MahaTransco Pune Recruitment 2021

MahaTransco Apprentice Recruitment 2021

MahaTransco Recruitment 2021 : Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd KV RS Division and EHV O&M Division., invites online applications for filling up the Apprentice – Electrician posts. There are total 25 vacancies of the posts to be filled under Mahapareshan Bharti 2021. Job Location for these posts in Pune. Applicants to the posts posses with  given qualification are eligible to apply. Such eligible applicants can be apply to the posts by using following online applications link. Closing date for online applications is 30th September 2021. More details of MahaTransco Recruitment 2021 applications & online applications link is given below : –

सरकारी नोकरीच्या शोधत असणार्‍या उमेदवारांना आता पुणे येथे मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत पुणे इथे दहावी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इलेक्ट्रिशियन अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२१ असणार आहे.

या पदांसाठी होणार भरती-Mahapareshan Apprentice Recruitment 2021

 • इलेक्ट्रिशियन अप्रेन्टिस – एकूण 43 पदे

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव- Mahapareshan Bharti Eligibility Criteria

 • इलेक्ट्रिशियन अप्रेन्टिस या पदासाठी अर्ज करणार्‍या इच्छुक उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.
 • तसेच संबंधित पदाच्या गरजेनुसार ITI प्रशिक्षण घेतलं असलेले देखील आवश्यक आहे.

अशी होणार निवड प्रक्रिया- Selection Process

यासाठी उमेदवारांचे दहावीचे गुण आणि ITI मधील चारही सत्रांच्या गुणांची बेरीज करून सरासरी काढण्यात येईल. त्यानुसार उमेदवरांची निवड केली जाईल. इतर कुठलेही गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत.

आवश्यक कागदपत्रं- Essential Documents

उमेदवारांची निवड प्रक्रिया झाल्यावर मुलखातीला येताना पासपोर्ट साईझ फोटो, कोणतंही एक ओळखपत्र, ऑनलाईन रजिस्ट्रेशनची कागदपत्रं, शैक्षणिक पात्रतेसंबंधीची कागदपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र या सर्व कागदपत्रांची एक प्रत सोबत बाळगणं आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड MahaTransco  नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन) पदाच्या 25 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड MahaTransco

 • अंतिम तारीख : 30 सप्टेंबर 2021
 • एकूण पदे : 25 पदे
 • नोकरी ठिकाण: पुणे.
 • अधिकृत वेबसाईट : www.mahatransco.in
अ.क्र पदाचे नाव अहर्ता
01 अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन) 10+2 with ITI

 

MahaTransco Bharti 2021

?Department (विभागाचे नाव) Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd.
⚠️ Recruitment Name
MahaTransco Recruitment 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.mahatransco.in

MahaTransco भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

1 Apprentice – Electrician
25 पदे
पदानुसार शैक्षणिक पात्रता
 • For Apprentice – Electrical
10+2 with ITI

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख 30th September 2021

 

Important Link of MahaTransco Recruitment

? OFFICIAL WEBSITE
? APPLY ONLINE
? PDF ADVERTISEMENT-KV RS Division Jejuri
? PDF ADVERTISEMENT-EHV O&M Division-II
? PDF ADVERTISEMENT-Khed Taluka

 


MahaTransco Recruitment 2021 : Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd., invites online applications for filling up the Apprentice – Electrician posts. There are total 21 vacancies of the posts to be filled under Mahapareshan Bharti 2021. Job Location for these posts in Pune. Applicants to the posts posses with  given qualification are eligible to apply. Such eligible applicants can be apply to the posts by using following online applications link. Closing date for online applications is 30th September 2021. More details of MahaTransco Recruitment 2021 applications & online applications link is given below : –

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड MahaTransco  नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन) पदाच्या 21 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड MahaTransco

 • अंतिम तारीख : 30 सप्टेंबर 2021
 • एकूण पदे : 21 पदे
 • नोकरी ठिकाण: पुणे.
 • अधिकृत वेबसाईट : www.mahatransco.in
अ.क्र पदाचे नाव अहर्ता
01 अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन) 10+2 with ITI

MahaTransco Bharti 2021

?Department (विभागाचे नाव) Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd.
⚠️ Recruitment Name
MahaTransco Recruitment 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.mahatransco.in

MahaTransco भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

1 Apprentice – Electrician
21 पदे
पदानुसार शैक्षणिक पात्रता
 • For Apprentice – Electrical
10+2 with ITI

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख 30th September 2021

 

Important Link of MahaTransco Recruitment

? OFFICIAL WEBSITE
? APPLY ONLINE
? PDF ADVERTISEMENT

 


 

2 Comments
 1. Monika says

  Nice

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!