उपोषण केले जात आहे; मात्र आता कामगार टंचाईमुळे महानिर्मिती कंपनीने नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाजनकोमध्ये थेट भरती प्रक्रियेअंतर्गत अ पासून ड श्रेणीपर्यंत एकूण मंजूर पदांची संख्या ८ हजार २०९ इतकी आहे. ५ हजार ४८१ पदांवर नियुक्त्या झाल्या आहेत. २ हजार ६२० रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये अनुसूचित जमातीसाठी ११९ आणि विशेष मागास प्रवर्गासाठी ३५६ पदांचा समावेश आहे. सामान्य वर्गासाठी १ हजार २२६ पदे भरली जाणार आहेत.

एक नजर…

  • एकूण मंजूर पदांची संख्या : ८,२०९
  • पदांवर नियुक्त्या झाल्या : ५, ४८१
  • सामान्य वर्गासाठी पदे भरणार : १, २२६
  • प्रकल्पग्रस्त तरुण प्रतीक्षा यादीत : १,३००

महानिर्मिती कंपनीत नोकरभरतीसाठी १३०० हून अधिक प्रकल्पग्रस्त तरुण प्रतीक्षा यादीत आहेत. महाजनकोमध्ये नोकरभरती राबवली गेली तर प्रकल्पग्रस्त तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. सरकारमान्य खासगी कंपनीमार्फत महाजनको कंपनी नोकरभरतीची प्रक्रिया राबवते. कंपनीमार्फत होणाऱ्या नोकरभरतीतील घोळ पुढे आल्यामुळे महानिर्मिती या वेळी कशा पद्धतीने नोकरभरती करणार, याची उत्सुकता आहे.


MahaGenco Bharti 2022 for 2620 posts updates – There are total number of 8209 posts from A to D category under MahaGanco is sanction. Out of it 5481 posts have been filled and 2620 posts are vacant. This includes 258 posts reserved for Scheduled Advertisement, 119 for Scheduled Tribes and 356 for Special Backward Classes. There are 1226 posts for general class. Read the complete details given below and keep visit us for the further updates.

महाजनकोत २६२० पदे रिक्त

महाजनको थेट भरती प्रक्रियेअंतर्गत अ पासून ड श्रेणी पर्यंत एकूण मजूर पदांचा संख्या ८२०९ आहे. ५४८१ वर नियुक्ती झाली असून २६२० पदे रिक्त आहेत. यात अनुसूचित जाहिरातही आरक्षित २५८, अनुसूचित जमातीसाठी ११९ आणि विशेष मागास प्रवर्गासाठी आरक्षित ३५६ पदांचा समावेश आहे. सामान्य वर्गासाठी १२२६ पदे आहेत…

MahaGenco Bharti 2022


 

2 Comments
  1. Jagdish Marotrao Sawarkar says

    Mujhe job ki Kadar hai

  2. Mayur burde says

    Inginair

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!