Mahavitaran Bharti 2022-महावितरणमध्ये वीज कर्मचाऱ्यांची ३६९६ पदे रिक्त 

Mahavitaran Bharti 2021

महावितरण भंडारा अंतर्गत अँप्रेन्टिस पदांची भरती -ऑनलाईन अर्ज करा

महावितरण अमरावती भरती 2022

  महावितरण अंतर्गत 320 पदांची भरती सुरु


 

महावितरण लातूर भरती 2021

Mahavitaran Results: महावितरण विद्युत सहाय्यक कागदपत्र पडताळणी वेळापत्रक

Mahavitaran Mega Bharti 2022 updates : As per the news received from news sources there were total 3696 vacancies are still vacant in Mahavitaran Vibhag in Vidarbha, Maharashtra state. Group C and Group D 3696 posts of MSEDCL are vacant and will be filled soon. More details are as given below.

विदर्भात महावितरणच्या तृतीय व चतुर्थ श्रेणीचे ३६९६ पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत व्यवस्थापनाकडून वीज बिल थकबाकी वसुलीसाठी कर्मचाऱ्यांना धमकावले जात असल्याने महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरनेशनने याचा विरोध केला आहे. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. असे असतानाही थकबाकी वसुलीचे लक्ष्य पूर्ण न झाल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे आम्ही याचा विरोध करीत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

 कंपनीचे प्रादेशिक संचालकांनी थकबाकी वसुलीमध्ये निष्काळजी केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे जाहीर केले आहे. फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी याचा विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मनुष्यबळाची कमतरता असूनही मार्च २०२१ पासून आतापर्यंत ८५४५ कोटी रुपयाची वसुली झाली. विदर्भात मागील दोन-तीन वर्षांपासून ३६९६ पदे रिक्त आहेत. परंतु व्यवस्थापन याकडे लक्ष देत नाही आहे. आधीच कर्मचाऱ्यांवर वीजपुरवठा व्यवस्थित व्हावा, याचा भर आहे. यातच थकबाकी वसुलीसाठीही दबाव टाकला जात आहे. एकेका कर्मचाऱ्यांवर १२ गावांची जबाबदारी देण्यात आली आहे.


Mahavitaran Bharti 2022-महावितरणमध्ये २५ हजारांवर पदे रिक्त

In MSEDCL there is  25,800 vacancies are vacant With the number of retiring employees increasing day by day, on the other hand, the number of power consumers is increasing rapidly. This is increasing the stress on the existing employees.

महावितरण उस्मानाबाद भरती 2021

महावितरण मध्ये नियुक्तीचा मार्ग मोकळा

 • देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी अशी ओळख असलेल्या महावितरणमध्ये तब्बल 25 हजार 800 अधिकारी-कर्मचाऱयांची पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. निवृत्त होणाऱया कर्मचाऱयांमुळे त्यामध्ये दिवसागणिक भर पडत आहे, तर दुसरीकडे वीज ग्राहकांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेले कर्मचाऱयांवर ताण वाढतो आहे.
 • महावितरणचे राज्यभरात अडीच कोटी वीज ग्राहक असून त्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी 87 हजार 627 अधिकारी-कर्मचाऱयांची मंजूर पदे आहेत. या मंजूर पदांपैकी आज 68 टक्के कर्मचारी-अधिकारी कार्यरत असून जवळपास 32 टक्के पदे रिक्त आहेत. वर्ग-1 मध्ये 1676 पदे मंजूर असली तरी 230 पदे रिक्त आहेत. वर्ग-2 मध्ये 6433 मंजूर पदे असून त्यापैकी 708 पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱयांवर कामाचा ताण येत असल्याने कंत्राटी वीज कामगारांची मदत घ्यावी लागत असल्याचे महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.

Mahatransco Bharti महापारेषणमधील रिक्त साडेचार हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा

रिक्त पदांमध्ये फिल्डवर काम करणाऱयांची मोठी संख्या 

 • महावितरणमध्ये एकूण पदांच्या जवळपास 32 टक्के पदे रिक्त असली तरी त्यामध्ये प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱया कर्मचाऱयांची मोठी संख्या आहे. वर्ग एकमधील 17 टक्के, वर्ग दोनमधील 12 टक्के पदे रिक्त आहेत, तर वर्ग तीनमधील 34 टक्के तर वर्ग चारमधील रिक्त पदांचे प्रमाण 35 टक्के एवढे मोठे आहे. वर्ग तीन आणि चारमधील कर्मचारी प्रत्यक्ष फिल्डवर काम करत असून त्यांच्याच रिक्त पदांची संख्या मोठी आहे.

Mahavitaran Bharti 2021-ऊर्जा विभागात ३६ हजारांवर पदे रिक्त

Mahavitaran Bharti 2021: There are over 36,000 vacancies in Mahaparesha, Mahavitaran and Mahanirmiti. Read More details from the given below.

 महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये या तब्ब्ल ३६ हजारांवर पदे रिक्त आहेत. गेल्या ३ वर्षांपासून नौकर भरती झालेली नाही. अभियंता कर्मचाऱ्यांची ३६ हजार ७६४ पदे रिक्त आहे.


Mahavitaran Bharti 2021: There is good news for young people looking for a job. MSEDCL has finally cleared the way for recruitment of 7,000 posts. Maharashtra State Electricity Distribution Company Limited invited online application form for the posts Upkendra Sahayak and Yidyut Sahayak Posts. There is a total of 7000 vacancies available for these posts under Mahadiscom Bharti 2021. Candidates minimum age limit is 18 and maximum age is 27 year. Applicants to the posts posses with all necessary qualification are eligible to apply to the posts. Such eligible applicants to the posts can be apply to the posts by using following online applications link. Mahavitaran has reactivated Online Application link for these posts. The last date for submission of 20th March 2021. More details about Mahavitaran vacancy 2021 like application and application address are given below.

महावितरण नागपूर भरती 2021- 200 जागा

महावितरण अमरावती भरती 2021

Mahavitaran Bharti 2021- 368 Posts 

Mahavitaran Latur Bharti 2021

Mahavitaran Nashik Bharti 2021

महावितरणमध्ये ७ हजार जागांवर जम्बो भरती; बारावी उत्तीर्णांना संधी

MAHADISCOM Recruitment 2021: ज्यांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र सरकारची वीज वितरण कंपनी महावितरण मध्ये तब्बल ७ हजार पदांवर जम्बो भरती केली जात आहे. विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक अशी ही पदं आहेत.

 1. वयोमर्यादा – सर्वसाधारण प्रवर्गासाठी किमान वय १८ वर्षे तर कमाल वय २७ वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गांतील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची वाढ. माजी कर्मचारी आणि दिव्यांगांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे.
 2. पात्रता – उमेदवारा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक. सोबत बिझनेस स्टोरीजचे नॅशनल ट्रेड ट्रेनिंग सर्टिफिकेट किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेंटर) किंवा इलेक्ट्रिशिअन / टर्शिअरी दोन वर्षांचे पदविका प्रमाणपत्र आवश्यक.
 3. अर्जांचे शुल्क – अर्ज नि:शुल्क आहे.
 4. वेतन श्रेणी – विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक पदाची वेतनश्रेणी १८ हजार ते २७ हजार रुपये मासिक आहे. (टेन्टेटिव्ह)
 5. निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा आणि मुलाखतींद्वारे निवड केली जाईल.



महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण 7000 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 मार्च 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड

 • शेवटची तारीख: 20 मार्च 2021
 • पदाचे नाव : उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक
 • रिक्त पदे : 7000 पदे
 • अर्ज पद्धती :ऑनलाईन
 • वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे
 • अधिकृत वेबसाईट: www.mahadiscom.in

MahaDiscom Bharti 2022

👉 Department (विभागाचे नाव)  Maharashtra State Electricity Distribution Company Limited
⚠️ Recruitment Name
Mahavitaran  Upkendra Sahayyak and Yidyut Sahayyak  Bharti 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.mahadiscom.in

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Upkendra Sahayak   2000 पदे
2 Yidyut Sahayak 5000 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Upkendra Sahayak  
Candidate should 10+2 Pass, ITI (Electron / Telegraph) or Electron / Telegraph Diploma Pass, Experience – 02 years
 • For Yidyut Sahayak
Candidate should pass 10+2 class, ITI (Electron / Telegraph) or Electron / Telegraph Diploma Pass

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख :  18th Feb 2021
⏰ शेवटची तारीख  20th March 2021

Important Link of Mahavitaran Recruitment

👉OFFICIAL WEBSITE
📋 APPLY ONLINE
PDF ADVERTISEMENT- for upkendra sahayak
PDF ADVERTISEMENT-vidyut sahayak

Mahavitaran Recruitment 2021

Mahavitaran Bharti 2021: The state government has given a big relief to the candidates in the SEBC category by giving them the option to recruit voluntarily from the economically weaker sections (EWS) category. This has paved the way for recruitment of 7500 posts in MSEDCL.

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे ऊर्जा विभागाच्या महावितरणमधील भरतीत अडचणीत आलेल्या एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना राज्य सरकारने मोठा दिलासा देत त्यांची भरती ऐच्छिक स्वरूपात आर्थिक दुर्बल घटकांच्या (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे महावितरणमधील ७५०० पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

महावितरणमधील ७५०० पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

खुशखबर..महापारेषणमध्ये 8,500 जागांची मेगाभरती

महावितरणने विद्युत साहाय्यक व उपकेंद्र सहायक यांच्या ७५०० पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केलेली प्रक्रिया करोनामुळे रखडली होती. करोनानंतर ही भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतल्यानंतर त्यात मराठा आरक्षणाला मिळालेल्या अंतरिम स्थगितीचाही अडसर निर्माण झाला. त्यामुळे डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्यानंतर अखेर मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे अडचण झालेल्या उमेदवारांना दिलासा देण्यासाठी त्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून भरती प्रक्रियेत सामावून घेण्याचा तोडगा काढण्यात आला.

त्यानुसार याबाबतचा निर्णय होऊन आदेश काढल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले. तर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भात २३ डिसेंबर २०२० रोजी शासन निर्णय जारी केला होता. त्या शासन निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे अंतिम टप्प्यात येऊन थांबलेल्या भरती प्रक्रियांमधील एसईबीसी उमेदवारांना ऐच्छिक स्वरूपात ईडब्ल्यूएसचा लाभ देण्यात आला होता. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने ऊर्जा विभागाप्रमाणेच इतर विभागांनीही आदेश जारी करावेत, अशी सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. त्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.


महावितरण कंपनीत 25 हजाराहून अधिक जागा रिक्त

MahaVitaran Vacancies: There are over 25,000 vacancies in Class-3 and 4 in MSEDCL. Moreover, the remaining seats are also vacant. However, no concrete decision has been taken to fill this vacancy.

 

महावितरण व इतर दोन कंपन्यातील रिक्त जागा भराव्यात याकरिता गेले १० वर्ष सतत आंदोलन सुरु असून, सध्या महावितरण कंपनीत २५ हजार वर वर्ग-३ व ४ मधील पदाच्या जागा रिक्त आहेत. शिवाय उर्वरित जागाही रिक्त आहेत. मात्र या जागा भरण्याबात ठोस निर्णय घेतला जात नाही. परिणामी ४ जानेवारी रोजी प्रकाशगड समोर राज्यातील हजारो बेरोजगार विघुत-सहाय्यक भरती तात्काळ करावी म्हणून आंदोलन करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनकडून देण्यात आली.

वीज कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

विद्युत-सहाय्यक पदाच्या नोकरीच्या प्रतिक्षेत असलेले हजारो उमेदवार नियुक्तीची वाट पहात आहेत. महापारेषणमध्ये ८५०० नवीन व रिक्त पदे भरणारही घोषणा झाली आहे. गेले १० वर्ष आकृतिबंध आराखडा मजुंर होवुन लागु होवु शकला नाही. कधी लागु होईल हे कोणी सागु शकत नाही. मग ८५०० जागा कशा भरणार? हा प्रश्न आहे. रिक्त जागाच्या कामाचा ताण कार्यरत लाईनस्टॉप व यंत्रचालक वर्गावर येत आहे. २०१४ मध्ये २५०० उपकेंद्र-सहाय्यक पदाची जाहिरात निघाली. मात्र ती भरती पूढे रद्द झाली.

२०१९ मध्ये विघुत-सहाय्यक व उपकेंद्र-सहाय्यक ७ हजार पदाची भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. वर्ष होत आले तरी राज्य सरकार व महावितरण कंपनीचे प्रशासन विविध कारणे देत विघुत-सहाय्यक पदाची भरतीची प्रक्रिया पूर्ण करत नाही. पगारवाढ करार करताना तिन्ही कंपनीचे व्यवस्थापनाने प्रत्येक वर्षी टप्प्याने टप्प्याने रिक्त जागा भरण्याचे मान्य केले होते. तो शब्द पूर्ण होताना दिसत नाही, अशी खंत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनकडून व्यक्त करण्यात आली.

सोर्स: लोकमत

9 Comments
 1. Hasnoddon Allauddin Shaikh says

  10% Locomotor Disabelety certificate chalel ka……?

 2. Govind Ratanrao Kadam says

  Govind Ratanrao Kadam

 3. Rohit Sunil boraste says

  SSC 65.20
  Iti electrician 76

 4. Hanuman dilip ghule says

  Hanuman ghule

 5. Balu hasure says

  Ex army ke liye koi jagah nahi

 6. Sushant Shinde says

  Old post takun students na bhural padu nka

 7. HIMANI DAMODHAR MOHARKAR says

  OK

 8. Sandip chavan says

  Sir MSBVE che certificate chalel ka

 9. Suresh Vasant Dhumale says

  In which field there are vacancies are available.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!