Nagar Parishad Bharti-महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच 40 हजार पदांची भरती

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 For 40,000 posts

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023

Maharashtra Municipal Councils Bharti 2023 – As per the Latest updates The Shinde government has made a big announcement. Chief Minister Eknath Shinde today ordered the recruitment of 40,000 various posts in all Nagarparishad and Mahangarnagar Palika in the state. There are more than 55,000 vacancies in all Municipal Corporations, Municipal Councils and Panchayats of the state.

Chief Minister Eknath Shinde gave instructions to start the recruitment process for 40,000 various posts in the state level cadres and related civil organizations as soon as possible. CM Said that A total of 1983 posts of State cadre will be recruited through the Directorate and 3720 posts in Group ‘C’ and Group ‘D’ in Municipal Council-Nagar Panchayat level cadre, the process is being done through selection committee headed by District Collectors in 34 districts.

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Also, the recruitment process for 8490 posts in Brihanmumbai Municipal Corporation has been started and the Chief Minister has directed to complete the entire recruitment by the end of May after starting the process of all these recruitment processes. Read More details are given below and keep follow us on whats-app for fast update.

राज्यातील बेरोजगार आणि ग्रामीण भागातील तरुण तरुणींसाठी शिंदे- फडणवीस सरकारनं सर्वात मोठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्यात पोलीस भरती, तलाठी भरतीनंतर आता तब्बल 40 हजार पदांची भरती होणार आहे. महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच 40 हजार पदांची भरती होणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील सर्व महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद- पंचायतीमध्ये ५५ हजारपेक्षा अधिक पदे रिक्त असून त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील ४० हजार विविध पदांची भरती प्रक्रिया लवकर सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

राज्य संवर्गाचे एकूण 1983 पदे संचालनालयामार्फत व नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावरील संवर्गात गट ‘क’ आणि गट ‘ड’ मध्ये 3720 पदांची भरती करण्यात येणार आहे, त्याची प्रक्रिया 34 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येत आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील 8490 पदांची भरती प्रक्रिया सुरु केली असून या सर्व भरती प्रक्रियांची कार्यवाही सुरु करुन मे अखेर संपूर्ण भरती पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

महानगरपालिकांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन सर्व सेवाविषयक बाबी पूर्ण करुन भरती प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. महापालिका, नगरपरिषदांच्या शाळा आणि रुग्णालयांना आयुक्त आणि मुख्याधिकाऱ्यांनी भेटी देऊन स्वच्छतेवर भर द्या, ज्येष्ठ नाग़रिक आणि गर्भवती महिलांना एकाच ठिकाणी सर्व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

सर्व २७ शाळा डिजिटल केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी चंद्रपूर महानगरपालिकेचे कौतुक करुन खाजगी आणि पालिकेच्या शाळांमध्ये स्पर्धा निर्माण झाली पाहिजे असे कार्यक्रम आखण्याच्या सूचनाही दिल्या. शिक्षकांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षण द्या, शिक्षणाबरोबरच शालेय पोषण आहाराचा दर्जा वाढविण्यासाठी पालिकांनी प्रयत्न करा असंहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

Nagarparishad Mega Bharti 2023 application form

Nagarparishad Mega Bharti 2023


Maharashtra Nagar Parishad Bharti 2023: As per the latest updates regarding Maharashtra Municipal Council Bharti 2023 is that Various posts are to be filled in various city councils of Maharashtra. In Maharashtra Nagar Panchayat Recruitment, Clerk, Driver, Pump Operator/Entrepreneur/Jodiman, Wireman/Wireman, Garden Guard, Galni Driver, Librarian, Assistant Librarian Sepoy/ Sepoy Sweeper and other posts will be recruited.

खुशखबर!!! नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मिळणार नगर परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी!! महाराष्ट्रातील विविध नगर परिषदांमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे. महाराष्ट्र नगरपरिषद/नगर पंचायतीने प्रशासकीय, क्षेत्रीय आणि तांत्रिक स्तरावरील सर्व विभागातील रिक्त जागा जारी केल्या आहेत. महाराष्ट्र नगर पंचायत भरती 2023 अंतर्गत, वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या रिक्त जागा नियमितपणे भरल्या जातील. त्यामुळे जे विद्यार्थी महाराष्ट्रात नगर परिषदेच्या नोकरीसाठी जात आहेत ते महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023 साठी अर्ज करण्याची तयारी करू शकतात.

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 Vacancy Details 

नगरपरिषद/नगरपंचायत रिक्त पदांची माहिती (खालील 13 पदांची) :-

 • 1) लिपिक
 • 2) ड्रायव्हर
 • 3) पंप ऑपरेटर/विजतंत्री/जोदरी
 • 4) तारतंत्री/वायरमन
 • 5) उद्यान परिरक्षक
 • 6) गलनी चालक
 • 7) ग्रंथपाल
 • 8) सहाय्यक ग्रंथपाल
 • 9) शिपाई/शिपाई
 • 10) सफाई कर्मचारी
 • 11) सफाई कामगार
 • 12) हवालदार/नाईक
 • 13) फायरमन

District Wise Nagarparishad Vacancy  OUT 

Nagarparishad Bharti 2023 Selection Process

राज्यातील नगरपरिषद आस्थापनेवरील गट-क व गट-ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबविणेबाबत.

 1. राज्यातील नगरपरिषदा /नगरपंचायतीच्या मंजूर आकृतीबंधानुसार आस्थापनेवर रिक्त पद असल्यामुळे प्रशासकीय कामकाज सुरळीत व विहित वेळेत पार पाडण्यात अडचणी निर्माण होते. त्यामुळे रिक्त पदे भरणेबाबत विविध संघटनाकडून शासनाकडे व संचालनालयाकडे मागणी करणेत येते. तसेच शासनाकडून रिक्त पदांच्या पदभरतीबाबत वारंवार आढावा घेण्यात येतो.
 2. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं-१२२२/प्रक्र. ५४/का-१३अ दि. ४ मे, २०२२ नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरणेबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेत आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरणेसाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करणेत आली आहे.
 3. याद्वारे आपणास कळविणेत येते की, आपल्या जिल्हातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायतीमधील गट-क व गट-ड च्या स्थायी रिक्त पदांची पदभरतीसाठी आढावा घेऊन शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अद्ययावत शासन निर्णय, परिपत्रक तसेच संचालनालयाच्या स्थायी निर्देशानुसार पदभरतीसाठी पूर्वतयारी तात्काळ करावी.
 4. आपणास कळविणेत येते की, या संचालनालयाने मंजूर केलेल्या नगरपरिषदा / नगरपंचायतींचा आस्थापनेच्या आकृतीबंधानुसार नगरपरिषद / नगरपंचायतीमधील स्थायी रिक्त पदांच्या पदभरतीबाबतचा मागासवर्गीय कक्षाकडून रोष्टर तपासणी तात्काळ करावी. तद्नंतर स्थायी रिक्त पदांच्या पदभरतीबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अद्ययावत शासन निर्णय, परिपत्रक तसेच संचालनालयाच्या स्थायी निर्देशानुसार परिपूर्ण प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा.
 5. प्रतः प्रादेशिक सह आयुक्त, नगरपरिषद प्रशासन शाखा, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक सर्व विभाग यांनी रिक्त पदांच्या पदभरतीबाबत आपल्या स्तरावरुन वेळोवेळी आढावा घेण्यात यावा.

District Wise Nagarparishad Vacancy  OUT 

District Wise – Maharashtra Nagar Parishad Bharti 2023

District Full Advertisement 
Nagar Parishad Satana Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Jalna Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Khulatabad Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Phulambri Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Soegaon Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Khalapur Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Kadegaon Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Patur Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Tiwasa Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Bhusawal Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Wada Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Mahagaon Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Gadchandur Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Nandgaon Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Jiwati Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Jiwati Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Digras Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Jiwati Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Manmad Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Sinnar Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Talasari Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Ghatanji Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Buttibori Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Brahmapuri Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Warora Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Yeola Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Sakri Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Warwade Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Jat Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Niphad Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Surgana Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Chandwad Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Ralegoan Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Motala Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Bhiwapur Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Telhara Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Pali Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Khapa Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Umarkhed Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Chimur Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Ramtek Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Bhabhulgaon Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Rajura Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Mahadula Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Jalkot Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Mohpa Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Sillod Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Kalmeshwar Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Mowad Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Wanadongri Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Kannad Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Wadi Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Khapa Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Chopada Bharti 2023 Click Here
Nagar Parishad Chalisgaon Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Kopargaon Bharti 2023 Click Here
Nagar Panchayat Amalner Bharti 2023 Click Here

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
 1. Admin says

  Nagarparishad Mega Bharti 2023 will be started soon…

 2. Rakesh sanjeev Natekar says

  Rakesh Sanjeev Natekar 12 pass शिक्षण B, S, C, टायपिंग ऐमेसियाटी पास आय टि या पास डिझेल मेकॅनिक गारमेंट पास S, T, महामंडळ वाहक लायसन्स परवाना जात मनेवार 9960328372 9860933681

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!