Nair Hospital Bharti -नायर रुग्णालय येथे स्टाफ नर्स च्या १६४८ पदे रिक्त

Nair Hospital Mumbai Recruitment 2022

Nair Hospital Mumbai Bharti 2022: In Nair Hospital Mumbai there is 1648 vacancies are vacant for Staff Nurse. As there is a shortage of 1648 nurses in Nair Hospital, there is huge work stress on the serving nurses. NMC has sanctioned only 688 posts at present. This means that for every two nurses, 5 nurses are under stress Read More details as given below.

नायर रुग्णालय येथे १६४८ पदे रिक्त

 BYL Nair Hospital Mumbai Bharti 2022

 नायर रुग्णालयामध्ये १६४८ परिचारिकांचा तुटवडा असल्याने सेवेत असलेल्या परिचरिकांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. सध्या कोरोनाची आणि ओमायक्रॉंनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने या रुग्णालयात परीचारकांची तातडीने भरती करण्याची मागणी दि म्युनिसिपल युनियनने केली आहे.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Nair Hospital Bharti 2022

परिचारिकांना कामाचा ताण उचलण्यास भाग पाडले जात आहे. याचा विपरीत परिणाम परिचारिकांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर तर होत आहेच, त्याशिवाय रुग्णसेवेवरही होत आहे, असेही बने यांनी म्हटले आहे. १०० हून अधिक संख्या असलेल्या रुग्णांसाठी एक किंवा दोन परिचारिका नेमल्याने रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होत आहे.

महापालिकेने सध्या केवळ ६८८ पदे मंजूर केली आहेत. म्हणजेच प्रत्येक दोन परिचारिकांना ५ परिचारिकांचा कामाचा ताण पडत आहे. या रुग्णालयामध्ये १६४८ परिचारिकांचा तुटवडा आहे. नायर रुग्णालयाप्रमाणे केईएम, सायन, कुपर, शताब्दी, भाभा, राजावाडी आणि इतर रुग्णालयांमध्ये तशीच अवस्था आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईची लोकसंख्या दुप्पटीहून अधिक प्रमाणात वाढली आहे.

१०० हून अधिक संख्या असलेल्या रुग्णांसाठी एक किंवा दोन परिचारिका नेमल्याने रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होत आहे. नर्सिंग कौन्सिलच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार परिचारिकांची पदे निर्माण करावीत आणि तातडीने मुंबई महापालिकेत परिचारिकांची भरती करावी, अशी मागणी बने यांनी केली आहे.

8 Comments
 1. Priti bandu pattebahadur says

  Very good

 2. Prakashhingu says

  hospital wordboy job

 3. Dayanand mane says

  BMC …ने… लवकर भरती करावी 114 पोस्ट ची मुलांचे वय निघून गेले त्यांना संधी मिळाली पाहिजे

 4. Sushil says

  Sushil subhash khair

 5. Rupali jalindar Jadhav says

  Thanks

 6. Ompratap waman says

  Ompratap waman
  GNM Completed
  Dr.V.v.p.. college of nursing
  Ahemadnagar
  Result
  First Year- 57 %
  Second Year- 64%
  Apper

 7. Nilam Jagtap says

  Gnm staff

 8. Pratibha salve says

  Good

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!