MHT-CET २०२१ च्या नोंदणीस सुरुवात

MHT-CET 2021 Registration Process

MHT-CET 2021 Engineering Online Registration Process is started now. State Common Entrance Examination Board has started registration of MHT-CET 2021 for admission in Engineering, Pharmacology and Agriculture. The registration started at midnight on Tuesday (8th June 2021). The Last date for Online registration Process is 7th July 2021. Read the more details given below:

Registration for MHT-CET 2021 is Started

MHT-CET  २०२१- MHT-CET च्या नोंदणीस सुरुवात

MHT-CET  २०२१- MHT-CET च्या नोंदणीस सुरुवात- करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा बारावीच्या परीक्षेबाबत साशंकता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेता सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नोंदणीही थांबवली होती. मात्र आता ही नोंदणी सुरू झाली आहे…

बारावीच्या परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यांकनावर निकाल जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केल्यानंतर प्रवेश परीक्षा कक्षाने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी या अभ्यासक्रमासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी सीईटीच्या प्रवेश परीक्षेसाठी ८ जूनच्या मध्यरात्रीपासून नोंदणी प्रक्रियेस सुरूवात करण्यात आली आहे. या प्रक्रियेस १ महिन्याची मुदत आहे.

Click here for Official Website

एमएचटी सीईटीच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीनंतर ८ ते १० दिवसांनी अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या म्हणजेच एमबीए, एमसीए, विधी, बीएड, बीए-बीएड, एमए-एमएड, फाइन आर्ट या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीला सुरुवात होईल, अशी माहिती कक्षाचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी दिली. नोंदणीसाठी कक्षाच्या www.mahacet.org या वेबसाइटवर लिंक उपलब्ध करण्यात आली आहे.

MHT-CET 2021 Engineering Online Registration Dates

MHT-CET 2021 Engineering Online Registration Fees Chart

 

status Description File
Click Here to apply for MHT-CET 2021 (B.Engineering, B.Pharmacy,Agriculture Course Examination) click here
Notice No. 1 Higher Education CET-2021 Current Status
उच्च शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील राज्य सामाईक प्रवेश प्रक्रियेचा अभ्यासक्रम
Revised – Syllabus: MAH-MBA/MMS CET 2021
Syllabus: MHT-CET-2021
Syllabus: MAH-MCA CET 2021
Syllabus: MAH-M.HMCT CET 2021
Syllabus: MAH-M.ARCH CET 2021
Syllabus: MAH-B.HMCT CET 2021

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!